Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलांची शेती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलांची शेती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलांची शेती.

    PopularLatestVideo

Vaibhav Hake

mute video

Vaibhav Hake

शेती #शिक्षण

read more
mute video

somnath gawade

#शेती

read more

कष्टाचे 'फळ'
मिळावे म्हणून
तंत्रज्ञानाच्या
जोडीने 'शेती'
   करावी. #शेती

viraj gosavi

खेकडा शेती #मराठीविचार

read more
mute video

Shankar kamble

🌾 *सुगी...* 🌾
 *सुगी सराईचं दिस* 
 *नाही इसावा पायाला* 
 *माय माळ तुडविते* 
 *चार मोत्याच्या दाण्याला...* 

 *भर उन्हाचा काहूर* 
 *भिजं घामानं पदर* 
 *आग पोटात पेटली* 
 *चिल्या-पिल्याचा इचार...* 

 *धाटं-धाटं जमवूनी* 
 *भारा जोंधळ्याचा डोई* 
 *लयी तापली ढेकळं* 
 *भार संसाराचा वाही...* 

 *काट्या-कुट्यात चालता* 
 *देह -मनाला जखमां* 
 *घाली फुंकर स्वतःच* 
 *चिंधी बांधते त्या कर्मा* ...

 *अंग मोडूनियां काम* 
 *नाही घडीचा आराम* 
 *वात तीळ तीळ जळे* 
 *दिव्यासंग ज्योत ठाम...* 

 *घोट पिऊनिया पाणी* 
 *दूर सारते भुकेला* 
 *शिळ्या तुकड्या संगती* 
 *पचविते नशिबाला...* 

 *सांज ढळता-ढळता* 
 **रास सरली-सरली
 *ऊत आला तुझ्या दारी* 
 *झोळी अर्धी भरली...* 

 *मोती झोळीत की डोळा* 
 *दोन्ही नाहीत येगळा
घास भरविते माय
सारा अमृत सोहळा

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेती #🎑शेती #शिवारात 

#Morning

#VINODMORE

mute video

Shankar kamble

सुगी सराईचं दिस नाही इसावा पायाला माय माळ तुडविते                   चार मोत्याच्या दाण्याला..   
भर उन्हाचा काहूर भिजं घामानं पदर
 आग पोटात पेटली  चिल्या-पिल्याचा इचार...
  धाटं-धाटं जमवूनी भारा जोंधळ्याचा डोई लयी तापली ढेकळं भार संसाराचा वाही...
  काट्या-कुट्यात चालता देह -मनाला जखमां* 
  *घाली फुंकर स्वतःच चिंधी बांधते त्या कर्मा* ...
    अंग मोडूनियां काम नाही घडीचा आराम* 
   वात तीळ तीळ जळे दिव्यासंग ज्योत ठाम...* 
 *घोट पिऊनिया पाणी दूर सारते भुकेला* 
  शिळ्या तुकड्या संगती पचविते नशिबाला...* 
 सांज ढळता-ढळता रास सरली-सरली* 
 ऊत आला तुझ्या दारी झोळी अर्धी भरली...* 
   मोती झोळीत की डोळा    दोन्ही नाहीत येगळा* 
 * घास भरविते माय सारा अमृत सोहळा...*

©Shankar kamble #सुगीचे #रास #शेतकरी #🎑शेती #शेती 

#SunSet

Rohini kadam

सुखावलं असं डोळं, 
गहिवरली ही वाणी, 
सोनं पिकलं मातीत,
 झाली झाली आबादानी! #शेती #ओवी

viraj gosavi

झेंडूची शेती #मराठीसस्पेन्स

read more
mute video

vishnu thore

लाज फुलांची विकली कोणी..

read more
लाज फ़ुलांची विकली कोणी
माळल्यावर सुकली वेणी

पेरुन झाले वावर सारे
अन पावसाला मुकली बेणी

अजाणतेचा गर्भ जळाला
थुंक विड्याची थुंकली कोणी

वांझपणाचे जगणे झाले
असली काही नकली कोणी
                  -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile