Nojoto: Largest Storytelling Platform

New द्याल बँड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about द्याल बँड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, द्याल बँड.

Related Stories

    PopularLatestVideo

Shivdyal Yadav

शिव द्याल की पहिली व्हिडिओ #BoloAazadi #सस्पेंस

read more
mute video

अल्पेश सोलकर

प्रचारातील 'सोनं ' म्हणजे "तुमचं एक मत" (ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या) © अल्पेश सोलकर #निवडणूक #महाराष्ट्र

read more
प्रचारातील  'सोनं '
म्हणजे
"तुमचं एक मत"

(ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या)
 प्रचारातील  'सोनं '
म्हणजे
"तुमचं एक मत"

(ज्याला कोणालाही द्याल.. विचार करून द्या)
© अल्पेश सोलकर 

#निवडणूक

Annruzai Fernandes

लेखकानों💕 आज Promise day आहे, तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा. Best YQ Marathi Quotes #Collab #yqataai YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
काय वचन देशील तू मला?... लेखकानों💕
आज Promise day आहे,
तुम्ही तुमच्या प्रियजनांना काय वचन द्याल ते कवितेत लिहा.
Best YQ Marathi Quotes
#collab #yqataai  #YourQuoteAn

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु #YourQuoteAndMine #yqtaai #प्यालाअर्धा

read more
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Chetan Uikey

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपयश1

read more
असा शब्द जो सर्वांनाच नकोसा आहे , पण तरीही तो जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे . त्यापासून सर्वांनाच दुर रहावेसे वाटते पण कदाचितच ते शक्य आहे . सर्वांना हीच भिती असते की जर 
" अपयश आले तर काय करु ? " , त्यामुळे तर काही जन कुठलाही प्रयत्न न करता स्वताला कमी लेखतात पण हा केवळ मुर्खपणाच आहे बाकी काही ही नाही . जसे अज्ञान्याचा काळोख्याला ज्ञानाच्या प्रकाशाने दुर केल्या जाऊ शकते , अशांततेला शांततेने , द्वेषाला प्रेमाने तसेच अपयशाला न घाबरता खंबीरपणे उभे राहून त्यावर पूरक मार्ग काढणे केव्हाही चांगले . जसा सूर्य रोज सकाळी उगवतो व सायंकाळी मावळतो त्याच प्रमाणे आपले जीवन पण विविध रंगांतुन व्यतीत होते . कधी दुःखांचा डोंगर तर कधी आनंदाच्या लाटा कुणाचेच जीवन जन्मताच सोयीस्कर नसते संकटे , यश , अपयश हे तर सर्वांनाच येतील पण संघर्ष करून जिद्दीने त्यावर मात करून विजय मिळविने हेच आपण किती परिपक्व आहो याचे प्रमाण . सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

Atul waghade

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपयश1

read more
यशाला‌ उचलून धरणारे बरेच असतात 
पण अपयशाचा कोणाचीच साथ नसते... सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

Manasi Ghatge

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपयश1

read more
ही एक संधी असते स्वतःला परत सिद्ध करण्यासाठी सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

Atul Waghade

सुप्रभात ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपयश1

read more
यशाला‌ उचलून धरणारे बरेच असतात 
पण अपयशाचा कोणाचीच साथ नसते... सुप्रभात
ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.

अल्पेश सोलकर

ताई आणि दादानों💕 आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे. अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा. #अपयश # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
म्हणजे....

 जिथे..
    माणूस खचतो....
आणि...
    यश प्राप्तीची
    रणनीती आखतो ताई आणि दादानों💕
आजच्या दिलेल्या विषयावर फक्त अर्थपुर्ण अशी एकचं ओळ लिहायची आहे.
अपयश या शब्दाला तुम्ही कशी व्याख्या द्याल ते लिहा.
#अपयश 
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile