Nojoto: Largest Storytelling Platform

New देवाच्या कृपेने Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देवाच्या कृपेने from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देवाच्या कृपेने.

Related Stories

    PopularLatestVideo

Vrishali G

आई भवानी तुझ्या कृपेने #मराठीशायरी

read more
mute video

gaurav

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे दंग देवाच्या भजनी... #दंगदेवाच्याभजनी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितका #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
गोड रूप तुझ मुर्ती सावळी भजनात दंग तुझ्या पंढरी.
   आलोया चालत वाट वाकडी नटलेली पालखी आषाढि वारी.....
 गाईन रूप तुझ स्वयंभु मुर्ती हसरी चैतन्य मुखी...‌.
   गळा तुळशी माळ विटेवरी विराजीयेला...
हाक ऐकुनी भक्ताची किर्तनात दंगला...
   मुखी विठ्ठल ध्यानी विठ्ठल ह्रदयात जपीला...
वैष्णवांचा मेळा तुला भेटण्या निघाला....
 मृदु़ंग जणु विठ्ठल अवतरला..‌..
   नामात तुझ्या शरण प्रणीपातलि‌....
भक्त पुंडलिक तु तुकाशी मिळाला...
    पंढरीच्या वाळवंटि मला देव भेटला....
विठ्ठल विठ्ठल नाम तुझ रूप सावळ कमरी हात....
 ओळखिला विठ्ठल मी नामात रंगिलो....
द्वारकेचा राणा बहीण माझी चंद्रभागा....
  नटली जशी पंढरी माय माझी रूक्मिणी आई....
ऊभा चैतन्येचा रत्न धावुनी ज्वलंत.....
   अडला वारकरी दावी हात ‌.‌‌‌‌‌....
   देखियेला देखियेला मी सावळा श्रीहरी....
     माहेरी चाचले गं बाई मी विठुच्या पंढरी.....
अभंग गाईन वाळवंटी नजर विठुचा....
  अनोखा सोहळा रंगला ना स्वर्गी ....
    आनंदी आनंद जाहला दिखिला अनोखा सोहळा..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
दंग देवाच्या भजनी...
#दंगदेवाच्याभजनी 

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितका

Pavan Dhongade

🌹देवाला जर शोधत बसले तर देव भेटत नाही , देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹 कारण कमी लोकांनाच ते #Quote

read more
🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते भाग्य मिळत 
पवन 🌹देवाला जर शोधत बसले तर देव 
भेटत नाही ,
देवाच्या रुपात आई-वडील आहे ,त्यांची  शेवा करन प्रत्येकाच्या नशीबात नाही....🌹
 कारण कमी लोकांनाच ते

सुतार अक्षय

तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो मौ

read more
तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू
तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस
आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो
मौसम नसताना ही पावसाला पडताना बघून अस वाटत की तू पण माझी आठवण काढून रडतेस...... तू ह्या जगात नाहीस पण माझ्यात जिवंत असतेस तू
तू ह्या मतलबी दुनियेला सोडून देवाच्या घरी राहतेस
आणि हे तुझे आसमानी ईशारे फक्त मीच समजू शकतो
मौ

yogesh atmaram ambawale

Good Morning Inscriptors 🙏🏻 🖤 #SIquoteoftheday is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful p #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
देवाच्या नामस्मरणाने सुरुवात व्हाही,
रोजचीच सकाळ अशी सुंदर असावी. Good Morning Inscriptors 🙏🏻

🖤 #SIquoteoftheday is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful p

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे #२३४ म्हणजेच पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
उमले कळी,
सुंदर फुल होऊनी,
वाहली जाई देवाच्या चरणी. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
#२३४
म्हणजेच
पहिल्या ओळीत दोन शब्द, दुसऱ्या ओळीत तीन शब्द आणि शेवटच्या ओळीत चार शब्द

mauli pawade

|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| प #गाथा_चिंतन

read more
#गाथा_चिंतन 

सावध झालों सावध झालों ! 
हरिच्या आलो जागरणा !!
जेथे वैष्णवांचे भार 
जयजयकार गर्जतसे !!
गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा ||
        ||अभंग क्रमांक ३||
सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१||
जेथे  वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२||
प

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... नातं तुझं माझं तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqनातं

read more
लोकांच्या संशायतलं,
नातं तुझं माझं आता बदलायला हवं.
वेगवेगळे नसावे दोघेही आपण,
आपलं नाव ही आता एकत्र असायला हवं.
तू तू नसावी,मी मी नसावे,
देवाच्या साक्षीने सप्तपदी घेत दोघेही एकत्र यावे.
दुरावलेले सारे आपल्यामुळे पुन्हा एकत्र यावे,
नातं तुझं माझं ह्या सर्वांच्या नजरेत सुंदर दिसावे. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... नातं तुझं माझं 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आज मातृदिन आहे त्यामुळे तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे माझी आई... #माझीआई #Collab #yqtaai Best YQ Ma #YourQuoteAndMine

read more
माझी आई फक्त तीच नाही
जिने मला जन्म दिला,
तर माझी आई ती प्रत्येक स्त्री जिच्यात मला ताई माईचा चेहरा दिसला.
हे मी लिहिले खरे पण
हे लिहिण्याची प्रेरणा म्हणजेच माझी आई,
प्रत्येक स्त्री त शोधावी आपली आई
हीच शिकवण जिने दिली
ती माझी आई.
देवभक्ती पेक्षा ही श्रेष्ठ भक्ती ती,
देवाच्या आधी जो पूजितो आई. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आज मातृदिन आहे त्यामुळे 
तुमचा आमचा सर्वांचा आवडता विषय देत आहे
माझी आई...
#माझीआई 
#collab #yqtaai 
Best YQ Ma

DNYANESWAR DHAKRE

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . खरचं खुप सुंदर दिसते गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . प्रत्येक

read more
गाव माझं भिजलेलं . . . 

सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक नातं , प्रत्येक मनांत 
प्रेम अन् आपुलकीनं जपलेलं . . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गाव वेशीच्या मैदानावर कधी  लपाछपी ,  खो - खो 
तर कबड्डी अन् क्रिकेट प्रत्येकजण खेळलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

गावशाळेत  शिकतांना  मनात 
गुरुजींनी मानुसकीचं बीज पेरलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

भाकरीच्या चंद्रासाठी घाम गाळून
प्रत्येकाचं शरीर झिजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

दिसतंय आता अडाणी बापाचं,
प्रत्येक मुल येथें शिकलेलं. . .
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

साथ देणार्‍्या मित्रांच्या आठवणीनं 
डोळं माझं भरलेलं
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . सुसंस्कृतीचं अन शिक्षणाचं  
आई भवानीच्या कृपेने बीज येथे रुजलेलं. . . 
खरचं खुप सुंदर दिसते 
गाव माझं श्रावन सरीतं भिजलेलं. . . . 

प्रत्येक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile