Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवसांसाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवसांसाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसांसाठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

read more
गर गर भोवरा
फिरतो रित्या दिसामागे...
सारेच व्यस्त येथे 
कुणी व्यथेमध्ये
तर कुणी पैशामागे...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

Prerana Jalgaonkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

read more
गर गर भोवरा
फिरतो रित्या दिसामागे...
सारेच व्यस्त येथे 
कुणी व्यथेमध्ये
तर कुणी पैशामागे...
--प्रेरणा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य हे असंच आहे,आज सुख तर उद्या दुःख आहे.
काही दिवसांसाठी असते सुख,आनंद घेत मनसोक्त जगावे.
सुखाप्रमाणे दुःख ही काही दिवसाचे असते,
कुरवाळत त्यास उगाच का रडत बसावे.
आयुष्याचे गणित हे असेच असते,
सुख दुःखाची त्यात,बेरीज वजाबाकी असते. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
उगाच का रडत बसावे...
#उगाचका
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गरगरभोवरा

read more
गर गर भोवरा फिरविण्या,
मारली गाठ दोरी करंगळीत ठेवली,
धरून दोरी बोटात आणि अंगठ्यात,
जोरात खाली मग सोडली.
फिरला गर गर भोवरा,
पहिला माझा डाव झाला.
दुसऱ्या डावात समोरच्याने,
आकाशी उडवून भोवरा हाती फिरविला.
लाकडी पहिले भोवरे होते,
नंतर ते प्लॅस्टिक चे झाले,
डाव हारता फोडायचे भवरे,
हे नियम मात्र कायम राहिले.
दोरी थोडी पातळ कधी थोडी जाडी,
जमेल जशी तशी बसवायची घडी.
दारातून सुरू झालेला डाव चौकात जायचा,
डाव हारता भवरा फोडताना पाहून जीव जळायचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
YourQuote वर्षाचे प्रीमिअम आता फक्त ३६५ दिवसांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे म्हणजेच १ रूपये एक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जीवन.. #स्त्रीजीवन हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
होय तीच स्त्री जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,तिला आपण सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,स्त्री हे असे अस्तित्व आहे जे कधीच न संपणारे आहे.
हल्ली स्त्री ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते.
स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,कारण ह्या स्त्री मुळेच आपले ही अस्तित्व टीकून आहे,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या किंवा मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते.
स्त्री जीवन हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला आनंदाला विसरावे लागते,म्हणून ह्या स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जीवन..
#स्त्रीजीवन

हा विषय

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों आजपासुन नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त #स्त्री #नारी #Collab #YourQuoteAndMine #देवी #yqtaai #तीचीशक्ती

read more
"ती" म्हणजे स्त्री
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही.
देवी म्हणजे काय हो तर देवी म्हणजे स्त्री,जीला आपण लक्ष्मी बोलतो जेव्हा ती आपल्या घरी जन्म घेते,सरस्वती ही बोलतो जेव्हा ती आपल्याशी बोलू लागते,
हल्ली "स्त्री" ची कदर करायची त्या स्त्री ला मान द्यायचा म्हटलं की नेमकेच काही दिवस असतात,जसे आई साठी "मातृदिन",बहिणीची "रक्षाबंधन" किंवा मुलींसाठी "कन्यादिन" ह्या अशा काही दिवसांसाठी त्यांना मान सन्मान देतात आणि बाकीचे दिवस पुन्हा एक साधारण बाई,मुलगी म्हणून पाहिले जाते.
स्त्री चा आदर करायचा म्हणजे कुठलाही एक दिवस मर्यादित न ठेवता प्रत्येक दिवशी त्यांचा आदर करावा,आपल्याला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे जिला आपण "आई" बोलतो,आपल्या चुका लपवून आपले लाड पुरवणारी आपली "बहीण" सुद्धा एक स्त्रीच आहे तसेच आपल्या जन्मदात्यांना सोडून अनोळखी व्यक्तींसोबत पूर्ण आयुष्य घालवायला आपलं घर सोडते,ती आपली "अर्धांगिनी" सुद्धा एक स्त्रीच आहे,ह्या अर्धांगिनी मुळेच आपल्याला मुलांच्या/मुलींच्या रुपात एक नवीन विश्व प्राप्त होते.
म्हणून ह्या "ती" चा/स्त्री चा रोजच आदर करावा त्यांना रोज मान द्यावा तेव्हा कुठे नवरात्री ची पूजा सार्थक होईल. नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनों 
आजपासुन नवरात्र सुरु होत आहे.
नवरात्रेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना.
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणानां समस्त

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय. अश्विन महिन्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नवरात्र2020 #नवरात्री2020

read more
स्त्री जिचे एक ना अनेक रूप,कित्येक रुपात ती दिसते ,सर्वत्र आपले अस्तित्व दाखविते.
आता नवरात्री आहे, ह्या नवरात्री निमित्त आपण नऊ दिवस देवींची मनोभावे पूजा करणार ,नवरात्री संपली की पुन्हा आहे तसेच वागणार ह्याला काहीच अर्थ नाही.
देवी म्हणजे काय हो??
(कॅपशन मध्ये वाचावे) प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीच्या उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्या

Supriya Yewale

#HeartfeltMessage एका दिवसासाठी मदर डे करू नका तर तो कायम साजरा करा 💯😊🤞❤️😘🙏🏻 #मराठीविचार

read more
mute video

sandy

#नर_मादी... मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे. नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा #story #nojotophoto #उस्मानाबादचे_वैभव #किल्ले_नळदुर्ग

read more
 #नर_मादी...
मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे.
नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रा

Manasi Ghatge

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो शुभ सकाळ भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #मुक्तीम्हणजे

read more
मुक्ती म्हणजे आत्म्याच परमात्म्याच्या सोबत मिळणं

मुक्ती म्हणजे माणूस ईश्वरचरणी समरस होणं

मुक्ती म्हणजे नश्वर शरीराच्या लोभी प्रवृत्तीचा त्याग करून अनश्वर ईश्वरा सारखे सात्विक प्रवृती स्वीकारून जगणे

मुक्ती म्हणजे ईश्वरा जवळ जाण्याचा परम मार्ग  नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
शुभ सकाळ 
भारताचा ७५वा स्वतंत्रता दिवस जवळच आहे तर ह्याच उत्सुकतेत येणारे दिवस (१२ते १५ ऑगस्ट) आम्ही स्वत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile