Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्याचे त्याचे नंदनवन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्याचे त्याचे नंदनवन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्याचे त्याचे नंदनवन.

    PopularLatestVideo

somnath gawade

 तुझ्या भाळी कुंकू माझ्या
नावाचं तू लावशील का?
साथ आयुष्यभर देऊन आपल्या
घराचे नंदनवन करशील का?
 #नंदनवन

Dharmendra Gopatwar

#आयुष्य _जणू नंदनवन #IFPWriting #मराठीकविता

read more
📖 आयुष्य _ जणू नंदनवन . .✍️

_जगणे असावे असे
आयुष्याचे नंदनवन व्हावे ..
शब्दामध्ये माधुर्य दरवडावा
टिंगलटवाळी ने टाळ्यांचा कडकडाट न व्हावा
ऐसे भाषेने हितगुज व्हावे 
शब्द जाऊन हृदयात बसावे . .

संवादानचे नाते निर्माण व्हावे 
रक्ताच्या नात्यासही नवल वाटावे ,
बोलताना जिभेवर केसर यावा

रामाच्या विरहाने रावण व्याकूळ व्हावा . .
सुदामाच्या भेटीने रिपु ही कृष्ण व्हावे
ऐसे हृदय द्वार कवणासाठी बंद न व्हावे
संकट समयी जाऊन तयाला भेट द्यावे
हृदयांतर उणे व्हावे . .

गगनी उंची भिडताना
पावले जमिनीवर असल्याचा भान यावा
गुढगे खाली ठेकुन मुंगिस
साखर रवा तुपात भरून द्यावे ..

आयुष्याची चैन करून झाल्यावर 
थोडे मौन व्हावे 
विज्ञाननिष्ठ पुरुषाने 
कधी ईश्वराचे आभार मानावे . .

    जमिनी ला समुद्र भेटीने 
    अहंकार नष्ट व्हावे
    भगवान बुध्दाच्या भेटीने 
    मानवाचे अहंकार लयास जावे . .

    मानवता पुजताना ईश्वर प्रसन्न झालेले पाहून
    यज्ञ - यज्ञासहित पांडित्यानांसही कौतुक वाटावे
    खडे वेचताना चांदणेही कवेत येण्यास
    उत्सुक व्हावे . .

    मानवतेची ज्योत उजळूनी यावे
    त्यासमोर चंद्रप्रकाश फिके वाटावे ,
    ऐसे मानवतेला शरण जावे 
    मानवतेची मशाल उजळूनी
    सृष्टी प्रकाशमय व्हावे . .
    
    प्रत्येक हृदयी सत्याचा 
    दीप प्रज्वलित बघून ,
    कलिस ही कौतुहल व्हावे . .

 शब्दांप्रती मन मन जुळत जावे
 मोत्यांच्या माळेप्रमाने एकी यावे 
 हे सर्व बघून इंद्रदेव 
 स्वर्ग समवेत धरतीवर पलायन 
 करण्याचे स्वप्नात रंगावे . .

ऐसे संसार नंदनवनमय व्हावे . .✍️
                            कवी _ ध .वि .गोपतवार🔖

©Dharmendra Gopatwar #आयुष्य _जणू नंदनवन

#IFPWriting

vaishali

प्रेम त्याचे.......

read more
♥️प्रेम त्याचे........♥️

काल मला दुःखी बघून दुःख त्यालाही झाले
पाणी माझ्या डोळ्यात बघून डोळे त्याचेही पाणावले 

प्रेम त्याच्या डोळ्यांत मला नेहमीच दिसत होते
त्याने मात्र ते कधीच व्यक्त केले नव्हते

भीती नेहमीच मनात त्याच्या मला गमावण्याची
वाट पाहीन म्हणे आयुष्यभर फक्त तुझ्या होकाराची

माझ्या सुखात त्याने सुख त्याचे मानले
त्याचे अबोल प्रश्न नेहमीच मी जाणले

म्हंटले सोडून तुला मी एक दिवस निघून जाईल
म्हणाला श्वास माझा तू मी कसा जीवंत राहील

प्रेम त्याचे बघून डोळ्यात अश्रू माझ्या आले
बघत एकटक त्याच्या कडे मी निःशब्द झाले  प्रेम त्याचे.......

vishnu thore

शब्दांनी या अर्थामागे का लागावे कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ? भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे? - विष्णू

read more
शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू थोरे शब्दांनी या अर्थामागे का लागावे
कुणी कुणाच्या मनासारखे का वागावे ?
भलेबुरे आपसूक होते ज्याचे त्याचे
उपदेशाचे डोस कुणाला का पाजावे?
- विष्णू

RavindraSingh Shahoo

#आपल्याला काय त्याचे?

read more
आपल्याला काय त्याचे?
जरी कुणी आपले ऐकत नाही अजिबात जुमानत नाही
आपल्याला काय त्याचे?
कुणी आपल्याच मनानुसार वागतो अथवा इतर कुणाचेच फक्त ऐकतो
आपल्याला काय त्याचे?
जे काही घडते ते नुसते बघायचे त्याचे परिणाम त्यांनीच भोगायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण कां कुणाला काही सांगायचे ज्याचे त्याने स्वतःच ठरवायचे
आपल्याला काय त्याचे?
उगीच संताप करून घ्यायचे अन आपले आरोग्य बिघडवायचे
आपल्याला काय त्याचे?
आपण फक्त एक दोनदा म्हणायचे मग निवांत शांत राहायचे
आपल्याला काय त्याचे?
द्वारा:-RNS #आपल्याला काय त्याचे?

Sumit Yelve

शेतकरी आणि त्याचे प्रेम

read more
mute video

dil ki baate..♥️

प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे... #dilkibaate

read more
#dilkibaate प्रश्न क्र.2 आणि त्याचे उत्तर पण येणार आहे...

TejAs..

गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

read more
 गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की 
त्याचे ओझे होईला सुरूवात होते..

Supriya Yewale

#LoveStory माणसाच्या अंगावर जर जबाबदार जर पडल्यानंतर तो त्याचे स्वप्नन विसरून जातो #मराठीविचार

read more
mute video

Dr.Rajendra Parijat

आॅडिओ ब्राॅडकास्ट कृपया लक्ष देवुन एेका. ज्याचे काम त्याला करु द्या एकमेकांना समजुन घेवुन हे आव्हान पेलुया

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile