Nojoto: Largest Storytelling Platform

New विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली.

    PopularLatestVideo

jay

गाली गली गली की #विचार

read more
लोगों ने गुस्से को 
अंदर की गलत बातो को
व्यक्त करने के लिए
गलत शब्द ,गलत तरीके
और अब गलत इशारे 
खोज निकाले

इसका प्रयोग बिना समझे
आगे वाली पीढ़ी तक 
अमानत बतौर पहुंचाया जाता है

यह एक पुरुष जाती की सबसे 
बड़ी विफलता है
जिस स्त्री जाति का सम्मान 
उसे करना चाहिए
बातो बातो में ही 
सहज ही उसका अपमान करता है
और उस बात से वह अज्ञानता दर्शाता हैं
जैसे व्यक्ति  व्यक्त बातो में कुछ गलत नहीं कहा

©jay गाली गली गली की

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

yogesh atmaram ambawale

मुंबई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes दिपल ला मुंबई फिरवली, मी खूप मोठी चूक केली

read more
दिपल ला मुंबई फिरवली,
मी खूप मोठी चूक केली.
राणीच्या बागेत नेली,
तर म्हणे पप्पा राणी कुठे गेली ?.
म्हातारीच्या बुटात नेली
तर म्हणा पप्पा म्हातारी कुठे गेली?.
सुट्टी म्हणून तिला फिरायला नेले
पण नको त्या प्रश्नांनी माझे डोकेच फिरविले.
हद्द तर इथे झाली,
म्हणे म्हातारी गेली तर गेली,
एक बूट इथेच ठेऊन गेली. मुंबई
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes 
दिपल ला मुंबई फिरवली,
मी खूप मोठी चूक केली

Nishant Tendolkar

कविता राहून गेली

read more
कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली

Shiva Karad

#उडत गेली ती #ज़िन्दगी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile