Nojoto: Largest Storytelling Platform

New असलो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असलो.

Related Stories

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

#मी एकटा असलो की नेहमी माझे शब्द सलगीने वागतात छळत नाहीत कधीच ते मला दिल्या शब्दाला जागतात RJ कैलास #nojotophoto

read more
 #मी एकटा असलो की नेहमी
माझे शब्द सलगीने वागतात
छळत नाहीत कधीच ते मला 
दिल्या शब्दाला जागतात
          RJ कैलास

Ganesh D. Talekar

नजर आपली नेहमी चांगली असावी , बघताना समोरील दिशा नीट दिसावी, लागला असेल चष्मा पण आपल्या मनाच्या कोपऱ्यात राहताना कसली तमा नसावी, आज आपण जरी #nojotophoto

read more
 नजर आपली नेहमी चांगली असावी ,
बघताना समोरील दिशा नीट दिसावी,
लागला असेल चष्मा पण आपल्या मनाच्या कोपऱ्यात राहताना कसली तमा नसावी,
आज आपण जरी

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

yogesh atmaram ambawale

मनातले माझ्या... #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम Pic credit #restzone ठरवले नेहमी प्रमाणेच,आज

read more
ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे,
काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे.
भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल,
येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल.
विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,
तरी राहुनी शंका येते,काय मी खरंच असं बोलेल.
तसे पाहता जाणते ती,माझं तिच्यावर खूप प्रेम आहे,
जरी अबोल असलो मी,मला फक्त तिचेच वेड आहे — % & मनातले माझ्या...
#yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम
Pic credit #restzone 
 ठरवले नेहमी प्रमाणेच,आज

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा सुदंर विषय आहे श्वासांचे अत्तर... Asmita Satkar यांचा हा विषय आहे. चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #श्वासांचेअत्तर

read more
जवळी जेव्हा तूझ्या मी येतो,
तुझ्या श्वासाच्या  अत्तराने मोहून जातो.
माझे मलाच कळत नाही,
कसा मी तुझा होउनी जातो.
असलो जरी तुझ्यापासून दूरवर,
तरी तुझ्या श्वासाच्या  अत्तराचा सतत असतो दरवळ. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा सुदंर विषय आहे
श्वासांचे अत्तर...
Asmita Satkar यांचा हा विषय आहे.
चला तर मग यावर सुंदर सुंदर रचना येऊ द

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे करुणा... #करुणा1 तुम्ही सुद्धा सुंदर विषय सुचवु शकता कमेंट करा तुमचे विषय. चला तर मग लिहुया. #Collab yqta #YourQuoteAndMine #yqtaai

read more
दुःख जाणुनी घ्यावे प्रत्येकाचे,
प्रत्येकाच्या वेदना समजून घ्यावे.
कितीही कठोर वागत असलो आपण,
तरी मन आपले करुणामय असावे.
आपुलकी असावी त्या मनात,
प्रेम ही त्यात असावे.
जरी दिसत नसले कुणास मन,
तरी वागणुकीतुन जाणावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
करुणा...
#करुणा1
तुम्ही सुद्धा सुंदर विषय सुचवु शकता कमेंट करा तुमचे विषय.
चला तर मग लिहुया.
#collab #yqta

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खरचं! आनंदी आहात का? #आनंदीआहातका चला तर मग लिहुया. हा विषय Ram Deshmukh यांचा आहे #Collab #yqtaai Best Y #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
कुणीही विचारतं, कसे आहात ?
आमचं मात्र एकच उत्तर असतं, 
एकदम मस्त !!.
थोडक्यात काय तर
आम्ही आनंदी आहोत.
भले आतून दुःखावलो असलो,
तरी लोकांसमोर मजेत आहोत.
माझंच नाही सर्वांचं असंच आहे,
आनंदी नसलो तरी सांगणं आनंदी आहे.
म्हणूनच वाटतं,खरंच ! आनंदी आहात का ?
हा प्रश्न ईतरांसाठी नसून
आपल्या स्वतःसाठी आहे.
एकदम मजेत आनंदी आहोत,
हे फक्त आपल्या समाधानासाठी
बोललेलं सर्वात मोठं खोटं आहे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खरचं! आनंदी आहात का?
#आनंदीआहातका
चला तर मग लिहुया.
हा विषय Ram Deshmukh यांचा आहे
#collab #yqtaai 
Best Y

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_व

read more
विसरणार नाही मी कधीही
सप्तपदी घेताना जे वचन दिले मी तुला.
नेहमी सोबत राहील साथ देईल,
प्रसंग कुठलाही असो तो आपल्या आयुष्यातला.

मानसिक,भावनिक,किंवा असो अध्यातिक प्रसंग,
प्रत्येक प्रसंगात मी सोबत देईन तुला.
सप्तपदी घेताना सात जन्म जरी बोललो असलो,
तरी प्रत्येक जन्मात,जन्मोजन्मी मागेन फक्त तुला.

नेहमी आनंदी ठेवेल मी तुला,
तुझ्या प्रत्येक ध्येयासाठी मी झटत राहील.
कितीही संकटे आली तरी मी सहन करत राहील,
प्रत्येक संकटात,प्रसंगात तुझ्याशी प्रामाणिक राहील. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का कोणास ठाऊक? #काकोणास हा विषय sonali chougule यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
का कोणास ठाऊक,पण हल्ली भीतीच वाटते,
कोरोनामुळे कुणाच्याही जवळ जाण्याची हिम्मत नसते.
सर्वच कोरोना बाधीत नाहीत,तरी मन घाबरत असते,
चुकून एकादा बाधित निघाला तर,असे प्रश्न सतावते.
नेहमीच ईतरत्र बाधित असतील,असे का विचार करावे,
आपणच बाधित असलो तर,हा विचार करून दूर राहावे.
का कोणास ठाऊक,
पण वाटते हल्ली निगेटिव्ह विचारच मनात ठेवावे,
आपणच पॉजिटिव आहोत,
असे समजून सुरक्षा हेतू इतरांपासून दूर राहावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का कोणास ठाऊक?
#काकोणास
हा विषय
sonali chougule यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile