Nojoto: Largest Storytelling Platform

New अंतरीच्या गूढ गर्भी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंतरीच्या गूढ गर्भी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंतरीच्या गूढ गर्भी.

    PopularLatestVideo

Aishwarya Pimpale

 #अंतरीच्या#वेदना

कवी - के. गणेश

गूढ मन..

read more
" गूढ मन "


मनाची खोली शोधत
जसा मी खोल जातो,
सापडत नाही तळ
माझा तोल जातो..!

               @kganesh गूढ मन..

Abhi writer

#भावना अंतरीच्या #lovebeat #मराठीकविता

read more
mute video

Abhishek Panchal

गूढ रहस्य आहे आयुष्य
कोणाचं हासू , कोणाचे रडणे
कशामागे काय दडलं असेल
काहीच सांगू शकत नाही #आयुष्य #गूढ #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

Shankar Kamble

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ

Nimisha Mishra HI

जाने क्यों पुरुषों का समाज में ज्यादा सम्मान होता है, आखिर पुरुष भी तो एक स्त्री की कोख से गर्भी संतान होता है।

read more
जाने क्यों पुरुषों का समाज में ज्यादा सम्मान होता है, आखिर पुरुष भी तो एक स्त्री की कोख से गर्भी संतान होता है।
(MENTAL MIND) NIMISHA जाने क्यों पुरुषों का समाज में ज्यादा सम्मान होता है, आखिर पुरुष भी तो एक स्त्री की कोख से गर्भी संतान होता है।

Santosh Jadhav

#dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

read more
गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! 

मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... 
तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! 

मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... 
मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! 

वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... 
कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! 

जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... 
बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! 

ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... 
वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! 

ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी 
फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara
#गूढ

गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

Sarita Prashant Gokhale

*काव्य प्रकार -- मधुदीप* ******************************* *हा* #मराठीकविता

read more
***************************
           काव्यप्रकार -- मधुदीप 
                            
          *हा* 
          *सडा* 
          *पडला* 
         *धरेवरी,*
         *मनभावन*
         *सुमनांचा*
         *सुगंधी* 
        *जरी,*
*प्रेमवाटेवरी सख्याच्या मीरा साधीभोळी*
   *कप्प्यात अंतरीच्या स्वप्ने सजवली,* 
       *सौख्य विरहामध्येही मानून*
         *हास्यात संकटे झेलली,*
             *मांडलेल्या खेळात*
          *सर्व हरली*
   ******************************

©Smita Raju Dhonsale *काव्य प्रकार -- मधुदीप*           *******************************
                            
                         *हा*

Vishal Dixit

सभी आशिकों को संबोधित करते हुए दो पंक्ति लिखी है। अतः अपना आवश्यक समय देकर उन दो पंक्तियों के गूढ अर्थ को जानने की चेष्टा करते रहे। धन्यवाद🙏 #Instagram #instawriters #instapoet #yqbaba #yqdidi #yqlove #lovablesouls

read more
फिर छेड़ दूंगा मैं वो धुन इक नये साज के साथ, 
गर तुम साथ दो कल की तरह मेरे आज के साथ!!  सभी आशिकों को संबोधित करते हुए दो पंक्ति लिखी है। अतः अपना आवश्यक समय देकर उन दो पंक्तियों के गूढ अर्थ को जानने की चेष्टा करते रहे। धन्यवाद🙏

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile