Nojoto: Largest Storytelling Platform

New परतीचा मान्सून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परतीचा मान्सून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीचा मान्सून.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Tidke

#परतीचा पाऊस #poem

read more
परतीचा पाऊस परतीच्या लेकीसारखाच बरसतोय../
तो ही अंधाऱ्या रात्री
एकटाच तरसतोय..//
®कैलास #परतीचा पाऊस

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
परतीचा पाऊस
■■■■■■■■
परतीच्या पावसानं 
   केलं पिकाचं नुकसान
    जगाच्या या पोशिंद्याचं
गळालं हो अवसान
           गेली वाहून गुरढोर
           उजाडलं रे घरदार
                   हाता तोंडातला हा घास
                  हिसकावला रे पाण्यानं
    डोळ्यातील हे आसवं
     काळ्या माईन झेलल 
 पुन्हा कष्ट करायचं
कानात गुजगुजल
               नको वाट पाहू आता
               शासनाच्या मदतीची
                 कळणार नाही त्यांना 
                    किंमत तुझ्या आसवांची
हापापल हे जग सार
  नाही माणसांचा वावर
   माणसांच्या या नगरीत
   शोधतो माणूस प्रकाश
●●●●●●●●●●●●●●●●●●
 
                *प्रकाश तोटेवाड*
             (आशाई) परतीचा पाऊस

prakash maroti totewad

परतीचा पाऊस

read more
mute video

Kunal Salve

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे परतीचा प्रवास.. #परतीचाप्रवास चला तर मग लिहूया #Collab #yqtaai हा विषय सुयोग गुरुजी या #YourQuoteAndMine

read more
परतीचा प्रवास मला नको असता
तु परतायला भाग पाडलंस 
तुला एक सुखाचा रस्ता दिसता 
तु आज ठेस लागल्याचं सांगितलंस !  शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
परतीचा प्रवास..
#परतीचाप्रवास

चला तर मग लिहूया
#collab #yqtaai 
हा विषय सुयोग गुरुजी या

Rashmi Hule

जन्म से मृत्यु तक अखंड शुरू रहता हैं वापसी का प्रवास... शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे परतीचा प्रवास.. #परतीचाप्रवास #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्मापासून मृत्यु पर्यंत अखंड 
चालूच असतो
तो परतीचा प्रवास...  जन्म से मृत्यु तक अखंड शुरू रहता हैं 
वापसी का प्रवास... 

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
परतीचा प्रवास..
#परतीचाप्रवास

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_प

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

निघालोय खरे आता परतीला,
पुढे काय होईल,देवच जाणे.!!
पोहोचणार आहे सुखरूप गावाला,
की रस्त्यातच मुकणार आहे जीवाला.
राहुनी इथे कोरोनाचे भय,नि उपासमारीची भीती,
किती दिवस अजून असेच जगणार,
खुणावत आहेत आता गावाकडची नाती.
गावाला गेलो तर तिथेही काही वेगळं नसणार,
काहीही घडो मग तिथे, निदान कुटुंब तर सोबत असणार. परतीचा प्रवास
#collabratingwithyoutquoteandmine #परतीचा_प्रवास #कोरोनाभय #yqtaai #collab #गावाकडचारस्ता #yqmarathi #देवाअंतनकोपाहू 
निघालोय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे. आजचा विषय आहे परतीच्या वाटा... #परतीच्यावाटा हा विष #YourQuoteAndMine #yqtaai #Kapila

read more
परतीच्या वाटा त्या सर्वांसाठी असतात
जे आपण वाट चुकलो आहे असे जाणतात.
कुठल्याही वाटेवर चालताना 
त्या वाटेवरील पुढील अंदाज घ्यावा,
थकलो असता त्या वाटेवर चालताना
परतीचा देखील एक मार्ग असावा. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा नवीन विषय घेऊन मी परत हजर आहे.
आजचा विषय आहे
परतीच्या वाटा...
#परतीच्यावाटा
हा विष

sandy

दिवाळीच्या फराळानी भरवली यंदा सभा, कुरकुरीत राहण्याचा प्रश्न प्रत्येकाच्या मनी उभा ! दिवाळी आली तरी पाऊस करत नाही परतीचा विचार, चिवडा, चकली, #story #nojotophoto

read more
 दिवाळीच्या फराळानी
भरवली यंदा सभा,
कुरकुरीत राहण्याचा प्रश्न
प्रत्येकाच्या मनी उभा !
दिवाळी आली तरी पाऊस
करत नाही परतीचा विचार,
चिवडा, चकली,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile