Nojoto: Largest Storytelling Platform

New तुटला आयुष्याचा दोरा अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुटला आयुष्याचा दोरा अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुटला आयुष्याचा दोरा अभंग.

Related Stories

    PopularLatestVideo

Jk

आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter #thought

read more
आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

©Jk आयुष्याच्या वळणावर जीवन प्रवास करताना आयुष्याला वळण असेल तर आयुष्याचा मार्ग सहसा चुकत नाही. @jkwriter

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

कवी - के. गणेश

उत्सव आयुष्याचा..

read more
आयुष्य फार गूढ आहे
क्षणात भांडावं तर क्षणात रडावं,
कुणी पाहिलाय उद्याचा सूर्य,
प्रत्येकानं इथं मनसोक्त बागडावं.! उत्सव आयुष्याचा..

कवी - के. गणेश

आयुष्याचा बोध..

read more
भूतकाळ साक्षी ठेवून
मी माझा शोध घेतो,
मनाच्या तळाशी जावून
आयुष्याचा बोध घेतो.!

@kganesh आयुष्याचा बोध..

कवी - के. गणेश

आयुष्याचा रंगमंच

read more
आयुष्याच्या रंगमंचावर
टाळ्या प्रत्येकासाठी,
वाजत नाहीत..
जीव ओतून रंगवतात
काही पात्रं भूमिका पण,
रंगमंचावर गाजत नाहीत.!

              @kganesh आयुष्याचा रंगमंच

कवी - के. गणेश

आयुष्याचा गुंता

read more
प्रचंड मेहनत घेऊन
एखादं छोटसं स्वप्न पहावं,
अन् क्षुल्लक कारणावरून
क्षणार्धात उध्वस्त व्हावं..

पानगळ झालेल्या झाडासारखं
आयुष्य उगाच होत नाही,
घुसमट होते मनाची
वेळ पुन्हा येत नाही..

भूतकाळ आठवून रडतांना
पुढं अंधार दिसतो,
जगण्याचा गुंता सोडवताना
खेळ डोळ्यासमोर फसतो..

जणू रणरणत्या उन्हातही 
सावलीची आशा वाटते,
अन् अनवाणी चालताना
उरात दुःख दाटते...

कधी कधी असं होतं
दुःख वाटताही येत नाही,
नव्या उमेदीनं पुन्हा
पेटताही येत नाही...

                  @kganesh आयुष्याचा गुंता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile