Find the Latest Status about अश्लेषा नक्षत्र के टोटके from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अश्लेषा नक्षत्र के टोटके.
maharishi originals
मुलाकात अब उसी चौराहे पर होगी मुझसे पीछा छुड़ाने को जहाँ तूने टोने-टोटके किये थे ©maharishi originals टोने टोटके #lost
अशुनुराग
नक्षत्र.... पाऊलं कधी वार्याचे मनास कळले होते, गेले जे पुढे निघूनि माघे न ते वळले होते! शेवटी भृंगा तो तडपून मकरंदविना मेला, हाय!एवढे का त्यास फुलांनी छळले होते! तुझ्या वचनांचे सारेच हिशोब तू ठेवलेले , सांग माझे ही शब्द..काय तू पाळले होते? या आकाशाला न राहिले आता त्याचेपन नक्षत्र असे हे परके कुणी उधळले होते! #नक्षत्र
सुसि ग़ाफ़िल
सिगरेट के टोटके जैसा हो गया है , इश्क कहीं पर भी चूस कर फेंक दिया जाता है। टोटका - जब सिगरेट पीने के बाद अंतिम पलों में वह फिल्टर रह जाता है जिसे हम पैर के नीचे मसल देते हैं । सिगरेट के टोटके जैसा हो गया है , इश्
Divuu.writes
जाओ ढूंढ लाओ कोई काला जादू मुझे वश में करने को मुझ पर प्रेम से अलग कोई टोटका असर न करेगा ©Divuu.writes #girl कोई टोटका
Rohini Pande
रोही पंचाक्षरी विठ्ठल रंग °°°°°°°°°°°°°° विठू गजर नाम लहर प्रसन्न होई राम प्रहर..१ विठू रुक्माई बाप नि आई रूप दिसते हो ठाई ठाई..२ सावळ रंग रूप अभंग तव दर्शनी सरते व्यंग..३ हे पांडुरंगा आत्मतरंगा तल्लीन नित्य चरण संगा..४ भीमेच्या काठी दर्शना साठी उभी पंढरी भाविका पाठी..५ रोहिणी पांडे (शब्द नक्षत्र) #शब्द नक्षत्र#
Kunal Salve
रोज पाहावे नक्षत्र ते तुझे रूप आहे माझे पाहण्याचे सत्र म्हणजे जणू सारे ऋतूच आहे ! शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे नक्षत्र.. #नक्षत्र१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co