Nojoto: Largest Storytelling Platform

New कपाळी चंद्रकोर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कपाळी चंद्रकोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कपाळी चंद्रकोर.

Related Stories

    PopularLatestVideo

smita chandratre

तुझ्या आठवणींची चंद्रकोर रोज नव्याने चमकते
तुझ्यासोबत वेचलेले क्षण मी पुन्हा तुझ्याचसवे जगते
©अस्मि #चंद्रकोर

Rahul Ingale Patil

बोलली चंद्राची #चंद्रकोर #मराठीकविता

read more
बोलली चंद्राची चंद्रकोर

©Rahul Ingale Patil बोलली चंद्राची #चंद्रकोर

pooja d

टिकली कपाळी चंद्रकोर
साडीवर नाचरा मोर,,
आता तुझ्याच हातात
माझ्या जीवनाचा दोर........ #टिकली #चंद्रकोर #शृंगार_रस #प्रेम

Neha Khandve

#पाळी

read more
mute video

Kunal Salve

तुझं रूप, तुझी मेहंदी की तुझी कपाळी चंद्रकोर पाहू
तारीफ नाही करत  मिठीत ये,
फक्त तु आता लाजाळू झाड नको होऊ ! #PC:google_marathimulgi 
#चंद्रकोर 
#लाजाळू 
#प्रेम 
#मराठी 
#त्रिवेणी

Avinash Lad

काळी माय.. #मराठीकविता

read more
mute video

Nikesh Bharane

🌙
...... चंद्रकोर 🌙

 #paidstory
#quotesofnikesh  
#मराठी #मराठीलेखणी

somnath gawade

#काळी प्लॅस्टिकची पिशवी

read more

समजदरो को सिर्फ इशारा काफी है।
सकाळी हातात काळी
प्लॅस्टिकची पिशवी दिसली
की, नॉनव्हेजचा बेत असावा
असे समजावे आणि संध्याकाळी
तीच पिशवी दिसली की ओल्या पार्टीचा
बेत 🤣😂 #काळी प्लॅस्टिकची पिशवी

Atharv

रात काळी गुंफली #poem

read more
🌹 रात काळी गुंफली 🌹

आता रात्रसुद्धा भासते,
तुझ्या आठवणींनी शोभते, 
 दुःखांच्या सरीमध्येही आता,
सुखावेसे वाटते.

अंधारल्या खोलीत माझ्या,
का धुके ही राहिली,
बोलके डोळे, आजही
बोलेनाशी वाटली.

जीवनाच्या क्षणात आज,
अंधारला राहिलो किती,
चंद्राच्या या चिंब प्रकाशी,
रात काळी गुंफली.

आजही तो दिवस यावा,
आतुरतेने वाट पाहीन,
चांदण्यात फिरतानाही,
तुझ्याकडे मी पाहत राहीन.

कवी : अथर्व वझे रात काळी गुंफली

Satish Deshmukh

चंद्रपूर #Dussehra #मराठीकविता

read more
गालगागा गालगागा गालगागा गालगागा
(व्योमगंगा) 

चंद्रपूरचा वाघ.... 

सज्जनाला दोष द्यावा एवढा मी थोर नाही  ! 
सत्य ही बोलू नये मी तेवढा कमजोर नाही  !

धवलकांती मोगर्‍याचे मी सुगंधी फूल ताजे  ! 
घोषणा-आश्वासनाचा बेरकी बाजार नाही  ! 

कष्ट करण्याची सचोटी आजही शाबूत माझी  ! 
गंजलेले अडगळीचे आळशी अवजार नाही  ! 

झेप घेतो उंच उडतो पंख हे स्वातंत्र्य माझे ! 
शासकाशी बांधलेला मी कुणी सरदार नाही  !

निसटला क्षण मुंबईचा जिंकला इतिहास कोणी  ! 
तोरणा हा भव्य अमुचा तोकडा गिरनार नाही !

देखणा भूगोल आणिक वैभवी इतिहास आहे  ! 
जे तळे चवदार आहे ते तसे लोणार नाही  !

धावणारे चपळचित्ते आफ्रिकेचे आणलेले
चंद्रपुरचा वाघ माझा बेगडी मार्जार नाही  !

मार्जार - मांजरीचा नर

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि यवतमाळ

©Satish Deshmukh चंद्रपूर
#Dussehra
loader
Home
Explore
Events
Notification
Profile