Nojoto: Largest Storytelling Platform

New तुला कळावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुला कळावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुला कळावे.

Related Stories

    PopularLatestVideo

Sanket Chaudhary

न बोलताचं, तुला कळावे... #नबोलताचं #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating wit

read more
मुक्या स्पर्शाने तुला छळावे....
तुजवर प्रेम मी असे करावे .... 
भावनात माझ्या स्पष्ट सारे ... 
न बोलताचं, तुला कळावे....

पावसात ना मी एकटा...
तु ही माझ्या सवे भिजावे....
भावनात माझ्या स्पष्ट सारे....
न बोलताचं, तुला कळावे....

तु उंबरठ्यावर बसुन असता.. 
चोरून तुला मी बघावे... 
भावनात माझ्या स्पष्ट सारे....
न बोलताचं, तुला कळावे....

सुख सारे तुला द्यावे... 
दुःखात तुझ्या सोबती असावे... 
भावनात माझ्या स्पष्ट सारे....
न बोलताचं, तुला कळावे....

तु हसता मी ही हसावे.. 
तु रडता मी ही रडावे... 
भावनात माझ्या स्पष्ट सारे....
न बोलताचं, तुला कळावे....

कळता कळवता सारे कळावे... 
प्रेम अपुले सार्थक मार्गाने पळावे ... 
फक्त दोन आपण मग कुणीही नसावे.. 
बोललो न काही, तू ते ऐकावे... 
भावनात माझ्या स्पष्ट सारे....
न बोलताचं, तुला कळावे.... न बोलताचं, तुला कळावे... 

#नबोलताचं
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating wit

Sangeeta Kalbhor

यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला #शायरी

read more
mute video

Sangeeta Kalbhor

श्वासांचा श्वासांना पडता विळखा.. कोणी सांगितले तुला मला काही वाटत नाही मन पेटलेले असल्यावर तन मुळी पेटत नाही हवा असतो मला नित्य सोहळा तनाम #शायरी

read more
mute video

Kunal Yadav

गुलाबाच्या फुला काय सांगू तुला

read more
mute video

Shilpa ek Shaayaraa

नजरेत कैद करु मी
की बाहुत तुला भरावे..
प्रेमाच्या ह्या पिंजऱ्यात सखे
वाटे बंदिस्त तुजला करावे..
#Shilpa #Propose_Day_Special  #kuchh_taarife_apni_bhi #Valentines_Fever #One_Minute_Thought #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358

Jay singh Rathore

बताओ कि कोनसा ताला खुला है #nojotophoto

read more
 बताओ कि कोनसा ताला खुला है
loader
Home
Explore
Events
Notification
Profile