Nojoto: Largest Storytelling Platform

New आसवल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आसवल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आसवल.

Related Stories

    PopularLatestVideo

बुद्धराज गवळी

#आसवे

read more
जर पाण्याला ही रंग असता
तर तुझ्या आसवांचा रंग कळला असता
आनंदाचा कोणता अश्रू ?
दुःखाचा कोणता ? प्रश्न हा छळाला नसता....


राजन
8928852476 #आसवे

Upendraraj Devadhe

आसवे

read more
का असे आसवे देऊन गेली ?
नयनांना रिते रिते करून खळखळून गेली आठवणीत प्राजक्त दरवळतो अजूनही 
असे कसे विरहाचे क्षण तू देऊनी गेली
                   सप्तरंगी. आसवे

Praful Dhakade

आसवे #शायरी

read more
नको उजाळा देऊ आठवणींना.
काळीज मी जाळुन आहे,
          स्मरणात तुझ्या च कितीदा.
                       आसवे मी सुकुन आहे........!

©Praful Dhakade आसवे

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

आसवं.. ❤

read more
सवय होईल ही मनाला ,,
तुझ्या  झिडकारून  देण्याच्या वागण्याची ,,
पाझरत्या डोळ्यांना जड जातय,, 
समजूत काढणं आसवांची.. आसवं.. ❤

डॉ केशव घोडके

डोळ्यातील आसवे..

read more
😥अश्रु😥
माझ्यासाठी आणूं नको
तू डोळ्यांमध्ये पाणी..।
अश्रूवाटे वाहून जाईल
अपुली प्रेम कहाणी..।

तुझे अश्रु दिसून पडले
तूं हळवी आहे म्हणून..।
मी पुरुष दाखवू कसा
डोंगर खचला म्हणून..।

हे हसतील तुला मला
वेडे झाले म्हणतील..।
टिंगल टवाळक्या करत
ते चौथर्यावर बसतील.।

असे हंसे झाल्या पेक्षा
तू अश्रु प्यायला शिक..।
मी दाबतो हुंदका माझा
थोड माझ तरी शिक..।

नको गाळू पुन्हा आता
या डोळ्यातील पाणी..।।
बेगडी आहे जग सारे
अश्रु पुसत नाही कुणी.।।
💕💕💕💕💕💕💕
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके डोळ्यातील आसवे..

Kunal Salve

सहज डायरीचे पानं चाळतांना 
नाव तुझं दिसलं 
साहजिकच होतं ओठ स्तब्ध आणि
नाव तुझं आसवांनीच वाचलं ! #डायरी 
#आसवं 
#नाव

Yogesh shinde

!! तुला वाटत आसेल तर !! #Birth

read more
mute video

Anamika Nautiyal

कंठोद्भित आसव जी

read more
          कंठोद्भित आसव जी

Ring roy

आसुल 🖤✨ #SAD Life #drowning #Thoughts

read more
kuchh खास nhi kahani meri 
bus chhoti si thi bhul 
mene kisi ger ke liye tod diye the
apne आसुल

©Robinaroy आसुल 🖤✨


#SAD #Life 

#drowning

Basavraj Birajdar

एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा

read more
एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा एखादी गोष्ट मिळवायची आसेल तर मनापासून प्रयत्न करा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile