Nojoto: Largest Storytelling Platform

New मागितला भावगीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मागितला भावगीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मागितला भावगीत.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendrakumar Jagannath Bhosale

भावगीत

जीवनाच्या वळणावरती उगवली ही पहाट
भावनेच्या निखाऱ्यातून तेजळली   नवी वाट ll धृ ll

तिमिरानी झाकोळली इथे ज्ञान किरणे अफाट
ओथंबलेल्या नशिबाची कधी येईल यशाची लाटll १ll


सुख समृध्दी साठी आम्ही फोडीले घामाचे पाट
ज्ञानार्जन कष्ट करूनी भरले इथे विद्येचे  माठ ll २ll

अर्धवटांची टोळी आंधळी फिरते गर्दीत इथे सुसाट
प्रज्ञावंत  इथंच  विरले जरी  त्यांचे सरले वय साठll ३ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो. क्र .९३२५५८४८४५

©rajendrakumar bhosale #भावगीत

#MySun

Patil Rajendra (8600895707)

हे भावगीत आपणास कसं वाटलं...? #nojotovideo

read more
mute video

Vrishali G

जिथे सागरा धरणी मिळते. सुमन कल्याणपूर यांचे भावगीत.. माझा एक प्रयत्न🙏 #मराठीशायरी

read more
mute video

Secret Quotes

जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

read more
शिवी देण्यासाठी पण शब्द कमी पडतील आज,
जी अपेक्षा नव्हती कोणाकडून तेच फळ दिलेत,
काही तरी बदल झाला असेल सुधारली वाटत होती
ती मला माझे बोलणे माझी अडचण माझे बोललेले
शब्द काही भावना समजून घेत आहेत या भ्रमात
मी जगत होतो,
जिच्या साठी मी रोज काळजी करतो सुख मागतो
 देवाकडे ती व्यक्ती दुसरी कडे भोग लावत आहेत,
उरलेली अपेक्षा पण संपली माझी आज चुकीचा होतो
मी चांगले विचार चांगले संस्कार आहेत ना माझ्यात
म्हणून धीर धरून वेळेची वाट बघत होतो,
कुणाला काहीही फरक पडलेला नाही कुणी असो
 नसो जगू मरू कळलेच काहीच घेणं देणं नाहीये
त्या व्यक्ती साठी, आणि मी भावनेच्या भरात काही
पण ऐकून घेतले काही पण करत होतो फरक आहेच
कि गरीब आहेत सगळ्याच बाबतीत मी अन ती
पैशा मागे मोठ्या लोकां मागे पळणारी,
   -AS Patil✍️ जे काही संशय होते भ्रम होते गैरसमज होते ते चुकीचे नव्हते
कधीच सगळं काही सत्य होते, खानदानी बघायचे तर स्वतः असायला हवेत हो आधी, आता समजेल सगळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी माझी भेट.. #तुझीमाझीभेट #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuo #YourQuoteAndMine

read more
तुझी माझी भेट,कुठली लिहावी, सुरुवातीची,आत्ताची की मधल्याकाळातली.
तुझी माझी भेट जेव्हा जेव्हा घडली,मनात माझ्या तुझीच प्रीत वाढली.
आठव ती पहिलीच तुझी माझी भेट,आपल्या दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या थेट.
फुटफुटली तू तोंडातच,रागाने बघत निघून गेलीस,घायाळ झालो मी,तू कायम नजरेत राहीलीस.
आपल्या भेटीचा योग नशीबातच होता,म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो योग्य पुन्हा जुळला होता.
वाटले नव्हते तू पुन्हा भेटशील नि माझ्या दिलाची राणी होशील,आणि काही भेटीतच मनात घर करून राहशील.
न राहवेना म्हणून तुझा नंबर मागितला,थोडे वाकडे-तिकडे घेत का होइना तू ही नंबर दिला.
दिला तू नंबर नि निघून गेलीस,
केव्हा नि कसा करू फोन हे प्रश्न देऊन गेलीस.
खूप विचार करून दिवस घालविला,हिम्मत करून शेवटी फोन लावला,
हाय, हॅलो, नंतर काय बोलावे हेच सुचेना, माझा हाच तो स्वभाव होता जो तुला भावला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझी माझी भेट..
#तुझीमाझीभेट
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuo

sandy

हिंगं..... तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं #story #nojotophoto

read more
 हिंगं.....

     तर आमचं लग्न म्हणजे तसं लव करून मग लवकरच अरेँज च्या ट्रेक वर टाकलेलं 'लवरेंज मेरेज. सासर माहेर म्हणजे मराठवाड्याची दोन टोकं

Secret Quotes

आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

read more
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो,
रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो,
तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने
वाट मी टक लाऊन निहारत असतो,
शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे
देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत
आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते,
आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी
आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते,
घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या
काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या
काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन
जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस,
रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग
कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे

sandy

❤️💛❤️💛❤️💛 राजकारण गेल चुलीत ! 💛❤️💛❤️💛❤️ आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛❤️💛
राजकारण गेल चुलीत !
💛❤️💛❤️💛❤️

आज दिन्याच काही खर नव्हत ! दिन्याची बायको नम्रता त्याच्यावर जाम भडकली होती . कारणही तसच होत . रोजचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile