Nojoto: Largest Storytelling Platform

New शुभ सकाळ शायरी मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शुभ सकाळ शायरी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभ सकाळ शायरी मराठी.

Related Stories

    PopularLatestVideo

Madhuri Chavan

शुभ सकाळमराठीविचारमराठीकवितामराठी

read more
mute video

Madhuri Chavan

मराठी सुविचार शुभ सकाळ

read more
mute video

Madhuri Chavan

नम्रता हवीच वागण्यातविचारमराठीशुभ सकाळ

read more
mute video

tejas shejwal

शुभ सकाळ मराठी विचारmarathi #विचार #GoodMorning #sunflower #मराठीप्रेरक

read more
*जपून टाका पाऊल, कारण प्रत्येक वाट आपली नसते...* 
 *जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस सारखा नसतो...* 
 *जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो...* 
 *जपून ठेवा आठवणी, कारण काही क्षण वारंवार येत नसतात...* 
 *जपून ठेवा स्वत्व, आत्मविश्वास आणि मन, कारण फक्त तेच आपलं असतं...*
           शुभ सकाळ

©tejas shejwal शुभ सकाळ मराठी विचार#marathi #विचार #GoodMorning 

#sunflower

tejas shejwal

मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छाशुभासाकळgmgoodmorning #think #मराठीविचार

read more
मानवी नात्यांचा दुवा म्हणजे मैत्री
मैत्री असते अहंकाराला दूर करण्यासाठी
मैत्रीत नसतो हेवा दावा
असतो फक्त आपलेपणा
मैत्री असते तपश्चर्या
वर्षानुवर्षे निभावण्याची
मैत्री असते श्रद्धा
अगदी तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याची
मैत्री असते एक पाश
असा की जो कधी बंधन न वाटणारा
मैत्री असते आयुष्यभराची
उत्सव, सोहळा साजरा करण्याची
मैत्री एक असा बंध
जो इतर कोणत्याच नात्यात नाही
मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम
ज्यात "मी" ला स्थानच नाही
नियतीने तयार केलेल्या
या मनाच्या पाशाला
चिरंतन तेवत ठेवावे मनातल्या
                  मनात
म्हणूनच मैत्री  करावी
अन्  त्यात तयारी ठेवावी
               समर्पित व्हायची
🌹🍂🌼🌷

©tejas shejwal मराठी सुविचार शुभ सकाळ शुभेच्छा#शुभासाकळ#gm#goodmorning

#think

VishakhaBorkar

#शुभ सकाळ

read more
Safar शुभ सकाळ
सुंदर पर्वणीची प्रभात 
घेऊनी आनंदाची सुरुवात
जावो दिवस तुमचा खास
हीच मनी हळवी आस #शुभ सकाळ

Anil Patil

शुभ सकाळ #nojotophoto

read more
 शुभ सकाळ

HANAMANT YADAV (कवीराज)

शुभ सकाळ..... #Quote

read more
वेळेला पाहून पळ काढणार्यांना
वेळीच ओळखून वेगळ करा.
नाहीतर वेळ आपल्याला वेगळ 
केल्याशिवाय राहणार नाही...

शुभ सकाळ. शुभ सकाळ.....

shiv bamane

शुभ सकाळ... #Quote

read more
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला,
खूप चांगल वाटतं… शुभ सकाळ...

Nitesh Gomane

शुभ सकाळ

read more
*शत्रूने केलेला वार हा जेवढा वर्मी लागतं नाही त्यापेक्षा आपल्यानीच केलेला वार हा मरणयातना सोसण्यासारखा असतो.*

*✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.*

(एक छोटासा विचार मांडला पटला तर नक्की कळवा.)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शुभ सकाळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile