Nojoto: Largest Storytelling Platform

New ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी.

    PopularLatestVideo

Tushar Nevarekar

तुझं रूप #poem

read more
भेटून एकदा पहायचे आहे तुला
दोन शब्द् प्रेमाचे बोलायचे आहेत मला,
काय अर्थ निघेल मला माहिती नाही
पण नख शिखान्त न्याहायचे आहे तुला.
तुझे रूप
आवडते खूप
तुझे लाजणे
त्यावर माझे जगणे
तुला सांगून काही फायदा नाही
ते तुला पटणार ही नाही
जेव्हा आपली जोड़ी नटेल
तेव्हा आजचा दुरावा सुटेल
     - तुषार तुझं रूप

somnath gawade

#तुझे रूप

read more

तुझे स्मित हास्य जणू
निरभ्र आकाशात चांदणे...
तुझे मधाळ शब्द जणू
सुमधुर मंजुळ गाणे...
तुझा स्पर्श जणू
अंग-अंग शहारणे...
तुझे रूप न्याहाळण्या
किती शोधू बहाणे...

 #तुझे रूप

Sunil Zarikar

रूप तुझे..

read more
मनमोहक रुप तुझे वसले मनी माझ्या
स्वप्नात सखे मला स्पर्श होतो तुझा.. 
ह्रदयस्पर्शी नयन तुझे आहेत हिरणी सारखे
आठवणीत तुझ्या माझ्यासंगे रडतात, चंद्र व तारके... 
कोमल केसात तुझ्या वाटते सतत हात फेरावे
ओठांशी मिळवीत ओठ मधुर चुंबन घ्यावे... 
निष्पाप मन माझे मनात तू अडकले
कारण याचे प्रिये मन तुझ्या प्रेमात पडले... रूप तुझे..

somnath gawade

#तुझे रूप

read more
शब्दांवर प्रेम करणारा मी
वाटते खरं रूप पहावे
भेटलीच कधी गर्दीत
तुला कसे ओळखावे #तुझे रूप

viky

तुझं में तुझें धुंडना....

read more
    तुझ्यातील वेडी तू.....

Tuzse ab jalan si hui hai
Q itni haseen se  hai?..
Teri bate,teri ankhe
Bass ab khwab se hai...

Dil krta hai 
Baith jau tere sang
Hasi ,pyar,masti me
Khil jau tere sang

Tu ek ruhaniyat ka ayna
Jha sirf khushiyan hi pana
Badi gajab teri khubsurati
Jaha band  meri jindagi


Hasti khelti pari hai tu
Har kisi ankh ka noor hai tu
Tuze pane me sab hai bekarar
Pr tera na kisise aitbarrr

Aaj dil ko sukun mila
Jab tere hone ka ehssas jaga
Tu pagl ,tu hasin
Tu tuz me hi rangin

Kash muze b tera sath mila hota
Kash mai b kha baitha hota
Tuze dekhte,tuze sochte
Tere hi sang chalte chalte

Kitna khush nasib hai wo pgla
Jise mila hai tere sath chalna
Ehmiyat rakhe wo teri khushiyon ka
Tuze hasta dekhta ,jindgi ji leta

Q uss pr jalan se ho rhi hai
Q itni baicheni jagi hai
Tuze tuzse hi chin lau
Bass apna bana dalu
Bass apna hi bana dalu


                                    Vikas... तुझं में तुझें धुंडना....

Mamta Gaikwad

चंद्रासारखे रूप तुझे राणी.....

read more
चंद्रासारखे रूप तुझे रानी

तुझे कुरळे केस
तुझे नक्षीदार डोळे
नाकात नथनी
चंद्रासारखे रूप तुझे राणी.........

जेव्हा चालते तू
पायातील पैंजण छन छन वाजते
मी घायाळ होतो राणी
चंद्रासारखे रूप तुझे राणी.........

जेव्हा गालावर
खळी पडते
तुझ्या हसण्यात एक जादू आहे
चंद्रासारखे रूप तुझे राणी......

gaikwad Mamta Dilip चंद्रासारखे रूप तुझे राणी.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile