Nojoto: Largest Storytelling Platform

New सकाळी लावलेले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सकाळी लावलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सकाळी लावलेले.

    PopularLatestVideo

Dikshita Pusam

सकाळी - सकाळी #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात. काय चाललयं? आजचा विषय आहे आज सकाळी... तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका. लिहीत चला. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #२७ #सकाळ1

read more
आज सकाळी ताई खूपच लवकर आली,
बहुतेक रात्री तिची झोप छान झाली.
उठली लवकर काय विषय द्यावा 
ह्या विचार करून थकली,
मग काय आज सकाळीच उठली,
म्हणून आज सकाळी हा विषय देऊन मोकळी. मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
आजचा विषय आहे
आज सकाळी...
तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
एक कविता लिहुन स्वस्थ बसु नका.
लिहीत चला.

Akshay Tayde.

हरवलेले शब्द.

read more
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

कवी - के. गणेश

हरवलेले खेळणे #nojotophoto

read more
 हरवलेले खेळणे

Roshan Sagar

हरवलेले जग

read more
हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

Abhay Bhongle

#हरवलेले क्षण... #nojotophoto

read more
 #हरवलेले क्षण...

राजेंद्रभोसले

लादलेली गाणी

read more
गाण्यातील सप्तसुर
 बनले कसे बेसूर 
लादलेली नवीन गाणी 
उसावलेलीजूनी तराणी
लयीचा नच  थांगपत्ता
सुरांचा जसा कडीपत्ता 
रागांचा केला कोंडमारा
तालांचा बीभत्स मारा
संगीताचे बनले यंत्र
शब्दार्थाचेपुसले मंत्र  
कलेची ही वंचना
शब्दांची ही कुचंबणा लादलेली गाणी

RJ Prasad...

पण थोडासा लाजलेला...!!

read more
भेदक ती चांदनीची नजर ,
त्या नजरेशी नजर भिडवू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक असं त्या चांदनीचं रूप ,
त्या रूपावर पुर्णतः भाळलेला तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

त्या चांदनीशी नजर भिडवून ,
तिला मनातलं बोलू पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...

मोहक त्या चांदनीच्या मिलनाची ,
रात्रभर आतुरतेने वाट पाहणारा तो चंद्र..
पण थोडासा लाजलेला...
          
       पण थोडासा लाजलेला....!!


              @ RJ Prasad...
                      ( प्रसाद पारेकर ) पण थोडासा लाजलेला...!!

Rutuja kalkate

मला भावलेली ती #Rutuwrites

read more
सुन्न मन

मनातला काळोख

अस्ताव्यस्त...

शब्दांचा पसारा

पण त्यातच समाधान शोधणारी ती 

मला आपसूकच भावलेली 

निर्मळ मनाने सर्वाना जवळ करणारी

तरीही कायम एकाकी असलेली

कागदावर प्रश्न मांडणारी...
व उत्तरही स्वतःच शोधणारी...

कधी भासे स्वप्नवेडी तर कधी
स्वप्नभेदी

कळूनही न कळणारी पण तरीही

मला भावलेली ती
एक अबोली....

#Rutuwrites... मला भावलेली ती

Devanand Jadhav

सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड #मराठीकविता

read more
चारोळी २१/७... 

धुक्याच्या पुंजक्यात 
इवले गाव हरवले 
त्याला शोधावयाला  
सूर्यकिरण धावले 

  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
989280013

©Devanand Jadhav सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड
loader
Home
Explore
Events
Notification
Profile