Nojoto: Largest Storytelling Platform

New चीनच्या भिंतीची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चीनच्या भिंतीची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चीनच्या भिंतीची.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

जगणे ..असे आहे.. शोधला तर.. चार भिंतीतही स्वर्ग आहे.. © अल्पेश सोलकर #भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

read more
जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे.. जगणे ..असे आहे..
शोधला तर..
चार भिंतीतही स्वर्ग आहे..
© अल्पेश सोलकर
#भिंती #स्वर्ग #alpeshsolkar

vaishali

माझ्या घराच्या भिंतीवर

read more
माझ्या घराच्या भिंतीवर

माझा घराच्या भिंतीवर
आहे मायेचे लेपन
बापाच्या कष्टाचे
दिसे त्यावर शिंपण

पिढ्यानपिढ्या जपले
आम्ही संस्काराचे आंदण
प्रत्येक भिंतीवर दिसे
पूर्वजांच्या कर्तृत्वाचे गोंदण

मायेच्या या घरात नांदे
माझे सारे कुटुंब छान
जपलेल्या सांस्कृतिचा
असे आम्हा सदा अभिमान माझ्या घराच्या भिंतीवर

Vijaykumar Khune

🔆 *भिंतीचे कान ..*🔆 🟠 Vijudada 🟠 #Earth #Life

read more
mute video

swapnतरंग

बोलक्या भिंती #nojotophoto

read more
 बोलक्या भिंती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कैद चार भिंतीची... #कैदचारभिंतीची हा विषय Ram Deshmukh यांचा आहे. तुमचे विषय कमेंट कर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कैद चार भिंतीची,
ना कुठल्या धर्माची,ना कुठल्या जातीची.
कैद चार भिंतीची,
आपल्या रक्षणाची,देशाच्या हिताची.
कैद चार भिंतीची,
जाणीव काळजीची,प्रेमळ कुटुंबाची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
कैद चार भिंतीची...
#कैदचारभिंतीची
हा विषय Ram Deshmukh यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट कर

Simran

#मनातल्या पडक्या भिंती #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile