Nojoto: Largest Storytelling Platform

New पत्रात लिहिते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पत्रात लिहिते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पत्रात लिहिते.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

जेव्हा समजलं .की तिही लिहिते...✍️

read more
जेव्हा समजलं ..की तिही लिहिते..
तिही तिचे शब्द चारोळी कवितेत मांडते..
मग मीच तिला बोललो की...
" तुझ्या माझ्या शब्दांचा मेळ साधून..
दोघांच्या आयुष्याची एकच कविता लिहिलं तर...! जेव्हा समजलं .की तिही लिहिते...✍️

yogesh atmaram ambawale

Testi queen #Kranti #yqtaai #yqmarathiquotes #प्रशंसा #मराठीलेखणी #inspirational शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं, खूप कठीण असतं. देवच जाणो क

read more
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो कसे काय,
पण तिला चांगलंच जमतं.
दर दोन चार दिवसा नंतर,
छान सी एक टेस्टीमोनिअल लिहिते.
आणि ज्याच्यावर लिहिते,
त्याचा पुरा स्वभाव लेखणीतून उतरवते.
लेखन तिचे सुंदर,सर्वांनाच आवडते,
आणि जे काही लिहिते,एक नंबर असते. Testi queen #kranti 
#yqtaai #yqmarathiquotes 
#प्रशंसा #मराठीलेखणी 
#inspirational 
शब्दात कुणाचं स्वभाव उतरवणं,
खूप कठीण असतं.
देवच जाणो क

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लिहिते/लिहितो कविता तुझ्याचसाठी... #कवितातुझ्याचसाठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
लिहितो कविता तुझ्याचसाठी 
कधी तरी तु वाचशीलच ना 
शब्द नाही भिडणार तुला थेट पण,
ओठ तर त्यांना भेटतीलच ना !

मनात असेल नसेल तुझ्या मी 
तरी एकदा तु मनातून विचार करशीलच ना 
कुणाला काही न बोलता,पण मनाला एकदा
मी प्रेम करते कुणाल वर बोलशीलच ना !

नाहीच पडलीस प्रेमात तर माझ्या 
एकदा नकार तुझा नीटनेटका देशीलच ना
एकतर्फी प्रेम होतीस कोणाचं तरी म्हणून,
होता एक आठवणीत एकतर्फीच ठेवशीलच ना ?  सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

लिहिते/लिहितो कविता तुझ्याचसाठी...
#कवितातुझ्याचसाठी

चला तर मग लिहुया.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी इतका वाईट लिहतो की,
कुणीच माझे वाचत नाही।
कमेंटचा पडे दुष्काळ कोरडा
लाईक पण कुणी ठोकत नाही। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मी इतका वाईट लिहतो की,
शब्दांना ही फुटतो घाम।
सुचतं नाही मग काहीच
विचारांचा ही लागतो जाम। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine #krantishelar #क्रांती

read more
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा,
नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा.
इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते,
सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते.
#क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते,
तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिचा रंग वेगळा..
#तिचारंगवेगळा
हा विषय
Suhas M. More  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी इतकी वाईट लिहिते की/ मी इतका वाईट लिहितो की.... #मीइतकी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कधी कधी खरंच असं वाटतं..
मी इतका वाईट लिहितो की.....
कुणी एक कविता,चारोळी वाचली की,
बकवास समजून काही सेकंदात,
10/12 कविता,चारोळी लाईक करून मोकळे होतात..😆😆😀 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी इतकी वाईट लिहिते की/ 
मी इतका वाईट लिहितो की....
#मीइतकी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती #MoonHiding

read more
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती 
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली 
अच्छे दिनांची धुळ.. 
ऐकणाऱ्यान्  साठी मन की बात 
चालणाऱ्यांच्या पायात 
अडकवली कायद्याची बेडी 
 आता .................
राबणारा राबत नाही 
लिहीणारा लिहित नाही 
बोलणारा बोलत नाही 
पाहणारा पाहत नाही 
ऐकणारा ऐकत नाही 
चालणारा चालत नाही 
म्हणून................
देश विकायला काढलाय त्यांनी 

श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112
शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक

©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
-------------------------- 
राबते हात कलम करून 
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी 
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे नशीब... #नशीब1 हा विषय Prasad Dev यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #YourQuoteAndMine

read more
नशीब म्हणजे आपली मेहनत 
जी आपल्या हाती असते,
ते नव्हे जे सटवी लिहिते नि
पाचवीला पूजते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
नशीब...
#नशीब1
हा विषय 
Prasad Dev यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? सर्वांना ताई कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... आजच्या उगवत्या लेखक आणि लेखिका रक्षाबं #पत्र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #एकअनोखपत्र२२ #रक्षाबंधन२२

read more
YQ च्या प्लॅटफॉर्म वर भेटलेल्या
सर्व ताई/दादांना रक्षाबंधन निमित्त
हार्दिक शुभेच्छा💐💐 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
सर्वांना ताई कडून रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
आजच्या उगवत्या लेखक आणि लेखिका
रक्षाबं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile