Nojoto: Largest Storytelling Platform

New आर्जव करणे meaning Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आर्जव करणे meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आर्जव करणे meaning.

Related Stories

    PopularLatestVideo

राजेंद्रभोसले

आर्जव

read more
mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

आर्जव

read more
या संपल्या वेदनांची आर्जवे ऐकतो मी।
या भोगल्या व्यथांची याचना ऐकतो मी।

केले खुलासे कधी कुंतीने जुन्या चुकांचे।
हा जुन्याच भावनांचा अन्याय ऐकतो मी।

तू का असे छळावे मनातल्या भावनांना।
मी मागल्या वचनांची फिर्याद ऐकतो मी।

तो दोष होता तूझाही मजसीच लागलेला।
मी आठवुन किती वेळा शिक्षेस ऐकतो मी।

मिटविल्या हजार रेषा माझ्याच हातून मी।
जगण्यास जन्म माझे कहाणीस ऐकतो मी।

डॉ. राजू श्रीरामे आर्जव

राजेंद्रभोसले

आर्जव

read more
mute video

Dr. Raju Ghanshyam Shrirame

आर्जव

read more
mute video

Vishal Chavan

विठुराया..
कुशीत परत घे मला..
पुन्हा माझा हो विठ्ठला...
शरीर मन आत्म्याचा,
 होऊ दे आज गोपाळकाला...

विटलो अती प्रपंचाला..
सांग सांगू कुणाला...
मन भारी लंपट हे विठू..
लाज नाही त्याला....

नाही कुणी सखी इथे,
कुणी नाही सखा रे..
खूप फिरलो निराश होऊन..
पाहिला जग अख्खा रे...

निराश होतो म्हणून फिरलो..
फिरुनही निराशा झाली रे...
आज प्राणाला प्राणांतिक..
याद तुझी बघ आली रे....

पुन्हा आपलंस कर..
कुणी नाही तुझ्याविना...
भक्तास तुझ्या हे पांडुरंगा..
विरह आग सोसवेना..

Vishaal/Aadinaath 
09-07-21













.

.

©Vishal Chavan #विठुराया #आर्जव

The SagaR Kurve

कहते है तुम लिखते बोहोत खुबसुरत हो 
क्या करे तुम दिखती भी तो बोहोत खुबसुरत हो #tarif
#fealing 
#meaning
#tum
loader
Home
Explore
Events
Notification
Profile