Nojoto: Largest Storytelling Platform

New एवढा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एवढा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एवढा.

    PopularLatestVideo

VinayaKadamVlogs

आयुष्याचा एवढा कंटाळा आलाय ना ? #Comedy

read more
mute video

Vaibhav Thakre

एवढा कसा ग राग माझा मराठी कविता वैभव ठाकरे कवी मित्रा

read more
mute video

Sara Chavar

मित्रांनो कोणीतरी पाठवा हिला,नाहीतर हीचा एवढा मेकअप बेकार होईल🤣🤣🤣 #विनोदी

read more
mute video

kishor mane

जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....! #nojotophoto

read more
 जे #घडत ते चांगल्यासाठीच ...!
#फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी 
#दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!

RJ कैलास नाईक

#तू आणि मी नेमकं नातं काय असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला मी नेमका काय समजू कारण तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला RJ #nojotophoto

read more
 #तू आणि मी नेमकं नातं काय 
असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला 
मी नेमका काय समजू कारण 
तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला
                    RJ

Shubham Dhotre

#Friendship लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये ज #मराठीशायरी

read more
mute video

Secret Quotes

काही फरक नाहीये फक्त फरक एवढाच आहेत आम्ही जे केलं मनापासून, तुमचे तुम्ही ठरवा... हे मनापासून करण पण सोपं नसत त्यालाच कळत जे त्याचे फळ भोगीत

read more
तुमच्या अडचणी, तुमचे नाटकं,
तुमचे तुम्ही बघा जगाला काही
घेणं देणं नसत कशाचं,,
जर तुम्ही तेच करत बसलास तर..
कुणाला काही फरक नाही दिसत
काहीच नाही ज्याच ते व्यवस्थित
चालू असत,,
पण आमच नाही या आधी ही तसेच
अन या नंतर ही तसेच आहेत,
वेळेनुसार रंग नाही बदलत आम्ही..
नाही बदल होणार कुणातच.... काही फरक नाहीये फक्त फरक एवढाच आहेत
आम्ही जे केलं मनापासून,
तुमचे तुम्ही ठरवा...
हे मनापासून करण पण सोपं नसत त्यालाच
कळत जे त्याचे फळ भोगीत

Jai Bhim

निसर्ग निर्मित पाण्यासाठी सुद्धा आमच्या बापाला संघर्ष करावा लागला..गुरे ढोरे. पाखरे ते पाणी निर्धास्तपने पितात पण माणसाला ते पिण्याचा हक्क न #समाज

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

कलावती लगावली:- लगालगा ललगागा लगालगा गागा *उरातल्या जखमांना भरायचे आहे* *जगातल्या बदलांनी घडायचे आहे* *मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...* #मराठीशायरी

read more
कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*
*मनातल्याच तळाशी उरायचे आहे*

*नको असे जळणा-या चितेकडे पाहू* 
*अता कुठे मरणाला सजायचे आहे*

*लपेटल्या जखमेवर हवी तुला फुंकर*
*अरे तिच्या पदराला जपायचे आहे* 

*दुभंगल्या अविचारी जरी मनी वाटा*
*तरी तिथे विजयाला पहायचे आहे* 

स्मिता ढोनसळे

©Smita Raju Dhonsale कलावती 
लगावली:-
लगालगा ललगागा लगालगा गागा 

*उरातल्या जखमांना भरायचे आहे*
*जगातल्या बदलांनी घडायचे आहे* 

*मरायचे तर गंधाळ एवढा हो तू...*

RJ कैलास नाईक

#तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म

read more
तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला मी गाव नाही

असते गर्दी अवती भोवती होते संभाषण
शब्दात जराही  गारुडा एवढा प्रभाव नाही 

छळतेस मला तू देतो खोटी धमकी मी
पण तुझ्या पलीकडे गेली कधीच धाव नाही

पैलातीरावर जाण्यासाठी हातात गुंफले हात
मार्गात काट्यांना आता अजिबात वाव नाही
            RJ कैलास #तूझं जीवापाड प्रेम विसरावं स्वभाव नाही
तुझ्याएवढा कुणाचा हळवा भाव नाही

रोज नव्याने जगतो सुगंधी क्षण तुझ्यासवे
दुसरा कुठेच प्रेमाचा वसवला म
loader
Home
Explore
Events
Notification
Profile