Nojoto: Largest Storytelling Platform

New साऊली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साऊली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साऊली.

Related Stories

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या

Sarita Prashant Gokhale

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २* #मराठीकविता

read more
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

sandy

लेक असते.. मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान, सळसळतं चैतन्य,खळाळती लाट लेक असते.. हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा, अंगणातली तुळस,नभातलं चांदण #story #nojotophoto

read more
 लेक असते..
मनाचं हळवं पान, गवतफुलांचं रान,
सळसळतं चैतन्य,खळाळती लाट
लेक असते..
हास्याचा धबधबा,झुळुझुळु वहाता झरा,
अंगणातली तुळस,नभातलं चांदण

_suruchi_

सोन चाफा तो पिवळा नाग चाफा ही बहरला अनंत ही डोकावे पहा फेर धरे गार वारा माझे अंगण शिंम्पिले पारिजात सवे दरवळे नभी टिप्पूर चांदणे

read more
..
.. सोन चाफा तो पिवळा
नाग चाफा ही बहरला
अनंत ही डोकावे पहा
फेर धरे गार वारा

माझे अंगण शिंम्पिले
पारिजात सवे दरवळे
नभी टिप्पूर चांदणे

sandy

स्तब्ध झाल्या या क्षणांना, श्वास पुन्हा देशील का भेदूनि कालचक्र जीवलगा, तू पुन्हा येशील का...? हळहळते चाहूल आणिक, आस ही फसवून जाते भास कि #poem #nojotophoto

read more
 स्तब्ध झाल्या या क्षणांना, 
श्वास पुन्हा देशील का 
भेदूनि कालचक्र जीवलगा,
तू पुन्हा येशील का...?

हळहळते चाहूल आणिक,
आस ही फसवून जाते
भास कि

mauli pawade

|| सार्थ तुकाराम गाथा || ||अभंग क्रमांक ३|| सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१|| जेथे वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२|| प #गाथा_चिंतन

read more
#गाथा_चिंतन 

सावध झालों सावध झालों ! 
हरिच्या आलो जागरणा !!
जेथे वैष्णवांचे भार 
जयजयकार गर्जतसे !!
गाथा सेवक mp || सार्थ तुकाराम गाथा ||
        ||अभंग क्रमांक ३||
सावध झालो सावध झालो| हरिच्या आलो जागरणा||१||
जेथे  वैष्णवांचे भार|जयजयकार गर्जतसे||२||
प

Nil Kharkar

#JalFlute माऊली माऊली

read more
mute video

Kundalik Sarghode

वीठू माऊली तु माऊली जगाची #विचार

read more
mute video

Rajendrakumar Shelke

सावली #Love

read more
*सावली*
**********************************
सारेच साथ सोडतात
पण ती नेहमी *बरोबर,*
कितीही हाकलले तिला
तरीही ती असते *निरंतर.*

सुखात असो व दुःखात
ती नेहमीच असते *सोबत,*
कधी मोठी तर कधी छोटी
बनून असते मला *घोटाळत.*

ती आहे म्हणूनच तर
माझे अस्तित्वआहे *टिकून,*
ती नसते तर मला कधीच
समाजाने टाकले असते *जाळून.*

तीच आणि माझं जगणं
म्हणजे माझ्यातील *श्वास,*
सावलीत सांगते अखेर 
अरे मीच तर तुझा *आभास..!*
-----------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
 -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke सावली
loader
Home
Explore
Events
Notification
Profile