Nojoto: Largest Storytelling Platform

New ओघळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओघळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओघळ.

Related Stories

    PopularLatestVideo

प्रकाश साळवी

झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

read more
सुंदर हिरव्या रानामधुनी
अशी पाऊलवाट असावी
हिरवे जीवन होवून जावे
या दुनियेची खंत नसावी
**
असे असावे घरकुल आपुले
असा असावा एकांतही
तुझ्या सोबती विरून जावे
भग्न जीवनाचे गीतही
**
प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

Jayshree Hatagale

#पापण्यांच्या रेषेवरती.... स्वप्नास एका येते भरती ओघळती का अलवार असे मग भाव मनातील गालावरती.....

read more
पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती..... #पापण्यांच्या रेषेवरती.... 
स्वप्नास एका येते भरती
ओघळती का अलवार असे मग
भाव मनातील गालावरती.....

ರಮೇಶ್ ಹಡಪದ

जड क्षितिजाच्या डोळी सांज घालीते काजळ गळे नभाची सावली माझ्या अंतरी ओघळ - नरेश गुंड #yqjogi #yqkannada #ಕನ್ನಡ #ಭಾವಾನುವಾದ #ಪ್ರಬಚಿ YourQuo #YourQuoteAndMine

read more
ರವಿಯ ಮಡುಗಟ್ಟಿದ
ದುಃಖಕ್ಕೆ ಭುವಿಯು ಬಿಕ್ಕುತಿದೆ
ಈ ಹಿತವಾದ ಸಂಜೆಗೆ
ಮನವು ಕವಲೊಡೆದು ತೆವಳುತಿದೆ.

 जड क्षितिजाच्या डोळी
सांज घालीते काजळ
गळे नभाची सावली
माझ्या अंतरी ओघळ

 - नरेश गुंड

#yqjogi #yqkannada #ಕನ್ನಡ #ಭಾವಾನುವಾದ #ಪ್ರಬಚಿ  #YourQuo

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot #realstory

read more
अश्रू ओघळले होते माझे बसमधून निरोप तुझा घेतांना 
किती समजून घेतलं होतंस तु बोलली होतीस,
"स्कार्फ ठेव प्लिज शपथ आहे तुला माझी" डोळे पुसना ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अश्रु ओघळले..
#अश्रुओघळले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuot

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot #मराठीलेखणी #मराठीचारोळी #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता

read more
अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने
मन ही बिथरले तुझ्या नसण्याने
डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात
एक टक दाराकडे नजर लावून बसतात
तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल
बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल 
पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा
मन ही सावरते स्वतःस देत दिलासा
पुन्हा नव्याने उगवतो सूर्य
जीवन जगण्याचे रूजू होते कार्य

अरुणोदय

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अश्रु ओघळले..
#अश्रुओघळले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuot

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuot

read more
नेहमी असच का होत
अश्रू त्यासाठीच का निघतात नेहमी
ज्याला किंमत नसते भावनेची..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अश्रु ओघळले..
#अश्रुओघळले
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuot
loader
Home
Explore
Events
Notification
Profile