Nojoto: Largest Storytelling Platform

New खायचे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खायचे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

गारा पडतात पावसात म्हणून ढग आपले समजू नये... शेतात माणसेही वावरतात म्हणून नेहमी बुजगावणे समजू नये दाखवायचे दात वेगळेच असतात त्यांना खायचे #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे दात समजू नये... गारा पडतात पावसात म्हणून
ढग आपले समजू नये...

शेतात माणसेही वावरतात म्हणून
नेहमी बुजगावणे समजू नये

दाखवायचे दात वेगळेच असतात
त्यांना खायचे

@Praju..

माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

read more
🤫💯🤞
वेळ आणि अनुभव प्रत्येकाला एक शिकवण देऊन जातो..
तसा समजायला उशीर झाला...की सगळी नाती आपली म्हणून चालत नाहीत तर त्यात आपलेपणा ही असावा लागतो आणि त्याला विश्वासाची जोड असावी लागते..!
सगळ्या नात्यांना कितीही जीव लावला तरी  स्वतः शिवाय आपलं कोणीच नसतं...हे आपल्यानीच आपल्याला शिकवलं...!
कारण ही "आपली लोकं"पाठिंबा कमी देतात.. पण वाईट काळात आपलीच जास्त बदनामी करतात..!



                    @praju_phalake_ माणूस जवळचा असो किंवा लांबचा प्रत्येकाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात..प्रत्येकाचे मुखवट्यामागे दोन चेहरे लपलेले असतात.. वेळ

yogesh atmaram ambawale

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

काल रात्री सौभाग्यवती ने माझ्या, तिळगुळाचे लाडू बनविले,
कसे झाले पाहण्यासाठी दोन लाडू खायला दिले.
छान लागले नरम ही होते आणि गोड ही होते,
दोन वरच मी आवरले,कारण सकाळी पुन्हा खायचे होते.
उठलो सकाळी तिळगुळ दे गोड गोड बोल म्हणत लाडू मागितले होते
टाकताच तोंडात दात हळू लागले,
नरम असलेले लाडू कडक झाले होते.
तुम्हाला सर्वांना पाठवावे असे मी रात्री विचार केले,
पण आता नको राहू दे,हे कडक लाडू माझ्याकडेच बरे.
संक्रांतीचा सण आहे राग मानू नये गोड रहावे,
पाठवितो आहे फुटाणे लाडू समजून खावे संक्रांत
#withcollabratingyoutquoteandmine #collabratingwithyqtaai #collab #yqtaai #मराठीलेखणी #मकरसंक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला 
काल रा

अमिष एकता एकऩाथ सावंत

शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏 आई – बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले … आई #poem #nojotovideo #krishna_flute #ek_kshanikkavi

read more
mute video

Secret Quotes

सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही, पण जो

read more
अचानक ऐवढी शांतता बाळगणे,
म्हणजे,,,
काही तरी चुकीचे घडलं याचा आभास
मनाला होणे..

   -AS Patil✍️ सभ्यता प्रामाणिक पणा विश्वास हा जर ठेवला अन तो
जपला तर प्रत्येक व्यक्ती खोटे बोलेल असं नाही आणि
प्रत्येक जन खरा असेल असे ही ठरत नाही,
पण जो

sandy

रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही #story #nojotophoto

read more
 रीमा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरपणासाठी आली होती. अनेक दिवसांनी आपण आपल्याच घरी अशा पाहुण्यासारख्या आलोय याचे तिला नवलही वाटत होते आणि खेदही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile