Nojoto: Largest Storytelling Platform

New भरलेली भेंडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरलेली भेंडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरलेली भेंडी.

    PopularLatestVideo

somnath gawade


    Gents मंडळी, तुम्हाला
राग व्यक्त करायचा असेल,
तर गप किचनमध्ये जाऊन 
ladies finger(भेंडी) कापा..
तेवढीच स्वयंपाकात मदत होईल😂
 #भेंडी

अल्पेश सोलकर

शृंगार विना सजलेली... मादक अदा ओल्या केसात दडलेली.. भिजलो स्पर्श नशेत मी तिच्या सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली © अल्पेश सोलकर श्र #श्रृंगार #lovequote #marathilove #marathiquotes #marathicharolya #yourqoutemarathi

read more
शृंगारविना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या..
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली.. शृंगार विना सजलेली...
मादक अदा ओल्या केसात दडलेली..
भिजलो  स्पर्श नशेत मी तिच्या
सादर केली कला, न शिकताच अंगात भरलेली
© अल्पेश सोलकर
   #श्र

Neelesh Yadav

बदल वेंडी #फ़िल्म

read more
mute video

हेयर स्टाइल by mv

#आज बना रहे है भिंडी# #मीम

read more
mute video

Vilas Bhoir

हरवलेली पाखरं

read more
इवलासा चिमुकला जीव
त्यात माझा काय गुन्हा 
पाहायची होती सृष्टी सारी 
मानव जन्म देशील का? पुन्हा

अग्नितांडव कुठून आला 
ते काही मला माहित नाही 
पण माझ्या रडण्याणे 
कुणीच कसं जाग झालं नाही

नाव तर अतिदक्षता कक्ष
मग तिथे का नव्हता रक्षक
असतं तिथे कुणीतरी तर
अग्निचे नसतो आम्ही भक्षक

जन्मदात्री आई माझी
आज प्रश्न तरी कुठे मांडेल
कुणास ठाऊक पुन्हा तिला 
माझ्यासारखं बाळ मिळेल

हे देवा निष्पाप लेकरू मी
माझ्या माईला न्याय दे
डोळ्यात अनंदाश्रु म्हणून 
मानव रूपी पुन्हा जन्म दे

                    ~ कवी :  विलास भोईर
                     ( मानव जन्म देशील का? पुन्हा )

©Vilas Bhoir हरवलेली पाखरं

milind sarkate

#उरलेला प्रश्न #बात

read more
#उरलेला प्रश्न 

रक्ताला वासनांचा संसर्ग
झालाय मग बंडखोरी 
कुठून येणार...

बोटे किपॅडवर बधीर 
झालीत मग वाट 
दाखवणारे कुठे मिळणार..

धर्माच्या भिंतीच
रोवल्यात इथे मग
समतेचे रस्ते कुठून जाणार..

"जात" आजही 
जात नाही मनातुन मग
जातीचे बळी कसे रोखणार...

प्रेमाचे चिरले जातात गळे
मग बंधुतेचे बीज कुठल्या 
गर्भात उगवणार ...

नेत्याचा गुलामीला
बांधली ही जनता मग
व्यवस्थेची बांडगूळ 
कोण कापणार...

प्रश्न रोजच जन्मतात 
मग प्रश्नांना वाचा 
फोडणारा कधी 
जन्मणार....??

- सरकटे मिलिंद मुरलीधर #उरलेला प्रश्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile