Nojoto: Largest Storytelling Platform

New दृष्टीने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दृष्टीने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दृष्टीने.

    PopularLatestVideo

Kishor Rokade

विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

read more
"सोशल मीडिया अन मी"
               
शिव विचारांवर चालण्यास तयार कोणीच नाही.!
शेअर,कमेंट्स सोबत..मिळवितात भरपुर लाईक..
यातुनच कळते..कुठे अडकलेत मराठीचे पाईक..!

शिव विचार सांगणारे..बोलणारे इथे खुप असतात..
मात्र त्यावर चालण्यास तयार कोणीही नसतात..!

नाही कळलंय अजुनही..आपल्याला महत्व मराठीचं...
शिवरायांच्या दूरदृष्टीचं..अन मराठी मातृभाषेचं..!

मराठी शब्दकोषाची भाषा.. निवडली माझ्या राजानं..
खऱ्याअर्थानं नाही ठेवली जाण..आज त्या प्रजेन...!

काळाबरोबर बदलावं लागतं..हे मलाही कळतंय..
बदलताना मराठी भाषेचं महत्व..आता कुठं उरतंय..!

बोल हे माझे लावुन घ्या.. आज तुम्ही तुमच्या मनाला..
सोशल मीडियाचा खरा उपयोग करुन..दाखवु जगाला..
 महाराष्ट्र व मराठी भाषेसाठी..लावु प्राण पणाला..!
                       लावु प्राण पणाला..!

                        ।। जय शिवराय।।
 श्री किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ विचाररुपी शिवराय अंगीकार करून त्यावर चालणे.तसेच सोशल मीडिया यांस "गनिमीकावा" या दृष्टीने पाहणे यातच आपले येणारे भविष्य सुखमय करण्याचा "शिवमं

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
रक्तदान करूया जीवनदान देऊ या,
माणुसकीची साखळी जोडत,रक्ताची नाती जुळवू या. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा

Rashmi Hule

Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. Donate Blood ❤️ प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागति #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
तुटू शकतात...
पण रक्तदान केल्याने
कितीतरी प्राण
वाचू शकतात..  Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. 
Donate Blood ❤️

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागति

Secret Quotes

आज ती कुठे आहेत काय करतीये कुणासोबत गेली माहित आहे असं कधीच होत नाही तिने मला सोडता दुसर्यांना महत्व ज्यादा दिलय म्हणून मी सेल्फिश नाही होत

read more
मला नाही वाटत का तिने माझ्या गाडीवर
बसावं म्हणून माझा हात हातात घेऊन
तिने माझ्या पाऊलावर चालावं म्हणून,
कधी तरसलेल पाहून मला जवळ तिने
घेवा म्हणून ती दूर असल्यावर मी तिच्यासाठी
धावत जावा म्हणून,
असं वाटतंय कधी कधी तिला माझ्यात नव्हे 
तर दुसऱ्यात जास्त ओढ वाटत असेल,
उगाचच तिने पाऊल काही मार्ग निवडले नाहीत,
माझ्यात सगळ्या गोष्टी थोड्या जास्तच भरलेल्या
आहेत उगाच ती पण मला समजून घेण्यात
असमर्थ ठरली नाहीत,
धाक काळजी जीव प्रेम गैरसमज राग बऱ्याच
गोष्टी पहिल्या तिने पण खर रूप माझे तिने
तिच्या आयुष्यात कधीच जाणून घेतलं नाही,
संसकार आहेत स्वतःवर कधी जास्त बाजू मी
घेत नाही समोरच्याचे भाव जानतो,
परिस्थिती ची जाणीव आहेत कधी आई बापाचे
कष्ट विसरत नाही, कळंत नव्हत नीट तेव्हा
पासून मी कधीच आई बापाला बोज म्हणून
नाही जगलो ताट मान करून चालतील म्हणून
मी झुकलो नाहीतर माझा माज कोणी पेलवावा
किव्वा सहन करावा असा अजून जन्माला नाही
आला इगो सेल्फ रिस्पेक्ट स्वाभीमान माझ्यात 
पण आहेत ना पण नात्यात कधीच जास्त महत्व
मी कशाला दिले नाही, 
   AS Patil ✍️ आज ती कुठे आहेत काय करतीये कुणासोबत गेली
माहित आहे असं कधीच होत नाही तिने मला सोडता
दुसर्यांना महत्व ज्यादा दिलय म्हणून मी सेल्फिश नाही
होत

Balaji

🏀⚽️⚽️बाल्या 🏐🥎🏀 आयुष्य माझे नभातल्या ढगासारखे, वाऱ्यासवे पुढे पुढे वाहुनी जात होते, कधी भुकेचे तर कधी अपमानाचे, चटके पावला पावलावर खात ह

read more
 🏀⚽️⚽️बाल्या 🏐🥎🏀

आयुष्य माझे नभातल्या ढगासारखे, 
वाऱ्यासवे पुढे पुढे वाहुनी जात होते, 
कधी भुकेचे तर कधी अपमानाचे, 
चटके पावला पावलावर खात ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile