Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराष्ट्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराष्ट्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्र.

    PopularLatestVideo
1cdbb2752f92786824ec7ba7837d4551

DR. LAVKESH GANDHI

महाराष्ट्र  

अब कुछ तो करो हे सरकार
वरना यह हो जायेगा बर्बाद   #महाराष्ट्र #
#महाराष्ट्र_का_नाटक #
#yqmaharastra #yqkoronahub #

महाराष्ट्र # महाराष्ट्र_का_नाटक # yqmaharastra yqkoronahub #

0 Love

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#स्वच्छंदीवनिता #मराठी #कविता #महाराष्ट्रगीत #महाराष्ट्रदिन #marathi #poem #song

स्वच्छंदीवनिता मराठी कविता महाराष्ट्रगीत महाराष्ट्रदिन marathi poem song

71 Views

e4d0c500bc5bcf46baaaf65b43b56aaf

Bharat Bandiwadekar

महाराष्ट्र, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, संस्कृती, पाककृती

महाराष्ट्र, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, संस्कृती, पाककृती #मराठीसंस्कृति

109 Views

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

लढले किल्ले लढली माती , लढला राजा घडली ख्याती
लढले बाहू शिरही लढले , ताठ कण्याने नडली छाती
वीर असे इथेच घडले , दिल्लीचे ते तक्थही रडले
गुणगान असे हे या मातीचे , अटकेपारही पाऊल पडले महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा #महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

वाजे महाराष्ट्राचा डंका आज सर्वत्र,
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 
बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना,
श्रद्धांजली वाहूया आज येऊन एकत्र
तसेच कामगार दिनाच्या ही शुभेच्छा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज शुक्रवार, दिनांक 1 मे..
आजचा दिवस महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जा

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज शुक्रवार, दिनांक 1 मे.. आजचा दिवस महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #महाराष्ट्राचाडंका #1मे #कामगारदिन

0 Love

f55c13b01f005042cffb7b56dc2d2fe8

Yishu Tiwari

जरूरी ये तो नहीं कि हर बार लिखूं, 
मुहब्बत में डूबते खत बार बार लिखूं। 

कलम ये चाहती है, कागज पर अंगार लिखूं, 
जो कातिल है, उन्हें क़ातिल बार बार लिखूं ।

* महाराष्ट्र में हुई संतों निर्मम  की हत्या पर * #महाराष्ट्रसंतोकीहत्या
c720e7ae985010258fe349896295b5b6

Amit Rawat

#महाराष्ट्र_के_बदलते_दांवपेंच
82dfc8cdec7e04c913cd1537a21d961b

Namaste Nukkad

बड़ा निरंकुश है वो,
किसी को नही गांठता है;
है बुलंदियों पर,
इसीलिए ज्ञान झाड़ता है।
है डर नाकामी का उसको भी,
इसीलिए थूक कर चाटता है।। #महाराष्ट्रहरियाणाचुनाव
55ee7b80546a23c4f626db4ab9769d1d

Sumit Verma

कल तक जो थे भृष्टाचार के आरोप लगाते 
एक दुसरे को थे गुनहगार ठहरातें,
कैसा ये सत्ता का खेल निराला
आज वहीं मिलकर सरकार बनाते
सत्ता के खेल(लालच) में जनता को
छोड़ पीछें धुर विरोधी भी मिल जाते
देखो महाराष्ट्रा,देखे मेरा देश,देखे जनता सारी
ये राजनीति का गन्दा खेल 
हर पापी एक नाव में,जनता को दिया धकेल। #महाराष्ट्रा #POLITICS
c7d5a0353c27c492a26d9c8fd59a0a59

Rahul Sontakke

"होणार मी विजयी "
होणार मी विजयी                                      सामना करायचा कोरोनाचा 
मना मनात एकच ध्यास 
देणार आमी शासनाची साथ  
घरातच थांबूया कोरोना घालवूया 
होणार मी विजयी 
होणार मी विजयी विजयी महाराष्ट्रा

विजयी महाराष्ट्रा #poem

10 Love

5561612c0475fd7ae77fa11b79b04042

Shivam Tiwari

बस एक ही उल्लू काफी है, 
बर्बाद गुलिस्ताँ करने काे 
हर साख़ पर उल्लू बैठा है, 
अंजामे गुलिस्ताँ क्या हाेगा. #महाराष्ट्र_चुनाव #राजनीति
bba95eb015482319143fa1f986ee0ff6

#VINODMORE

#महाराष्ट्र_शेतकरी #शेती
d1889dc7fc547755ee9a06c9178ea43a

Rajendrakumar Jagannath Bhosale

डफ हलगी,तुणतुण्यातून , डरकाळी फोडली वाघाने
परिवर्तन शिंग फुंकले ,अण्णाभाऊच्या लेखणीनेll धृ ll

गुलामीच्या चिखलातून दाविली  नवी  ही वाट
धर्मांध मगराची त्यांनी फोडीली पाठ
केला जागा समाज लोक नाट्य ,शाहिरी काव्यानेll1ll

कथा आणि कादंबारीस ,वारणा खोऱ्याचा गंध
सत्य न्याय हक्काचा येई कस्तुरी सुगंध
कामगार, शोषितांची मांडिली दुर्दर बुरकुल ll2ll

समाजवाद काव्यातून जगमान्य साहित्य शिरोमणी 
मास्को नगरीत चिरंतन अण्णा भाऊंची घुमती गाणी
, लोक जागर, साहित्य प्रबोधन,  कवणातून मनोरंजन ll 3ll

 गायक व कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
जिजामाता विद्यालय, वाळवा
मो.क्रं.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale #महाराष्ट्रशाहीरअण्णाभाऊसाठे

#Olympic2021
b26210af62b46b193d951ce35309f286

Kavi Pankaj patil

महाराष्ट्राचे आराध्य दैवत✍️
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 
जयंतीनिमित्त आपलं मनोगत
 मांडतांना माझा मित्र सवंगडी 
महाराष्ट्राचा युवा वक्ता धर्म

महाराष्ट्राचे आराध्य दैवत✍️ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपलं मनोगत मांडतांना माझा मित्र सवंगडी महाराष्ट्राचा युवा वक्ता धर्म #Talk

236 Views

21e19883297a72230583a5c8fd6e362e

Secret superstar

महाराष्ट्राची हसायजत्रा

महाराष्ट्राची हसायजत्रा #विनोदी

48 Views

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

.












.

©Dhananjay(dhanuj) Sankpal #हे_महाराष्ट्रा
#महाराष्ट्र_दिन
#शायरी 
#धनूज
89b253a01aa1da86793841ec8b9778c4

Prashant Khandare

#myvoice  #जय_महाराष्ट्र 
#महाराष्ट्र_दिन #१मे
977038b972d32fdf2a6ab82665c5077a

Vilas Bhoir

एकमेव राज्य असा की, लळा लावितो महाराष्ट्र...
जन्मभूमी मायभूमी आमुची इथे नांदतो महाराष्ट्र...

जुनं तेच सोनं खरं रितीरिवाज शिकवुनी,
जुन्या रुढी अन् जुन्या परंपरा, आजही जपतो महाराष्ट्र...

अभंगाचे सरगम स्वर छेडित नव्याने, घुमतो नाद मृदुंगाचा 
तालसुर एकसारखा, टाळ चिपळ्यांत दंगतो महाराष्ट्र...

गडकिल्यांची आरास राज्यभर, ढाल पाठी अन् समशेर हाती,
सह्याद्रीच्या पाऊलखुणा ठेऊन, डोंगर कपारीत राहतो महाराष्ट्र...

शिवरायांची माता जिजाऊ जन्मदात्री, साक्षरतेचा ध्यास सावित्री,
बाबासाहेबांचे प्राण रमाई, इतिहासाची परखड पाने सांगतो महाराष्ट्र...

खेळ कब्बडी चेंडूफळी, खो खो अन् सोनसाखळी,
कुस्तीत रंगुनी डावपेच, मराठमोळ्या मातीत रांगतो महाराष्ट्र...

प्रत्येक माही येती नवे सण, होळी तर कधी दसरा दिवाळी,
पाडव्याची गुढी उभारून, सण उत्सवांनी सजतो महाराष्ट्र...


                          {ओळख माझ्या महाराष्ट्राची.}
                                *- विलास भोईर* ओळख माझ्या महाराष्ट्राची...

ओळख माझ्या महाराष्ट्राची...

12 Love

ea3fba621126717cd23d6b24bcd67325

vikrant shelke, zankar

राजं तुमच्या महाराष्ट्रात

राजं तुमच्या महाराष्ट्रात

27 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

गड-किल्ल्यांकडून अभेद्य 
अशी ढाल घ्यावी
गनिमांविरुद्ध लढण्यासाठी
हातांचीही वज्रमुठ व्हावी
             हे गड-किल्ले म्हणजे
             मावळ्यांचं अखंड प्रेरणास्थान
             वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची
             दैना सांगेल इतिहासाच पान
इतिहासाचा ठेवा असा कसा
दुर्लक्षित होऊ द्यावा
धडे गिरवावे नव्या पिढीने
असे की मनात स्वाभिमान जीवंत व्हावा
             ही स्मृतिस्थळं येणाऱ्या 
             पिढीची उर्जास्थळं व्हावी
             राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य आणि त्यागाची
             पताका येथे सदैव फडकत राहावी. महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

महाराष्ट्राची अखंड प्रेरणास्थानं

0 Love

bc7de7f03e8bde400e21e895004d5875

Kaushal Almora

कुर्सी के चक्कर में जनमत को
दूर खदेड़ के रख दिया
सियासत तेरे सिपह-सालारों ने
संविधान उधेड़ के रख दिया!
©KaushalAlmora #महाराष्ट्रकाड्रामा #politics #सियासत #kaushalalmora #संविधान
df49412a31c3f31444c10f5cc98ff2c5

Harsh

आपली माणसे- पक्ष मनसे 

महाराष्ट्रातील लोकांनो ऊसळूद्या तुमचं रक्त, 
    वोटींगच्या मशीनवर दिसूद्या मनसे फक्त. 
वेगाने प्रगती करा, निशाण रेल्वे इंजिन. 
       मनसेच्या नावाने आज, हादरते पाकिस्तान चीन. 

महाराष्ट्राचा विकास, राज साहेब ठाकरे, 
         प्रश्न सोडवणारच, जाऊदे कुणीही वाकडे. 
विकासाचंच दुसरं नाव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 
        एकचं ध्येय अन्यायाविरुद्ध, फक्त लढ म्हणा. 

सत्ता असो-नसो, आवाज फक्त मनसेचाच, 
        बिहार असो यूपी, माज मराठी माणसाचाच. 
अविनाश दादा-संदीप दादा राज साहेबांचे वाघ. 
          अन्याविरुद्ध येते नेहमी,मनसेलाच पहिली जाग. 

मनसे म्हणजे मराठी, महाराष्ट्राची शान, 
          राज साहेबांचे शब्द जणू अर्जुनाचे बाण. 
विमानतळ असो थिएटर,मराठीलाच प्राधान्य . 
            महाराष्ट्रात फक्त मराठीच, असुदे कोणी अन्य. 

रस्ते असो पाणी नेहमीच मनसे पुढे, 
       बाकीचे जातात कुठे, हेच मोठे कोडे !
महागाई असो बेरोजगारी, मनसेपुढेच विषय. 
        मराठीला  बोलणाऱ्यांची, करीत नाही गय.

राजसाहेबांचे शब्द म्हणजे मनसेसाठी तलवार, 
           वाकड्यात गेले कोणी तर नक्कीच मिळतो मार. 
बाळासाहेबांचा आदर्श, शिवरायांचे मावळे, 
            मनसेपुढे शांत बसतात, राजकारणातले कावळे !

 म्हणूनच, खूप झालय आता, होऊदे  बदल. 
       मनसे या पक्षाकडे दाखवा आता कळ. 
सगळे मिळून दया मनसेच्या हाती सत्ता, 
             गरज आहे मनसेची महाराष्ट्राला आता, महाराष्ट्राला आता!

©Harsh #rajsaheb
#mns
#manase
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना 
#BJP
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

  भूमी माझी शुरांची
भूमी माझी वारकऱ्यांची
संतांची आणि धारकऱ्यांची
   धरणीमातेची सेवा
 करणाऱ्या शेतकऱ्यांची
  हिमालयाच्या मदतीला
  धावणाऱ्या सह्याद्रीची
रांगडी आणि मृदू बोलाची
भूमी माझी महाराष्ट्राची
श्रद्धेचा आणि भक्तीचा इथला
 नंदादीप सदैव तेवत राहतो
कीर्ती पताका शिवरायांची 
    इथला मर्द-मराठी
 गर्वाने मिरवीत असतो.
 भूमी माझी महाराष्ट्राची

भूमी माझी महाराष्ट्राची

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

युवा शक्तीची साथ...महाराष्ट्रात परिवर्तन.../विकास... मोठ्या संख्येने सामिल व्हा... माझे भविष्य...माझा महाराष्ट्र... लवकरच..✍️sandy✍️

युवा शक्तीची साथ...महाराष्ट्रात परिवर्तन.../विकास... मोठ्या संख्येने सामिल व्हा... माझे भविष्य...माझा महाराष्ट्र... लवकरच..✍️sandy✍️ #nojotovideo

295 Views

8c5ca43dbf0262bc14a07596e54f6a2f

sanjana-jp

लम्हा   

वो एक  आया भी सहमा मुस्कुराता,
और झकझोर के मन को चला गया फिर से।
वो उत्तराखंड वाली चित्र आँखों में अभी तक चल ही रहा था,
कि तुमने झकझोर दिया फिर से,
ऐसा था कुछ वक़्त, कुछ ऐसा था मौसम।
जो हवा तन को ना छू रही थी,
वो ऐसी आयी कि मन को हिला दिया फिर से,
ऐसा लगा कह रही है,
 कि सूकून हमें भी तुमने नहीं दिया,
इसीलिए,अपनी गति से वक़्त आगे बढ़ाना पड़ा फिर से।
मन बावरा अब मेरा भी हुआ हैं, 
जो ठहरने का नाम भी न लेता,
मत कटों पेड़, अब कभी आऊँगी ना फिर से।
वो एक  आया भी सहमा मुस्कुराता,
तो झकझोर के मन को चला गया फिर से,
बोलियां भी खामोश कर दी ,
चुप्पियाँ जैसे यकायक हैं छा गयी।
ना हो सका एहसास जो इस बात का की,
पास इतने तुम कब आ गयी ।
बेचैनी की भी वो रात गुज़र जाती ,
एक नशा मन में चढ़ा हुआ था।
देखते ही देखते कुछ ऐसा हुआ कि
पूरा का पूरा दृश्य बदल गया फिर से।
वो एक  आया भी सहमा मुस्कुराता,
तो झकझोर के मन को चला गया फिर से।
नींद कोसो दूर थी वो गर्मी भी खफ़ा थी,
मंथर गति से चाँद छुप रहा था गगन में।
और हल्का उजाले में ,
धुँआ सा कुछ लग रहा था मन में।
हद-अनहद से दूर कोसो जा चुकी थी,
था नहीं कुछ भी तब दायरे में।
बहती हुई तुम डूब गई फ़िर से,
और इस तरह सागर नदी से मिल गया फिर से।
वो एक  आया भी सहमा मुस्कुराता,
तो झकझोर के मन को चला गया फिर से।।।। #मौसम की गुहार, महाराष्ट्रा की तबाही,,

#मौसम की गुहार, महाराष्ट्रा की तबाही,,

91 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

युवा शक्तीची साथ...महाराष्ट्रात परिवर्तन.../विकास... मोठ्या संख्येने सामिल व्हा... माझे भविष्य...माझा महाराष्ट्र... लवकरच..✍️sandy✍️

युवा शक्तीची साथ...महाराष्ट्रात परिवर्तन.../विकास... मोठ्या संख्येने सामिल व्हा... माझे भविष्य...माझा महाराष्ट्र... लवकरच..✍️sandy✍️ #Quote #nojotovideo

175 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज तुमच्या कोणत्याही मताला हे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो तुम्हाला जुमानत नाही,

महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घ्या, आज तुमच्या कोणत्याही मताला हे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो तुम्हाला जुमानत नाही, #Quote #nojotophoto

4 Love

39dc12f49e040e1bb0d3fb2dd3165e38

Swapnil Dighe

ज्यप्रमाने बाळ रडायला लागल्यावर आईच्या ठाण्यात दुधाचा पाझर फुटत असतो अगदी त्याचप्रमाणे माझ्या शिवबाचे नाव घेतल्यावर महाराष्ट्रच नव्हे तर भारत भूमीतील प्रत्येक तरुणाच्या व तरुणीच्या मनात शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाझर फुटला पाहिजे....!
#शिवछत्रपती🙇‍♂️🚩🥰😘
💞 शब्दांचा जादूगर💞

©Swapnil Dighe #शिवाजीमहाराज 
#शिवविचार 
#मराठा💗 
#महाराष्ट्रधर्म 
#शब्दांचा_जादुगर 
#solotraveller
loader
Home
Explore
Events
Notification
Profile