Nojoto: Largest Storytelling Platform

New मनुवादी पार्टी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनुवादी पार्टी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनुवादी पार्टी.

Related Stories

    PopularLatestVideo

Datta Dhondiram Daware

मनुवादी विचार #thought

read more
मनुवादी किडे अधिकच वळवळत आहे..!
करु शकत नाही कुणी तुझी तुलना,
जळत होते आणि जळत आहे..!
ज्ञानाचा पसारा तुच मांडला,
न्यायहक्कासाठी तुच भांडला!
केली नेस्तनाबूत जूलूमशाही,
ना थेंब कधी रक्ताचा सांडला!
ऊध्वस्त करण्या तुझ अस्तित्व,
मनुवादी पावल पुढ वळत आहे!
खरच, बा भिमा
करु शकत नाही कुणी तुझी तुलना
जळत होते आणि जळत आहे!
ह्यांच्या सडक्या मेंदूत 
जन्मते सडकी घृणा..
ना कोमल मन
हृदयी कठोर पाषाणा..
कधी तुझी विटंबना
कधी क्रूर जातीय हल्ला..
भडवे,दलाली,मुर्दाड,
तुझ्या नावावर भरत आहे गल्ला..
गुलामी केली आजवर,
आता मानसीक गुलामी छळत आहे..
खरच बा भिमा
करु शकत नाही कुणी तुझी तुलना,
जळत होते आणि जळत आहे..

सम्राट दत्ता डावरे
९७३००३७०५३ मनुवादी विचार

Sunil mehgoriya

पार्टी

read more
 पार्टी

Singh Manpreet

पार्टी #शायरी

read more
पई चलदी पार्टी  लगिया महफिला

वजदी बिटेया मिसटा दी.

कयोंकि कूडी फडके फोन आपे सरच मार देगी 

आई डी इंसटा दी.

©Singh Manpreet पार्टी

somnath gawade

कायम 'पार्टी' 
घेण्यासाठी
उत्सुक असणाऱ्या
कार्यकर्त्यांची
'भुक्कड पार्टी'
सुरू करण्याचा
विचार करतोय.
😂🤣 #पार्टी

Deepak Sahu Sahu

बिदाई पार्टी #nojotovideo

read more
mute video

Rajkishor yadav

समाजवादी पार्टी

read more
समाजवादी पार्टी  के भावी विधायक मेेंहदावल समाजवादी पार्टी

Karan Singh Rajput

सपा पार्टी #Motivational

read more
mute video

NISHA SHARMA

किटी पार्टी #शायरी

read more
सभी दोस्तों को दिल से धन्यवाद

©ARUN Verma किटी पार्टी

Neelesh Yadav

डांस पार्टी #फ़िल्म

read more
mute video

Sumit Hansarian

फेयरवेल पार्टी #Society

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile