Nojoto: Largest Storytelling Platform

New वत्स Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वत्स from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वत्स.

    PopularLatestVideo

snehal chandanshive

वत्सव..... #thoujght #जीवनअनुभव

read more
वात्सव....

कधी कधी काही गोष्टी
 आपल्यासमोर अश्या येतात की,
 त्यावर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं.
तर कधी काही नाती
 अशी होतात की ,
ती नाती आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं कठीण होऊन जातं
पण  वत्सव  स्विकरवच लागत,
 कितीही वाईट असल तरी.........

©snehal chandanshive वत्सव.....

#thoujght

Shourabh Mishra 6260508009

भक्ति वत्सल #2YearsOfNojoto

read more
#2YearsOfNojoto प्रेम प्रीति के मोल पर बिक गए कृपा निधान।
भक्ति भरे एक पात से हार गए भगवान। भक्ति वत्सल

Shourabh Mishra 6260508009

भक्ति वत्सल #2YearsOfNojoto

read more
#2YearsOfNojoto प्रेम प्रीति के मोल पर बिक गए कृपा निधान।
भक्ति भरे एक पात से हार गए भगवान। भक्ति वत्सल

सौम्या साक्षी

"नमस्ते सदा वत्सले मातृभूमे" #विचार

read more
mute video

Sunil Singh

# नमस्ते सदा वत्सले मातृभूमि। #जानकारी

read more
mute video

snehal chandanshive

वत्सवात असलेलं कडू सत्य..... #LateNight #जीवनअनुभव

read more
नात्यांच्या गुंत्यातून 
निर्माण होणाऱ्या प्रश्नांची
 जेव्हा....
 यादी वाढायला लागते
तेव्हा....
उत्तरात ही  काही प्रश्न पडायला लागतात की,
काय खरं.....? काय खोटं.......?
कोणावर विश्वास ठेवावा....? 
कोणावर नाही.....?
तेव्हा वेळ लागत असला तरी...
 भावनिक  आणि हळवं न होता,
स्वतः निर्णय घ्या.
कारण काही लोक फक्त....,
तुमच्या भावनांशी खेळून
स्वतःचा स्वार्थ साधत असतात....

©snehal chandanshive वत्सवात  असलेलं कडू  सत्य.....

#LateNight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile