Nojoto: Largest Storytelling Platform

New चक्रीवादळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चक्रीवादळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चक्रीवादळ.

    PopularLatestVideo

Mayura Joshi लाडकं चक्रीवादळ

लाडकं चक्रीवादळ ...

read more
वाचन म्हणजे छंद नव्हे सवय  हवी ...चांगल्या गोष्टीचा  फक्त छंद असून भागत नाही... ....छंद म्हणून मर्यादित ठेवलं तर मग माणसं फावल्या वेळेची वाट पाहत बसतात..
 लाडकं चक्रीवादळ लाडकं चक्रीवादळ ...

yogesh atmaram ambawale

चक्रीवादळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे, नंतर तुझे

read more
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे माझ्या आयुष्यात येणे.
मग सतत तुझा विचार करत राहणे.
असे नुसतेच वादळाचे तडाखे चालू आहे.
तुझ्या विचारांचं चक्रीवादळ,
मनातून शांत करण्याच्या प्रयत्नात असताना,
टीव्ही वरील बातम्यांमुळे,
"निसर्ग" चक्रीवादळ मनात घोंगावत आहे. चक्रीवादळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathi #चक्रीवादळ #विचारांचेवादळ
तुला पाहताच तुझ्या प्रेमात पडणे,
नंतर तुझे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile