Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळातल्या रस्त्यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळातल्या रस्त्यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळातल्या रस्त्यावर.

    PopularLatestVideo

राजकारण

Solapur | नवदांपत्य उतरले रस्त्यावर #मराठीविचार

read more
mute video

nusta om

नहीं पाहावत गुलाबाच रस्त्यावर पडलेल.

read more
mute video

Vinod Umratkar

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

read more
आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी

pooja d

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umr

read more
आला जरी आडवा जात नावाचा ब्रेकर
मला सोबत घेऊन त्याला पार कर ।। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umr

pooja d

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umr

read more
आला जरी जात नावाचा ब्रेकर
माझी सोबत आहे तुला, चल पार कर ।। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umr

Vinod Umratkar

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umr

read more
तुझ्या सोबतीची ,मला वाटे भीती।
कशी सोडू जात, कश्या मोडू रीती। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umr

pooja d

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umr

read more
जर इतकीच वाटते माझी भीती
तर कशाला प्रेमाची गळ घातली होती ।। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umr

pooja d

आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umr

read more
का घाबरतोस जातीला
प्रेम केलंय ना आपण, 
एक होऊन दाखवू जगाला ।। आडवा आला, प्रेम रस्त्यावर।
"जात" नावाचा एक तो ब्रेकर।

#जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी  #YourQuoteAndMine
Collaborating with Vinod Umr

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भर रस्त्यावर... #भररस्त्यावर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes प #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
खरंच त्यांचे एकमेकांवर प्रेम होते ?
की नुसतेच आकर्षण म्हणून एकमेकांकडे खेचले होते,
भर रस्त्यावर त्यांचे एकमेकांशी वाद चालू होते,
येता जाता रहदारीतून बरेच लोक त्यांच्याकडे पाहत होते.
दोघेही काही केल्या ऐकेना,
ती त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना,
आणि तो ही हात जोडून विनवण्या करणे थांबवेना.
हे असे कसे प्रेम असते,
भर रस्त्यावर ज्याचे प्रदर्शन चालू असते,
बघतील कुणी ओळखीचे आपल्याला,
ह्याची ही त्यांना तमा नसते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
भर रस्त्यावर...
#भररस्त्यावर
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes प

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वर्दळ... #वर्दळ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab

read more
वर्दळ रस्त्यावर वाहनांची,माणसांची,
वर्दळ मनात असंख्य विचारांची. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
वर्दळ...
#वर्दळ 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collab
loader
Home
Explore
Events
Notification
Profile