Find the Latest Status about दागिना पैठणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दागिना पैठणी.
नामदेव पाटील
🟣भरजरी पैठणी... पैठणी आहे महाराष्ट्राची शान संस्कृतीचा आहे ती मान प्रतीबिंब पैठणीचे सण-समारंभात झळकते भरजरी पैठणीने स्रियांचे सौंदर्य खुलते ©नामदेवपाटील ✍️ पैठणी
vishnu thore
चोरी होऊ नये म्हणून जपून ठेवावा असा देखणा दागिना आहेस तू..... दागिना......
Pooja Navale
चांगुलपणा हा प्रत्येकाच्या ह्रिदयात दडलेला असतो पण तो मनातून ओठावर यायला ते काम फक्त थोर व्यक्तींच मला वाटते जसे तुम्ही हो ना खरंच असं वाटत असेल तर घ्या मग देवाचं नाव अन म्हणा फक्त शुभ रात्री %$%$ चांगुलपणा हा खरा दागिना आहे %$%$
संजय श्रीवास्तव
पैदा किया जिसने, वो कोख भी शर्मिंदा है #दामिनी को फिर, वहशी ने किया जिंदा है ये #दरिंदे हमारे बीच, अचानक बनते नही शामिल इसमें, इस मुल्क का हरेक बंदा है #शिकायत करे किससे, नामर्दों की बस्ती में सच कह नही सकता, जो झूठ का पुलिंदा है ये #अंधा कानून ही, तो हौसले बढ़ा देता है कपड़े पहन कर यहां, इंसान हुआ नंगा है बांटते है #सीख, और मोमबत्ती जलाते हैं लाश पर सियासत, करना ही इनका धंधा है संजय श्रीवास्तव दामिनी
Vivek
रागिनी सा राग तुम कामिनी सी कामना लहरों के नृत्य संग तुम गीत की मृदु भावना...!!! ©Vivek #रागिनी