Nojoto: Largest Storytelling Platform

New हसरे दुःख मराठी स्वाध्याय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसरे दुःख मराठी स्वाध्याय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसरे दुःख मराठी स्वाध्याय.

Related Stories

    PopularLatestVideo

Archana Deshpande-Pol

हसरे दुःख #poem

read more
तुझ्या माझ्या गं दुःखाची 
जात वेगळी गं बाई..
तुझ्या ओटीत चांदणे
माझ्या निखारे गं सई..

तुझ्या पायी मखमल 
मऊ मऊ रेशमाची..
माझ्या पायी काटेकुटे
माझी वाट गं उन्हाची..

तुझे दुःख मखमली 
त्याला फुंकरीचे गाणे..
माझे दुःख काळजात 
त्याचे अश्रूंत भिजणे.

तुझ्या वेगळ्या जाणीवा 
त्याला झालर सोनेरी..
माझ्या जाणीवांची बयो 
सय डोळ्यात उन्हेरी..

तुझ्या दुःखाच्या सोबत 
गार फुंकरीचा वारा..
माझ्या सोबतीला सये 
संग उन्हाचाच सारा.. हसरे दुःख

Kunal Salve

सुख दुःखाचे क्षण वेचता वेचता 
एकटा एकांतात हल्ली मी रमत आहे 
तसा स्वतःचा शोध घेता घेता मी 
नव्यानं माझ्यात पुन्हा हरवत आहे ! #क्षण 
#सुख 
#दुःख 
#मराठी

Pravin Rathod

दुःख दुखः

read more
mute video

Abhishek Jain

स्वाध्याय #nojotophoto

read more
 स्वाध्याय

YumRaaj ( MB जटाधारी )

mute video

Shashikant Kendre

सार्‍याच दुःखांणा सोबत घेऊन मी सोहळा करत आहे 
मीच आपल्या आयूष्यची मैफिल 
करून स्वतःला ग्रेस करत आहे ..... शशी केंद्रे.. #"#कवी #ग्रेस#दुःख #सोहळा #मराठी #सेट्स
loader
Home
Explore
Events
Notification
Profile