Nojoto: Largest Storytelling Platform

New हातावरच्या रेषा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हातावरच्या रेषा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातावरच्या रेषा.

    PopularLatestVideo

Santaji Shelke

मोठी रेषा लहान रेषा #Life

read more
mute video

Kunal Salve

#रेषा

read more
तुझ्या तळहातावरील रेषा 
मी डोळे भरून पाहतो 
आणि माझ्या स्वप्नांचा झरा 
त्या रेषा मधूनच वाहतो !  #रेषा

Kailas Tidke

तू सोडून गेल्याची पुसटशी रेषा काळजात कोरली आहे..
अन मंगळसूत्राच्या धाग्याखाली ती मी आता लपवली आहे..
®कैलास #रेषा

pooja d

बघ बर दिसते का
माझ्या हातावर तुझ्या
नावाची रेषा ।
जी सांगेल, साथ आपली
राहील हमेशा ।। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai

Trishila Salve

कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे# #poem

read more
*रेषा*
माझ्या तळ हातावरील
रेषा न्याहाळताना
मनात काहूर उठलं विचारांचं...
रेषा काय अगदी रेषांचे जाळेच म्हणायचं...
एकही रेषा नाही पुसट... रेषेत गुंतलेली रेष...
वाकडीतिकडी रेष... वळण घेणारी रेष...
फाटे फुटलेली रेष... असंख्य रेषा... 
पण एकही रेष नाहीच, मला जगण्यासाठी...
प्रत्येक रेष फक्त दुसऱ्याला जगवण्यासाठी...
माझं जीवन तळहातावरच्या रेषेत बंदिस्त...
आणि तुझ्या हातावरील फक्त
ठळक चार रेषा... तुझी प्रत्येक रेष 
तुझ जीवन सांगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी जगणारी...
तुझ्यासह दुसऱ्यासाठी खपणारी...
रेषेचं जीवन तुझ्या तळहातात बंदिस्त...
कसं ना...
रेषा सारखी असली तरी
ती कोणाच्या हातावर यावर
रेषेचं जीवन...!

त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८ कविता जीवनाची  *रेषा*
कवयित्री त्रिशिला साळवे#

Vinod Umratkar

मी कशाला शोधू?
हातात तुझ्या मला।
हृदयी असेल प्रेम
तर हरवू नशिबाला। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with pooja domale

shubham d nashik

काव्याकथा-हरवलेल्या रेषा written n present by_शुभम दवंगे #storytelling #Marathipoem

read more
mute video

बी.सोनवणे

मुंबई_माझा_जिल्हा गर्व आम्हा "मुंबईचा" गजबजलेलीच सदाची, धकधकत्या जीवनातली

read more
"मुंबई माझा जिल्हा" 

गर्व आम्हा "मुंबईचा"
गजबजलेलीच सदाची,
धकधकत्या जीवनातली
रेषा अर्थिक राजधानीची...!!१!!

वसली बेट बंदरावरीच
"मुंबादेवी" प्रसन्ने वरदान,
लाभले जलसागराच्याच
सान्निध्यातले जीवनमान...!!२!!

आदर्श संस्कारशीलतेने
जपलाय हाच मराठमोळा,
संस्कृतीचा वारसा अभिमान 
तो "महाराष्ट्र दिनाच्या" सोहळा...!!३!!

जसा "भारत देश" नटलायं ओ
विविध भाषिकांनी तशीच, 
"मुंबई" हि सर्व धर्म समभाव 
ह्याचं एकजुटीने आहे अशीच...!!४!!

ऐक्य आमच्या "मुंबईत" असे
जरी काही संकटे ओढावले,
लढतो सर्व एकजुटीने साथ
देतात सारे मराठी मातीतले...!!५!!

आमच्या जीवाची हीच "मुंबई"
खूप काही आहेत वैशिष्ट्य,
'भारतात' असे एकमेवं शहर
माझी "मुंबई" नगर सर्वश्रेष्ठ...!!६!!

✒बी.सोनवणे 
           मुंबई मुंबई_माझा_जिल्हा 

गर्व आम्हा "मुंबईचा"

गजबजलेलीच सदाची,

धकधकत्या जीवनातली

Farukh Maniyar

तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन . मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !! हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा

read more
तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन .
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!

हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....
आपोआप त्याची दशा लक्षात येईल...  सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले 

कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...❤️

©Farukh Maniyar तो उध्वस्त व्याकुळ जीव म्हणाला १० ला दोन .
मी म्हंटलं, नाही, १० ला एकच ... द्या .. !!

हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा

sandy

आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर दोन काळ्या रेघा निळ्या होईपर्यंत जे क्षण जातात त्यालाच *'वाट' बघणं* असं म्हणतात . आपल्या माणसाचं *'लास्ट #story #nojotophoto

read more
 आवडत्या माणसाला
मेसेज केल्यावर
दोन काळ्या रेघा
निळ्या होईपर्यंत 
जे क्षण जातात त्यालाच  
*'वाट' बघणं* असं म्हणतात .

आपल्या माणसाचं *'लास्ट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile