Nojoto: Largest Storytelling Platform

New ग्रंथालय घोषवाक्य Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ग्रंथालय घोषवाक्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ग्रंथालय घोषवाक्य.

    PopularLatestVideo

Sonchapha

"मतदान घोषवाक्य स्पर्धा" #Bheed #मराठीविचार

read more
"घोषवाक्य स्पर्धा"
"माझे मत"---"माझे भविष्य" 

("एका--एका मताचे महत्व; 
"एका मताचे विशेष सामर्थ्य"")
 
१) "काजू वर काजू बदाम काजू"
आपले मत द्यायला मुळीच नका लाजू".......!!!

२) "आपले एक मत योग्य उमेदवारास दया"
"लोकांचा नवीन मताचा दृष्टिकोन बदला"

३) "आपले एक मत वाया जाऊ देऊ नका" 
"योग्य उमेदवारास निवडून देण्यास मागे हाटु नका"

४) "आपले मत-आपला हक्क; आपली जबाबदारी; आपला अधिकार गमावू नका"
"योग्य उमेदवारास मत देण्यास माघार घेऊ नका"..!!
 
५) "जनतेसाठी--जनसेवा" "जनसेवेसाठी-निवडणूक"; "निवडणुकीसाठी-मतदान"; 
"मतदानासाठी लोकशाही" 
"हाच आपल्या लोकशाहीच्या सर्व-धर्म सहिष्णुतेच्या वाटचालीसाठी चा एकमेव मार्ग".......!!!

६) "दानात दान रक्तदान; अन्नदान; आणि मतदान; "मतदान करा; आणि आपल्या अधिकारासाठी; लोकशाहीच्या विकास कार्यास जनसेवेसाठी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास पाठिंबा द्या.....!!!

७) "आपले-मत" देशाचा विकास; 
"आपली निवडणूक" "देशाची शान"......!!!

८) "आपले एक-एक मत देशाच्या विकास कार्यास प्रगती पथावर नेऊन पोचवू शकते, त्यामुळे आपले एकही मत वाया घालवू नका.....!!!

९) "एका मतामुळे खूप काही बदलू शकते,
एक-एक मत हेच काळ चालवू शकते....!!!

१०) "शक्ति आहे एका मताची"
जाणीव आहे विकासपर्वाची"......!!!

©Sonchapha "मतदान घोषवाक्य स्पर्धा"

#Bheed

Sandeep A More

#स्वच्छतादूत #मराठी कविता #ग्रंथावली काव्यरेषा #poem

read more
स्वच्छता दूत

काया झिजवतो दिन-रात तू मेहनतीला जोड तुझ्या उगवत्या सुर्यांचा घाम आहे,
दुर्गंधावर करूनी मात माखला जरी गाळाने तू तुझ्या कर्तव्यावर ठाम आहे.

व्यवस्थेने तुझ्याकडे पाहुन हसता हसता नाकारले तुला पंरतू या देशाचे तू नाक आहे,
श्वास मोकळा करन्या गल्ली बोळातून घरा-घरा तून विष्ठी नाल्यांची तू हाक आहे.

हिरव्या सुंदरतेने नटलेली शहरे तुझ्या आयुष्यातील न उलगडनारा राज आहे,
तुझ्याच कले ने या देशाने स्वच्छतेचा पांघरलेला हा शृंगार साज आहे.

तिन्ही ऋतू परिवारासाठी सोसतो झळा जनू तुला मिळाला श्राप आहे,
मेहनतीला या उपमा नाही
दुःख एवढेच की तुझ्या तान्हुल्याचा तू दुर्दैवी बाप आहे.

जगभर प्रदुषणानाचा हाहाकार माजवनाऱ्या मानवनिर्मित कपटी घाणीला फक्त तुझा धाक आहे,
अस्वच्छ परिसर,रस्ते,गटारी,शौचालये हाच तुझा परिवार अन तिथेच तुझी राख आहे.

जनाला वाटे तिथे गंम्मत तूझीच चालते फक्त हिंम्मत विषारी वायूचा जिथे घात आहे,
तरीही हिनवते तुला ही निर्दयी स्वार्थी  मानवी जात आहे.

कचऱ्यातील स्वप्न वेचन्यासाठी पहाटेला दारोदारी जावून  मानवाचा तू मानवी गजर बनला आहे,
या व्यवस्थेने तुला मानव नाही फक्त सफाई कामगार गणला आहे.

किळसवान्या नजरा भिरकत असतील तुझ्याकडे परंतू भारताचा या तू खरा सूत आहे,
लाथाडले तुला व्यवस्थेने पण तुच इथला खरा स्वच्छता दूत आहे.

-संदीप मोरे,
नाशिक #स्वच्छतादूत
#मराठी कविता
#ग्रंथावली काव्यरेषा

Sandeep A More

#उपभोगी काया #मराठी गझल #ग्रंथावली काव्यरेषा #poem

read more
*उपभोगी काया*

जन्म घेवुनी प्रश्न सुटला नाही उरला आहे,
हरवन्या ठाकली तुला जात उभी पुरूषाची.

माळुन गजरा चेहरा तिचा लाजरा भास आहे,
लयलूट सौंदर्याच़़ी करण्यासाठी जात उभी पुरूषाची.

कष्ट तुझे..मोल उगवत्या सुर्याचा घाम आहे,
नऊ महिन्याच्या यातना भिरकवनारी जात उभी पुरूषाची.

वेदना लोळवल्या अपवित्रेच्या उरी फक्त साज आहे,
हात घालुन माया फाडनारी जात उभी पुरूषाची.

श्वास शेवटचा मोजून दावनारी अबला नारी आहे,
मढ्यावर पुरषार्थ गाजवनारी जात उभी पुरूषाची.

-संदीप मोरे,अशोका फाउंडेशन,आशा ट्रेडर्स, नाशिक #उपभोगी काया
#मराठी गझल
#ग्रंथावली काव्यरेषा

Dee...

#Ajnabee ग्रंथावली काव्यरेषा sheetal kaintura Dear Diary✍🏻 SingerRahulOfficial (CharmingCreationRahul) Khushi jha #विचार

read more
तुम काॅफी की प्रेयसी,और मैं चाय प्रेमी
लगता है ये इश्क अब मुकम्मल न होगा
☕🙄😁-Dee... #ajnabee  ग्रंथावली काव्यरेषा sheetal kaintura Dear Diary✍🏻 SingerRahulOfficial (CharmingCreationRahul)  Khushi jha

vishnu thore

मी मुखपृष्ठ केलेले चांदवड महाविद्यालयाचे वार्षिक आनंद नियतकालिक देताना चांदवड महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एच.जैन सर आणि ग्रंथपाल ठाकरे सर.

read more
 मी मुखपृष्ठ केलेले चांदवड महाविद्यालयाचे वार्षिक आनंद नियतकालिक देताना चांदवड महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एच.जैन सर आणि  ग्रंथपाल ठाकरे सर.

Atit More

जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात १ मंदिर बांधणे म्हणजे... १००० भिकारी तयार करणे..! आणि १ ग्रंथालय बां

read more
जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
१ मंदिर बांधणे म्हणजे...
१००० भिकारी तयार करणे..!

आणि १ ग्रंथालय बांधणे म्हणजे...
लाखो विद्वान निर्माण करणे होय..!

  जागतिक पुस्तक दिनाच्या 
    हार्दिक शुभेच्छा...
           - अतित मोरे जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
१ मंदिर बांधणे म्हणजे...
१००० भिकारी तयार करणे..!
आणि
१ ग्रंथालय बां

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #फटाके #फटाकेनको #घोषवाक्ये

read more
ह्या दिवाळीत फटाक्यांवर होणारा खर्च
गोर गरीबात वाटावा,
मंदिरा बाहेर बसलेल्यांना मिठाई वाटून,
त्यांच्या चेहऱ्यावर ही दिवाळीचा आनंद आणावा. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजच्या धावपळीच्या युगात सगळे आनंद शोधत असतात.कुणाला तो दिवाळीत गावाकडे जाऊन मिळतो तर कुणाला फराळाच्या पदार्थांवर

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
रक्तदान करूया जीवनदान देऊ या,
माणुसकीची साखळी जोडत,रक्ताची नाती जुळवू या. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा

Rashmi Hule

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत. #घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021 जा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगली झाडे तर जगु आपण...🌴🌾
कापाल झाडे तर संपेल आपलेही जिवन..  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक पर्यावरण दिन त्यामुळे आज आपण घोषवाक्ये तयार करणार आहोत.
#घोषवाक्ये #पर्यावरणदिन #घोषवाक्ये2021
जा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile