Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवनाचा सागर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवनाचा सागर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाचा सागर.

    PopularLatestVideo

DANVEER SINGH DUNIYA

शब्द सागर शिक्षा सार #जानकारी

read more
"देश का विकास और देश के भविष्य बच्चें ही होते हैं ,
उन्हें शिक्षा दिलाना हमारा परम कर्तव्य है।"

©DANVEER SINGH DUNIYA शब्द सागर शिक्षा सार

डॉ वीणा कपूर "वेणु"...

कश्ती सागर स्वर्णिम गागर #Travel #कविता

read more
कश्ती बना चांद
आकाश बना सागर।
प्रातः सुंदरी आएगी , लिए
सूरज की स्वर्णिम गागर ।।

©Veena Kapoor कश्ती सागर
स्वर्णिम
गागर 

#Travel

Bal Krishan Baghuri

शायरी साग़रहुस्नसागर NationalSimplicityDay

read more
वो सागर  को भी  साग़र  बना देते हैं,
जो हुस्न से पानी में आग लगा देते हैं।

©Bal Krishan Baghuri #शायरी #साग़र#हुस्न#सागर

#NationalSimplicityDay

Shital

अनुभव जीवनाचा ... #poem

read more
अनुभव

मनाच्या सर्व भावना समजुन आलेल्या संकटावर मात करायला शिकवणारा ..संकटानी जीवनाचाच अर्थ समजावणारा...प्रत्येक गोष्टींंचा कधी कळत तर कधी नकळत अर्थ उलगडणारा..नकळत जीवन घडवणारा तर कधी जीवन बदलवणारा..अनुभव काही क्षणांचां काही असा...

©Shital अनुभव जीवनाचा ...

Swanandi

अनुभव जीवनाचा # #जीवनअनुभव

read more
वाढणारी समज अनेकदा जीवनास मौनाकडे घेऊन जाते.

©Kajal Gat अनुभव जीवनाचा #

Sanika Chalke

#गंध जीवनाचा

read more
गंध जीवनाचा

जीवनाचे गंध
आता सारे संपून गेले
दोन जीव भेटण्यासाठी
तडफड करु लागले
वेळ अशी होती की;
भेटणे ते राहीले
मनामध्ये असंख्य
प्रश्न येत असता
कोणा वाटले होते
वाट ही अशी मिळे
चालताना पायातुनी
रक्त भळभळत च राहीले......

--सानिका चाळके. #गंध जीवनाचा

shubham

जीवनाचा खेल

read more
mute video

Monica Bora

#अर्थ जीवनाचा #poem

read more
mute video

गोरक्ष अशोक उंबरकर

संघर्ष जीवनाचा #मराठीकविता

read more
mute video

Sagar Pawar

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार

read more
?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile