Nojoto: Largest Storytelling Platform

New अडकून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अडकून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अडकून.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

#Chhuan लढले वेडे वेडात अडकून.. सहजासहजी नाही मिळालं नाही कोणी दान केलं मिळवण्या स्वातंत्र्य शहीदांनी होतं जीवाचं रान केलं सुकुमार तरणीबांड #शायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक गोष्टीची एक चौकट असते,
त्याच चौकटीत बऱ्याचदा अडकून राहावे लागते.
चौकट ती नियमांची असते,कायद्याची असते,समाजाच्या बंधनाची असते.
चौकटीच्या बाहेर कधीतरी यावे वाटले तरी,खूप विचार करावे लागते,
चौकटीच्या बाहेर आल्यास काय परिणाम होतील हे ही जाणावे लागते.
अशीच चौकट काहीशी लेखनाची सुद्धा असते,
विषय कुठलेही असो लेखन त्याच चौकटीत अडकून राहते.
कुणाच्या लेखनाची चौकट प्रेमाची असते,कुणाची विरहाची असते.
कुणाच्या लेखनाची चौकट सांस्कृतिक असते,तर कुणाची फक्त कौटुंबिक असते.
चौकटीच्या बाहेत कधीतरी दुसरे काही लिहिण्याचे प्रयत्न करावे,
प्रत्येक वेळेस एकाच चौकटीत अडकून न राहता
नव्या चौकटीत पाय ठेऊन तिथेही आपल्या लेखनाची राज्य करावे.
चौकटीच्या बाहेर कधीतरी मी ही लिहिण्याचा प्रयत्न करतो,
चांगले की वाईट माहीत नाही पण मनाला बरं वाटतं की काहीतरी वेगळं लिहितो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चौकटीच्या बाहेर कधीतरी.. #चौकटीच्याबाहेर चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine

read more
चौकटीच्या बाहेर कधीतरी वेगळे काही करावे,
एकाच चौकटीत का बरे अडकून रहावे.
अनेकदा असे विचार मनात येतात
पण समाजाने बांधलेल्या कायद्यात अडकून राहतात.
समाजाची एक वेगळी चौकट असते
त्या चौकटीतून बाहेर निघणे शक्य नसते.
तरीही वाटले कधी चौकटीच्या बाहेर येऊन काही वेगळे करावे,
तर नक्कीच समाजाची चौकट ओलांडून बाहेर पडावे.
नाविन्यपूर्ण असे काही करायचे असल्यास
चौकटीच्या बाहेर येणे गरजेचे असते,
अशा वेळेस समाजाच्या चौकटीच्या विचारातून 
बाहेर येण्याशिवाय पर्याय नसते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चौकटीच्या बाहेर कधीतरी..
#चौकटीच्याबाहेर 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आताचा विषय आहे आठवणी शब्दात वर्णू कश्या?? #आठवणीशब्दात हा विषय Dayanand Patole यांचा आहे. चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #collabwithjogi #६३

read more
आठवणी शब्दात वर्णू कशा,
शक्य नाही उतरविणे होत्या जशा.
आठविता त्या पुन्हा रमतो भूतकाळात,
अडकून राहतो मग भाव विश्वाच्या विळख्यात. सुप्रभात मित्रांनो
आताचा विषय आहे

आठवणी शब्दात वर्णू कश्या??
#आठवणीशब्दात
हा विषय
Dayanand Patole यांचा आहे.
चला तर मग लिहूया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अहो जग पुढे गेले... #अहोजगपुढेगेले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा #YourQuoteAndMine

read more
अहो जग पुढे गेले आहे,
तुम्ही अजून जुन्या रितिरिवाजातच अडकून आहे.
असो!!!जग पुढे गेले आहे..आनंद आहे,
पण रूढी,परंपरा विसरणं कितपत योग्य आहे.
जग पुढे गेले आहे पण आस्था मनामनात अजूनही टिकून आहे,
देवच आहे कर्ता करविता कित्येक संशोधकांच्या मनात ही हेचआहे.
माणसाच्या प्रत्येक यशस्वी कृती मागे त्याच्या मेहनतीचे रंग आले आहे,
मनी ठाम निश्चय आणि ईश्वरी भाव आहे म्हणून जग पुढे गेले आहे. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
अहो जग पुढे गेले...
#अहोजगपुढेगेले
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला जाग येते... #मलाजागयेते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
मला जाग येते तेव्हा,जेव्हा आई झोपेतून उठवते,
तरीही मी अंथरुणातच,मग "ही" सुद्धा आवाज देते.
मुलीला शाळेत,"ही" ला जॉब वर जायची घाई असते,
दोघींची ही एकच वेळ,म्हणून सकाळी खूप धावपळ असते.
मी मात्र सहा ते सात,एक तास ह्यांच्यात च अडकून असतो,
पहिले मुलीला मग "हि" ला  स्टॉप वर सोडून येतो.
रोजचच आहे हे,साडे सात पर्यंत हा कार्यक्रम ठरलेला असतो,
नंतर मात्र नऊ वाजेपर्यंत आपल्या YQ सोबत राहतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला जाग येते...
#मलाजागयेते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

Bhaurao Palekar

विश्वासघात जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठ

read more
विश्वासघात 

जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठ

sandy

थांबायचं नाही .नवीन मार्ग नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण #story #nojotophoto

read more
 थांबायचं नाही .नवीन मार्ग  नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण

siddhesh Shinde

एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा

read more
एक सुंदर परी....

अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली,
तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली.

तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा चेहरा वेडा वाकडा करायचो,
तु खुदकरूण हसताच मी मात्र तुझ्याकडेच पाहत बसायचो.

तुझे पाय दुखू नये म्हणून मी तुला खांद्यावर घेउन फिरत राही,
पण माझा खांदा दुखतोय हे मीतुला कधीच सांगितले नाही.

छोट्या-छोट्या गोष्टी वरून सतत तु माझ्याशी भांडण करायची,
शेवटी दादा अजुन कसा आला नाही म्हणून तुच सैरा-वैरा फिरायची.

हळूहळू तु मोठी होऊ लागली,
तुझ्या प्रेमापोटी तुझी काळजी ही वाटू लागली.

सासरी जाताना तुझा जीव भावासाठी अडकून राहीला,
तुला दुर जाताना पाहून तुझा दादा ही तुझ्यासाठी रडू लागला.

सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ आपल बहीण-भावाचे नात होत,
म्हणूनच तुझ्यासाठी पाणी डोळ्यातून येत..
पाणी डोळ्यातून येत..पाणी डोळ्यातूनच येत.. एक सुंदर परी....

अचानक आयुष्यात एक 
सुंदर परी आली,
तिला पाहण्यासाठी सगळ्यात 
जास्त माझी घाई झाली.

तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय,
मनमानी करत मनात येईल तसे वागतोय.
दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय,
आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय.
तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत,
इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत.
खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ?
तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे.
अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे,
सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे.
स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे,
इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे.
खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल,
कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वातंत्र्य...
#स्वातंत्र्य 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin
loader
Home
Explore
Events
Notification
Profile