Nojoto: Largest Storytelling Platform

New गणितं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गणितं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गणितं.

Related Stories

    PopularLatestVideo

Rashi

आयुष्याचे गणितं 
जरा चुकल्यासारखे वाटत आहे
सगळेच आपले आहे तरीसुध्दा
सगळे परक्यासारखे वाटत आहे

माणसांचा पूर वाहत असतांनाही
त्या गर्दीत एकटं एकटं वाटत आहे
नाती गोती मित्र प्रेम
सगळंच सुटल्यासारखं वाटत आहे

जी पायवाट मी गाठली,
ती चकव्यासारखी वाटत आहे
ज्या जागी मी थांबलो, ते गाव
अनोळखीसारखं वाटत आहे

समुद्राने तहान भागवली नाही
आकाशाने कधी पंख दिले नाही
स्वपनांनी कधी झेप घेतली नाही
किती अपुरं अपुरं वाटत आहे
आज खरंच आयुष्य जरा
चुकल्यासारखं वाटत आहे
     rakeshkavita.blogspot.in                   राकेश शिंदे. आयुष्याचे गणितं   #marathiShayari #MarathiPoem #MarathiKavita #Aayushya #NojotoShayari #NojotoPune #NojotoPoem #NojotoKavita #RakeshShinde

Madhumati Kinikar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों सुप्रभात. आजचं कोलँब आहे तुझ्या मनाचे गणितं... चला तर मग भरभरुन लिहा या विषयावर. तुझ्यामनाचेगणित२ तुझ्यामनाचेग

read more
मला कसे गं कळत नाही. 
बेरीज वजाबाकी करूनही 
शेवटी हिशोब लागत नाही.  प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
सुप्रभात.
आजचं कोलँब आहे
तुझ्या मनाचे गणितं...
चला तर मग भरभरुन लिहा या विषयावर.
#तुझ्यामनाचेगणित२
#तुझ्यामनाचेग

Atul waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्या मनाचे गणितं... #तुझ्यामनाचेगणितं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
तुझ्या मनात गणितं
मैत्री वजा केला प्रेम उरतो
प्रेम वजा केला मैत्री उरतो
दोन्ही सोबत चालतो म्हणाला
तर नातं भस्म होतं... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुझ्या मनाचे गणितं...
#तुझ्यामनाचेगणितं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

Atul Waghade

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझ्या मनाचे गणितं... #तुझ्यामनाचेगणितं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
तुझ्या मनात गणितं
मैत्री वजा केला प्रेम उरतो
प्रेम वजा केला मैत्री उरतो
दोन्ही सोबत चालतो म्हणाला
तर नातं भस्म होतं... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
तुझ्या मनाचे गणितं...
#तुझ्यामनाचेगणितं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

Rashmi Hule

तेरे मन का गणीत तुम को ही solve करना है कुछ जमा होगा कुछ वजा होगा जो भी जमा हो उसे तुझेही संभाल के रखना होगा शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्यामनाचेगणितं१

read more
तुझ्या मनाचे गणीत तुच सोडवायचे
जमतील काही,वजाही होतील काही
जमेच्या बाजूला असणारे सारे
प्रयत्नांती निगुतीने टिकवायचे...  तेरे मन का गणीत तुम को ही solve करना है
कुछ जमा होगा कुछ वजा होगा
जो भी जमा हो
उसे तुझेही संभाल के रखना होगा


शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile