Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाचं पत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाचं पत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाचं पत्र.

    PopularLatestVideo

नवनाथ गोडसे

प्रेमाचा गुलकंद - आचार्य प्र. के. अत्रे

read more
mute video

शब्दांचेअवजार

गाणं प्रेमाचं

read more
mute video

Agricoss Akash Babaso Chavan

निर्माल्य प्रेमाचं...

read more
निर्माल्य प्रेमाचं. .....

नदीत सोडावं की नव्या काळाला अनुसरून 
आणि 
पर्यावरणाला धरून मनाच्या मातीत खोल खोल गाडून 
त्याचा वापर खत म्हणून करावा..
नवीन झाडाला त्या खताची मात्रा द्यावी का ? 
हा परत एकदा समोर आलेला गहन प्रश्न 
कारण 
"या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आवघड आहेच त्याबरोबर अगत्याच सुद्धा, नाही का ?"  
कारण
 जर या खतान त्याची जात दाखवली आणि याचा गुणधर्म नवीन झाडाला आला तर...
 पुन्हा एकदा प्रेमाचं निर्माल्य होणार आणि त्यासाठी पुन्हा एक नदी दूषित होणार कायमचीच.... निर्माल्य प्रेमाचं...

Sunil Zarikar

प्रेमाचं भविष्य..

read more
प्रेमाचं भविष्य कळलं असतं.. 
तर प्रेमात काय उरलं असतं.. 
आधीच सगळ ठरवुन मग सर्वांनी प्रेम केल असतं.. 
कोणाला प्रेमाच महत्व समजल नसतं, 
भावना विरहित जिवन राहिलं असतं.. 
प्रेमाचं प्रेमपणं मिळालं नसतं, नात्यातल्या नाजुक भावनांना मग कोणीच समजुन घेतलं नसतं.. 
रुसवे फुगवे लाड लटके सारं काही विरले असतं
ठरवुन केलंल प्रेमच मग इतिहास जमा झालं असतं...! प्रेमाचं भविष्य..

Sudipta Mazumdar

#यत्र नारी पूज्यंते तत्र रमंते देवा: यत्र तू एता: न पूज्यंते तत्र भवन्ति विनाशा: #standAlone

read more
जहां नारी का होता है वास
वहां सुखों का होता है आकाश

जहां नारी का होता नहीं सम्मान
वहां सबका  होता है बिनाश

नारी जहां वहां लक्ष्मी का निवास
जहां नारी नहीं वहां दुखों का है संसार

©Sudipta Mazumdar #यत्र नारी पूज्यंते तत्र रमंते देवा:
यत्र तू एता: न पूज्यंते तत्र भवन्ति विनाशा:
#standAlone

Ranjit Kumar

#यत्र नार्यस्तु पूज्यंते #रमंते तत्र देवता। #विचार

read more
mute video

शब्दांचेअवजार

चांदण प्रेमाचं प्रतीक असत.

read more
चांदण्याच्या छायेत,
तू दिसतेस सुंदर,
गालावरच्या खळीसोबत,
हसतेस सुंदर. चांदण प्रेमाचं प्रतीक असत.

vippy

यत्र नारियास्ते पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता

read more
ज़िंदगी जोहद में है सब्र के क़ाबू में नहीं
नब्ज़-ए-हस्ती का लहू कांपते आंसू में नहीं
उड़ने खुलने में है निकहत ख़म-ए-गेसू में नहीं
जन्नत इक और है जो मर्द के पहलू में नहीं यत्र नारियास्ते पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता

Agricoss Akash Babaso Chavan

प्रेमाचे क्षण...

read more
प्रेमाचे क्षण तासात नाही श्वासात मोजायचे आणि त्याउद्देशान तर अजूनही माझ्या श्वासात तुझ्या प्रेमाचा गंध अजूनही दरवळतो आणि माझ्या आत्म्याला अजूनही तुझ्या श्र्वासाचा गंध येतोय.... प्रेमाचे क्षण...

Amol Ambhore

प्रेमाची जादू

read more
प्रेमाची जादू जरा न्यारी असते,.           ओढच ती लय भारी असते.                     कोणीतरी अचानक आवडायला लागते.     मग पुर्ण जगच सुंदर दिसते,.                    मग सर्व रात्री जागरणात निघतात.             विषय नसतानांही बोलायचे असते.                   डोळ्यात स्वप्नही त्याचेच असते.                ओढच ती लय भारी असते                      कारण नसतांना भांडण निघते.             त्यने मनवावं म्हणून तिही रुसते                रुसण्या फुगण्यात वेळ निघते               ओढच ती लय भारी असते. प्रेमाची जादू
loader
Home
Explore
Events
Notification
Profile