Find the Latest Status about मराठी शायरी बायको साठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी शायरी बायको साठी.
S
मराठी लेखकानं साठी एक सुंदर अनुभव . मराठी पुस्तके , लेखक , वाचक फार कमी असल्यामुळे मराठी भाषा लवकरच विलुप्त होऊन जाणार . मराठी भाषा कायम रखण्या करीता , एक फ्री अंथोलॉजी प्रोजेक्ट लाँच क्र्यात येणार आहे . या माध्यमातून उमलत्या मराठी लेखकांना उंच भरारी घेण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म मिळेल व मराठी भाषा ला कायम ठेवण्यासाठी नवीन उपक्रम सुद्धा होईल . यात भाग घेण्या करीता बायो मधे Instagram account दिलेला आहे . — % & मराठी लेखकानं साठी नवीन संधी ....
Deepak Soloman Shirsath
तू एक फुल आहेस ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, तोडले तर सुकून जाईल, आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल .......दिप शायरी तुझ्या साठी....
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी
suraj bodakhe
कुठेही रहा पण सुखात रहा , माझे सुख त्यात आहे , स्वतःचा जीव जपत रहा , कारण माझा जीव तुझ्यात आहे . 👫 मराठी शायरी
Kirti Tekale
संसार फाटलेला नेटात जोडला पण, दावू सुई कुणाला बोटात टोचलेली __ मराठी शायरी __❤️
vijay kadam
रंगात रंग तो शाम रंग, राधेविना आयुष्य बेरंग.... विजय कदम.... मराठी शायरी.... #Janamashtmi2020