Find the Latest Status about मराठी प्रेम कथा आणि कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी
अमोल पाटील
म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली सूर्य देवा , नारायणा बाकीच मला माहित नाही पण माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता #मराठी साहित्य #कवी #कविता #प्रेम #जीवन #मी आणि ती #अस्तित्व
निकेश पाटील
येता जाता रस्त्यात चालताना सतत तिचाच विचार करणं ओळख पाळख नसतानाही सारखं सारखं तिलाच बघणं कळत नाही वळत नाही मला असं हे जगणं तिलाही कदाचित माहीत असेल माझं असं हे वागणं बोलणं तिचं साधंभोळं साधंसुधं तिचं राहणं तिच्यासोबत आयुष्य जगावं हेच या वेड्याचं स्वप्न #कविता #मराठी #प्रेम
rohit v. khade
#आठवता तू.., क्षणो क्षणी मन सांगते .. लक्ष्य देईना तर .. हळूच हृदयाला टोकते.. जगाच्या रीती जाणून बुजून आसवांना पापण्यात रोखले.. अन मग नकळत डोळे मिटून घेतले .. मिटता रुपड तुझ नजरी उमटलं.. काळ भोर डोळ तुझ हृदयावर कोरल... जणू मन माझं तुझ्या smile ने गारठल .. तुझ्या आवाजान त्यास गोठ्ण्यापासून तारल.. भुरभुर नाऱ्या केसांवर तुझ्या काही वेळ थांबलं.. घटक भराच आभासी भेटणं त्याच्या धडधडीला तोवर इंधन ते उरलं.. पुढच्या तुझ्या दिसण्या पर्यंत फक्त झुरण आता ठरल.. श्र्वासच्या अखेरी पर्यंत चित्र तुझ रंगल.. ©rohit v. khade #मराठी कविता#मराठी प्रेम #Dark
Dr.Chandu Pawar
थेंब होऊ लागतात शब्द, सरी गाऊ लागतात गाणी.. नाचतच मग ओढ्याला मिळते, पावसाचं उनाड पाणी.. #मराठी #कविता#प्रेम
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते , त्यात ही चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम
viju patil
तुझ्या मागुन फिरताना गेलेली माझी वर्ष सप्तपदा पेक्षा जास्त असतिल ना...... एका क्षणात मला विसरून कोनसोबत सात जन्माचे बन्धन बांधतीयस..... एका अंघटीत त्याची झालीस अशा अंघट्या मी पण बर्याच दिल्या तुला त्याच काय.... अग्न्या दोन्ही बाजुला जाळल्या लोकानी कोन बसणार तर कोन झोपणार ... कोन बाजुला बसणार तर कोन त्यावर झोपणार ... साक्षीदार असनार अग्नी तुझ्या लग्नाची .... माहीत नाही कितवी अक्षता आहे तुझी मी शांत सरनावर झोपलोया..... ©viju patil # विरह कविता #प्रेम #मराठी कविता
Dr.Chandu Pawar
अर्धवट जळून विझली, त्या पणतीतली वात.. मग अंधाराचं राज्य, अन् जीवघेणी ती रात.. #मराठी #शायरी#प्रेम#कविता