Nojoto: Largest Storytelling Platform

New मुलांना शिकवतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मुलांना शिकवतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मुलांना शिकवतात.

Related Stories

    PopularLatestVideo

pooja funde

मुलींना शिवतात न...... मुलांना शिकवा न.... #feelings #Heart #boy #girl #mentality #hurt #Dil #Like #Love #friends

read more
मुलींना लहानपणापासून शिकवतात
मुलांवर लवकर विश्वास नका ठेऊ...👌
मात्र मुलांना पण लहानपणापासून शिकवा न
मुलींचा विश्वास कधी नका तोडू ...👍
मुलींना मासिकपाळी येणं सुरू झाल्यास
शिकवतात देवाजवळ जाणं पाप आहे...😐
मुलांना दाढी-मिश्या आल्यावर शिकवा न
मुलींचा छळ केल्यावर पाप लागतं....❤️
मुलींना लग्न झाल्यावर शिकवतात
सर्वांचे मन जप...💕
मुलांना लग्न झाल्यावर शिकवा न
ती सर्वांचं मन जपते तीच मन तू जप...💗
@dil_ki_kuch_bate
(pooja funde) मुलींना शिवतात न...... मुलांना शिकवा न.... #feelings #heart #boy #girl #mentality #hurt #dil #like #love #friends

vishnu thore

मुलांनो....

read more
 मुलांनो....

Ujjawal Kotharkar

मुलांना गरुड पक्ष्याप्रमाणे ट्रेनिंग द्या #मराठीप्रेरक

read more
mute video

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव

read more
फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

SR (Maan)

रूठ के जाऊ भी तो
मैं जाऊ कहाँ 
मनाने कौन आएगा
मुझ गरीब को #रूठना
#मानांना

Uttam Karmalkar

मुलांचे संगोपन #nojotovideo

read more
mute video

Shubham Kinnake Sk

बदलांना सिखो

read more
mute video

प्रकाश साळवी

सांजावल्या सुरांना,... !

read more
*सांजावल्या सुरांना,... !*

सांजावल्या सुरांना, जरा सांजवून द्या हो
बंडाळलेल्या मनाला, जरा समजून द्या हो
**
का हासता मजला, कोणती चूक माझी
व्यथा किन्नराची, जरा उमजून द्या हो
**
मी मुक्त कलिका, कि फुल होवू पाहते
फुल होण्या आधी, जरा उमलून द्या हो
**
जात कोणती ठावूक ! फक्त माणूस मी
असेल तुम्हांस माहित, जरा फिरवून द्या हो
**
मोजीत बसतो चंद्र, चांदण्या एकांती मी
किती सहस्र असतील, जरा मोजून द्या हो
**
नयना समोर रहावे, तू माझ्या जवळी
भावना मनिच्या, जरा समजून द्या हो
**
ना आवडो कविता, तुझी " प्रकाशा " जरी
नाशून अंधार सारा, जरा उजळून द्या हो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
११/०८/२०२०
संध्या. १८:०७ सांजावल्या सुरांना,... !

Rabindra Kumar Ram

" वो भुलाये बैठे हैं , मैं आज भी एक मुद्दत से इन्तज़ार में हु , खैर बात अब जो भी हुआ , एक तरफ शिकवा हैं एक तरफ हमसे शिकायात भरपूर है . " #शायरी #शिकयात

read more
" वो भुलाये बैठे हैं ,
मैं आज भी एक मुद्दत से इन्तज़ार में हु ,
खैर बात अब जो भी हुआ ,
एक तरफ  शिकवा हैं एक तरफ हमसे शिकायात भरपूर है . "

                               --- रबिन्द्र राम

©Rabindra Kumar Ram " वो भुलाये बैठे हैं ,
मैं आज भी एक मुद्दत से इन्तज़ार में हु ,
खैर बात अब जो भी हुआ ,
एक तरफ  शिकवा हैं एक तरफ हमसे शिकायात भरपूर है . "

A...S...

उसे भुल जाना भी कितना आसान होता,

अगर वो भी कोई अनजान इंसान होता..!! #भुलाना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile