Nojoto: Largest Storytelling Platform

New कधी येणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कधी येणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कधी येणार.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

#आठवणीतुझ्या #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर लवकरच आपल्या भेटीचा योग येणार मला तरी असेच वाटत आहे. पहाटे पडलेले स्वप्न नेहम

read more
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार
मला तरी असेच वाटत आहे.
पहाटे पडलेले स्वप्न नेहमी खरे होतात
लहानपणापासून ऐकून आहे.
पाहूया आता केव्हा हा योग येणार आहे
स्वप्नात तर पहाटेच येऊन गेलीस,
वाट पाहत बसलोय आता,
सत्यात कधी येणार आहेस. #आठवणीतुझ्या
 #YourQuoteAndMine
Collaborating with दिपाली भोईर
लवकरच आपल्या भेटीचा योग येणार
मला तरी असेच वाटत आहे.
पहाटे पडलेले स्वप्न नेहम

yogesh atmaram ambawale

#आशा #yourquotetaai #yqtaai #collabratingwith #openforcollab #bestyqmarathiquotes आशा होणार नाही खरे,मला माहित आहे, पण मनातील इच्छा आहे,जा

read more
आशा

होणार नाही खरे,मला माहित आहे,
पण मनातील इच्छा आहे,
जाता जात नाही.
घेतो जेव्हा मोबाईल हातात,
प्रथम तुझेच नाव पाहतो,
कॉल तुझा कधी येणार नाही
माहीत असताना,
रिंग वाजली की वाटे,
तुझा कॉल तर नाही ना? #आशा #yourquotetaai #yqtaai #collabratingwith #openforcollab #bestyqmarathiquotes 
आशा

होणार नाही खरे,मला माहित आहे,
पण मनातील इच्छा आहे,जा

sandy

शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या #story #nojotophoto

read more
 शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त
त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या

sandy

बायकोचा मित्र घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प्रत्येकाला तिने कामाला लावले होते..बाबा, आई , आज्जी तर तिच्या तालावर नाचत होते...ही घरात आ #story #nojotophoto

read more
 बायकोचा मित्र

घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प्रत्येकाला तिने कामाला लावले होते..बाबा, आई , आज्जी तर तिच्या तालावर नाचत होते...ही घरात आ

Archana Jadhav

कधी कधी....

read more
mute video

gauri kulkarni

#कधी कधी

read more
कधी कधी मी मांडते 
जुन्या आठवणींचा पसारा 
हरवते काही क्षण
मिरवते काही क्षण 
कधी कधी उलगडतो पट
अलवार जपलेल्या नात्यांचा
गुंत्यात गुंतते नकळत मन
सापडतात मग सोनेरी पान
कधी कधी झेपत नाही अपेक्षांचं ओझं
लुटुपुटूच्या भांडणात होतंच की तुझं-माझं
अश्रूंचा बांध फुटला की आवरता आवरत नाही
अन् अबोल्यातुन काही सावरता सावरत नाही
कधी कधी मात्र आकाश निरभ्र असतं
स्वच्छशा मनाच्या तळाशी प्रेमच साठलेलं दिसतं
हळुवार हातांनी तू त्या प्रेमाला कुरूवाळतोस
स्पर्शाच्या भाषेतून सगळं दुःख विरघळून टाकतोस
कधी कधी भेटतो आपण अनोळखी होऊन
अन् वळणावरून चालताना जातो एकमेकांत हरवून
तुझं माझं अस्तित्व आता वेगळं उरत नाही
सुखं दुःख वाटून घेताना आयुष्य आपल्याला पुरत नाही

 #कधी कधी

its.vedee

कधी कधी.. #मराठीकविता

read more
कधी कधी..
 शब्द नाही ,भावना असाव्या लागतात
ओढं नाही,साथ हवी असते
संवाद नसला तरी विश्वास असावा लागतो
अबोला असलं तरी प्रेम असावं लागत..

©its.vedee कधी कधी..

Archana Jadhav

कधी कधी तो

read more
mute video

Mahesh Mali

कधी कधी .. #Sadmusic #मराठीविचार

read more
mute video

कवी - के. गणेश

कधी कधी शब्दासाठी..

read more
कधी रात्र रात्र जागून
शब्दांना कुरवाळत असतो,
शब्द कागदावर उतरताना
मनात दरवळत असतो.!

      @kganesh कधी कधी शब्दासाठी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile