Nojoto: Largest Storytelling Platform

New पँथर औरंगाबाद Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पँथर औरंगाबाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पँथर औरंगाबाद.

    PopularLatestVideo

Gopichand Santoshkumar Sarwade

हा, मी भिमाचा पँथर !
आदी मी, बाकीचे नंतर..! 

मी काळा स्वातंत्र्य दिवस, 
मी निवडणुकीचा बहिष्कार, 
मी काळा प्रजासत्ताक दिन, 
मी गीता दहनाचा अंधकार..! 

मी घमंडी पाटलाचा वैरी, 
मी पँथर ची एक पायरी, 
मी अन्यायविरुद्ध आवाज, 
मी न्याय देण्याची डायरी..! 

मी बाबासाहेबांचे साहीत्य, 
मी दलित जनता तमाम, 
मी दुश्मन हात-सेनेचा, 
मी भिमाकोरेगाव चा सलाम..! 

मी भिमाचा अभ्यासु, 
मी गवई बंधुंचे आस,
मी लव्हात्रे नी आठवले, 
मी दलितांचा विश्वास..!

मी विद्रोही नामदेव, 
मी पवारांचा जया, 
मी ढाले आणि महातेकर, 
मीच संगारेंचा भाया..! 

मी न्याय अन्यायातील अंतर, 
मी विद्यापीठाचे नामांतर.. 
म्हणुनच म्हणलं मी पँथर.. 
आदी मी बाकीचे नंतर..! 
                          -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#Dalit_panther 
#Jay_Bhim

vivek singh

साहब! ये रोटी ही तो थी,
जिसने हमें घर से दूर भेजा था, 
सोचा था कुछ कमाकर, 
ज़िन्दगी पटरी पर लाऊंगा, 
ज़िन्दगी तो पटरी पर नहीं आई😢
पर पटरी में ही ज़िन्दगी चली गई 😢😢😭
                         - राहुल #औरंगाबाद

Gopichand Santoshkumar Sarwade

"पँथर"

तत्व बुद्धाचे सवळ 
 क्रांतीसुर्याचा मार्ग दावला 
'दलित पँथर' च्या जमान्यात,
नव क्रांतीचा सुर्य घावला.. 

बुद्धाने जगा समतेचा
शांतीचा कर्म दिला 
भिमाच्या धार लेखनीने 
पँथरला जन्म दिला..! 

अन्यायविरुद्ध भिडला 
पँथर रसत्यावर लढला,
मनुवादी चिढला कारण 
त्याला पँथरने फोडला..! 

कायद्याने तो चालला 
प्रसंगी वैर घडले, 
जे पँथर ला नडले 
ते कायमचे आडवे पडले..!

वाट बघु नको भिमसैनिका 
आता,उद्या नी नंतरची.. 
मनुवाद्याला दाखव आता  
भिमशक्ती दलित पँथरची..!

हाती भिमाची लेखनी घे,
प्रसंगी दे तलवारीला धार.. 
'पँथर' आठवुन कायद्याने कर 
वैर्याच्या छातीवर वार...!
    
                                   -गोपीचंद संतोषकुमार सरवदे #पँथर 
#दलित_पँथर #Dalit #Panther

सोपान ओव्हाळ.

तुला ही पँथर बनायला लागन #Star #poem

read more
तुझ्यात ही आहे पॕथर

लढण्या साठी तुला ही 
तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन
 रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन
गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे 
माणसे झाली आहेत.
तुलाही माणुस बनून  माणुस घडवायला लागन
तुझीतली ताकद तुला जागवायला लागन
शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन
तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या
तुला ही मुक्त व्हायला लागन
लढा हा तुझ्याच मुक्तिचा
तुलाच ऊभारावा लागन
तु वाघ आहेस तुला ही
सनातान्यांची शिकार करावी लागन
उघडून टाक सारी मनाची मंदीरे 
कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या
तुला ही शिक्षक बनायला लागन
जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून
तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन
लढत रहायचं जगत राहायच
तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन

कवी:- सोपान ओव्हाळ
ता. मावळ जि. पुणे
मो. न. ९८६०८४७९८४
(कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा) तुला ही पँथर बनायला लागन

#Star

Umesh

औरंगाबाद रेल हादसा...

read more
छोटी सी उम्मीद के लंबे सफ़र को नींद चुपके से खा गई,

ज़िंदगी पटरी पर आने से पहले मौत पटरी पर आ गई।

#औरंगाबाद रेल हादसा# औरंगाबाद रेल हादसा...

Dr-Bilal_Faizan

औरंगाबाद ट्रेन हादसा

read more
موت جب آکر زبردستی گلے پڑ ہی گئ
تب کہیں جا کر مرے ہاتھوں سے چھوٹی روٹیاں

मौत जब आकर ज़बरदस्ती गले पड़ ही गई
तब कहीं जाकर मेरे हाथों से छूटी रोटियां

Dr.Bilal Faizan औरंगाबाद ट्रेन हादसा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile