Nojoto: Largest Storytelling Platform

New जमणार का Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जमणार का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमणार का.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुला जपणार आहे... #तुलाजपणारआहे1 #तुलाजपणारआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत #YourQuoteAndMine

read more

जीवन आहे हे जितके,
तितकेच जगणार आहे,
पण जितके जगणार आहे
प्रत्येक क्षण तुला जपणार आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुला जपणार आहे...
#तुलाजपणारआहे1
#तुलाजपणारआहे 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत

NR production (Nisha Ritesh)

तुला जपणार आहे #Music

read more
तुला जपणार आहे (By Nisha Sharma)

जगावं त्या एका वयक्ती साठी त्याचं आनंदासाठी,
त्याचा हसण्यासाठी.

तो वेगळच असतो प्रत्यका साठी
त्याचं सोबतचा नातं असतं वेगळं प्रत्यकासाठी.

कधी मित्र कधी प्रियकर
कधी मित्र कधी नवरा
कधी भाऊ कधी बाबा
भावना मात्र एकच.

कधी हसणार आहे कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी तुला माझं जपणार आहे तुला जपणार आहे

Shubhangi Sutar

तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्

read more
तुझ्याशिवाय काही 
  जमणार नाही मला....

poem read by comment box...

©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही......


तुझ्याशिवाय काही जमणार नाही
मला मनवता येणार नाही
नाही सुचत मला शब्द तुला 
आठवल्याशिवाय नाही येत 
त्या प्

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी आजचा विषय आहे तुला जपणार आहे.. #तुलाजपणारआहे हा विषय shabdavarsha यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुच ध्यास,तुच भास,तुच सतत आसपास,
तुझ्याचसाठी जगणार जोपर्यंत आहे हा श्वास.
हृदय तु माझे नेहमीच सोबत राहणार आहे,
तुझ्याविना जगणे कसे शक्य होणार आहे.
जीवन आहे हे जितके मिळाले तितकेच जगणार आहे,
पण जितके जगणार आहे प्रत्येक क्षण तुलाच जपणार आहे. सुप्रभात मंडळी
आजचा विषय आहे
तुला जपणार आहे..
#तुलाजपणारआहे

हा विषय 
shabdavarsha यांचा आहे.
#collab #yqtaai

♥️$h@$hik@nt ♥️

♥️मी सारी जिंदगी तूला जपणार आहे♥️ #nojotophoto

read more
 ♥️मी सारी जिंदगी तूला जपणार आहे♥️

roshan

येणार असशील तर ये जाणार असशील तर जा

read more
येणार असशील तर ये  जाणार असशील तर जा
गुढग्यावर बसून तुला मनवण
सांग शोभेल का मला?

पाण्याच नाही नाव
भाजीला नाही भाव
गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा?
सुकलीय विहीर
नदीचा नाही ठाव
 तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा?

येणार असशील तर ये  जाणार असशील.. तर जा

निर्जीव दगडा कडे
नेवेद्यच ताट न नेता
तुझ मागण त्याकडे मागू कसा
भावुक मी खूप आहे
तुझंच हृदयात रूप आहे
पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा?

गूढग्यावर बसून तुला मानवण
सांग शोभेल का मला?
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
---रोशन देसाई---
11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile