Find the Latest Status about airtel dth marathi channels from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
परवाज़ हाज़िर ........
माँ ' आंबे... ... मेरी ज़िद हे ' माँ तू बिगड़ी हर उम्मीद पर मुझको संभाल लेगी ... तेरी ममता और भक्ति का मेरी रिस्ता हे जग में निराला .... " उम्मीद का दिया हे नज़रो में मेरे भक्तो की लाज़ हे ममता का साया कोई अलफ न बोल में फॉर भी सुनती है दरबार में तेरे तू सबकी किस्मत बुनती हे " ©G0V!ND DHAkAD #7th #8th #9th day #navratri
Charlotte Kurtis
Airtel dth Customer Care Number https://customercarenumberof.in/airtel-dishtv-dth-customer-care-number-tollfree-helpline/
Sonal Nimase
ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का..? थांबव आता खेळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..? ©Sonal Nimase # vairel#marathi
Kailas Thakare
कर्म घेऊनिया बसलो, नशिबाच्या बाजारी; बघू सहुकाराचा हिशोब, जो स्वतः कर्म स्विकारी; मिळो समान भाव, कर्म नशिबावर चढूनी; असे भेदापल्ल्याड वाटणी, सार कर्माच्या तरजोडीवरी; ©Kailas Thakare #ujala #marathi #kavita #maratha
Vishal Chavan
मी मराठी... माझ्या मराठी मातीत, मिसळले रक्त पुण्यात्म्यांचे.. माझ्या मराठी मुलूखात, घूमती आवाज पोवाड्यांचे.... माझ्या मराठी राज्याचे, शिव- शंभू छत्रपती सरकार.. वारस तू मी सारे, स्वराज्याचे शिलेदार... सार्या दर्या सारी खोरी, खळाळती गोड पाण्याने.. कान संतोषती कवींच्या, संगीत अन गाण्याने... माझ्या मराठी वावरात, घाम श्रमिकांचे गळती.. पुत्रवत झाडे अन वेली, आकाशात भरभर पळती... माझ्या मराठी भाषेत, संतांचे संदेश अन वचने.. भान देहाचे सुटावे, डोलावे मिटूनीया लोचने... माझ्या मराठीची थोरवी, ग्रंथ एकमुखी गाती.. माझ्या मराठीचा झेंडा, धरतो मी उंच उंच हाती... Vishal/Aadinaath 28-06-21 . . ©Vishal Chavan #मी_मराठी #Marathi #Maratha #Swarajya #Maharashtra