Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वातंत्र्याचा जाहीरनामा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वातंत्र्याचा जाहीरनामा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वातंत्र्याचा जाहीरनामा.

Related Stories

    PopularLatestVideo

Mahesh Lokhande

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem

read more
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
तेज चहूकडे फाकले
स्वातंत्र्याच्या या तेजाने
विश्व सारे दिपले॥धृ॥

फळाफुलांनी नटली अवनी
कृतार्थ झाली इथली जननी
शेतकरी हा समर्थ झाला
हरितक्रांतीने हे केले॥1॥

दुधातूपाची अवतरली गंगा
कृतार्थ केले भारतीयांना
गुरे वासरे नाचू लागली
धवलक्रांतीने हे केले॥2॥

साक्षर झाली इथली जनता
कृतार्थ झाली भारतमाता
सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी
संशोधन यांनी केले॥3॥

अमेरिकेने तंत्र न दिले
हिंदपुत्राने स्वतःच मग
महासंगणक बनवले
माहिती तंत्रज्ञानाने
हे केले॥4॥

कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

आमच्या स्वातंत्र्याचे वारे कधी वाहणार ....आम्हाला राजकीय सहभाग कधी मिळणार #मराठीसंस्कृति

read more
mute video

Sachin Ratnaparkhe

ग़ज़ल
किया है इज़हार-ए-प्यार तो थोड़ा सबर कीजिए,
क्या अंजाम होगा इसका इंतजार मगर कीजिए।

इतना आसान तो नहीं है इश्क़ लड़ाना मगर,
अब लड़ा ही लिया है तो फिर बसर कीजिए।

ज़माने को तो है अधूरे किस्से सुनने का शौक,
उनके लिए ही तय यह बेकार सफ़र कीजिए।

मालूम है इस कश्ती-ए-उल्फत की किस्मत,
फिर भी तगाफुल ताकीद-ए-कहर कीजिए।

शायद सुरूर-ए-दर्द भी बढ़ी जमाल चीज़ है,
मयस्सर नहीं है गर तो अभी मयस्सर कीजिए।

हो रही है लगातार जो अश्कबारी शबभर से,
इसमें अफसोस-ए-गुस्ताख़ी भीगकर कीजिए।

इस जाम-ए-जफा का नशा ही अलग है राही,
इस ज़ालिम मोहब्बत को घोषित ज़हर कीजिए।  #कश्ती_ए_उल्फत #ताकीद_ए_कहर #सुरूर_ए_दर्द  #अश्कबारी #शबभर  #अफसोस_ए_गुस्ताख़ी #जाम_ए_जफा
#राहीनामा

Aditya Devtarase

आप सभी को 15 अगस्त स्वातंत्र्यता दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाऐ....🇮🇳🚩❤️🌹 जय हिंद....🇮🇳🚩🌹💪❤️😘 #independenceday2020

read more
मर मिटते है हम, तिरंगे के लिये, ये हमे जान से भी प्यारा है.
आझाद हुआ आज स्वतंत्र भारत देश हमारा हैं, इसे जानता ये सारा जमाना है.
शहीदों के नाम है, सारा इतिहास हमारा, जिनके कुरबानी से आझाद हुआ स्वातंत्र्य भारत देश हमारा है....
आप सभी को स्वातंत्र्यता दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाऐ....🇮🇳🚩❤️🌹
जय हिंद....🇮🇳🚩🌹💪❤️😘 आप सभी को 15 अगस्त स्वातंत्र्यता दिवस की हार्दिक हार्दिक शुभकामनाऐ....🇮🇳🚩❤️🌹
जय हिंद....🇮🇳🚩🌹💪❤️😘

#independenceday2020

Rashmi Hule

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... आजचा विषय आहे स्वातंत् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वातंत्र्याचीपहाट

read more
स्वातंत्र्याची पहाट उगवली
बलिदानाची गाथा घेऊन

आजही रक्षण करतो सैनिक
थंडी उन वार्‍यावर पहारा देऊन

ही पवित्र भुमी साधुसंतांची
वाहती पवित्र नर्मदा यमुना गंगा

लहरत राहिल उंच आकाशात
आणी प्रत्येक ह्रदयात इथे तिरंगा
             💕🙏🏻💕
             Rashmi 


 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज ७३ वा प्रजासत्ताक दिन आहे 
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आजचा विषय आहे
स्वातंत्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे घरोघरी तिरंगा... #घरोघरीतिरंगा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuoteAnd #YourQuoteAndMine

read more
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष
खूप धूमधडाक्यात साजरे होणार.
शासकीय इमारती,कार्यालयांसोबत
ह्या वर्षी घरोघरी तिरंगा फडकणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
घरोघरी तिरंगा...
#घरोघरीतिरंगा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAnd
loader
Home
Explore
Events
Notification
Profile