Nojoto: Largest Storytelling Platform

New भोळ्या भगताच्या घरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भोळ्या भगताच्या घरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भोळ्या भगताच्या घरी.

    PopularLatestVideo
5e3eae4659469cdc0bf782282e6017f1

Dharmendra Gopatwar

📝 दगडाचा दैव -✍️

दगडाचा दैव तो , हृदय त्याचे पाषाण 
फुटेना घाम  दाटेना अश्रू
दगडाचा दैव हा.,
 त्याचे हृदय जणू पाषाण ..

भक्ती भावाने पूजिले मी त्याला
त्यासी काय ठाव माझी तहान
तळमळतो जीव हा गहिवरते प्राण ,

मनुज मी दैव तो 
तळमळ माझी निवांत बघतो
दगडाचा दैव तो हृदय त्याचे पाषाण..

हृदयस्थ  जप त्यासी ऐकू न जाई.,
केला तप त्यासी उरे न मूल्यमाप 
अळकला कंठस्त प्राण
ह्रदयशून्य दैव माझा - भावशुन्य विधाता..

दगडाचा दैव माझा काळीज त्याचे पाषाण 
संकटांशी झुंज जिवी लिहिली त्याने विधान
जीव सारे मोहरे त्याची लिहीली त्याने 
जीवा या सुख दुःखाची विधी विधान ;

जगी या रंगमंचावर 
सुख दुःखाच्या दोरीवर 
खेळविनाऱ्या त्या देवाला बघण्याची 
 जाब विचारायला खेळ हा कशासाठी !
 संधी मजला मिळेल काय ? 
 त्याला बघण्याची जल्मी या तहान मिटेल काय ?

जरी असला तो दगडाचा दैव
आणि काळीज त्याचं पाषाण
 परि या जीवाची हाक ., 
 तोच श्रेष्ठ महान ,
 
लिहिली त्याने सुख दुःखाची कलमे
  जरी बनविला संविधान ; 
दगडाचा दैव माझा
 हृदय मात्र त्याचे पाषाण.

 कवी _ ध . वि . गोपतवार
📔कवि मन - मनातलं ओझं पानावर

©Dharmendra Gopatwar
  #दगडाच्या दैव
516e3ca14f70b6ec449ee6c3a0c2eb5b

....

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

कहाणी बहीण भावाच्या प्रेमाची

222 Views

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

हातातोंडाशी आलेला घास गेला म्हणून रडतोय पोशिंदा जगाचा......
आणि आम्ही आनंद साजरा करतोय निवडणुकीचा.....
😔😔😔😔😔😔😔

✍कोकणकवी नितेश गोमाणे दुःख जगाच्या पोशिंद्याचं

दुःख जगाच्या पोशिंद्याचं

4 Love

f109185b38bf6ac874ad097411d0d76c

Vikrant Shinde

मन जरी ओसाड तरी...
#collegewalapyaar

मन जरी ओसाड तरी... #collegewalapyaar #poem

33 Views

cc2f4366fef23bd2ea7f3dac1ae4cf15

विष्णु विष्णु कुमार

बहुत ही गरी वदुख भरी कहानी

बहुत ही गरी वदुख भरी कहानी #ज़िन्दगी

146 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी 
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी 
आमच्या घरी अ

दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अ #story #nojotophoto

4 Love

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

तुझ्या डोळ्यात

तुझ्या डोळ्यात #मराठीकविता

589 Views

50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

तुझ्या डोळ्यात

तुझ्या डोळ्यात

558 Views

bb20e3f7f5bf51c55c536222bc1c15cd

माखन GAMING

BABA बोल्या

BABA बोल्या #ज़िन्दगी

27 Views

d0aee65900bd0daed68efee873a4f0e6

Shubham Kakade

भरल्या वर्गात....

भरल्या वर्गात.... #poem

41 Views

f26134ed364182da53828fc12fe16b9b

प्रकाश साळवी

डोळ्यात आसवांना सूर कसे गवसून गेले
माझ्या मनी बघ सखे मेघ कसे बरसून  गेले
**
आज बघ कसा सूर्य हा मंदावलेला भासतो
श्रद्धांजलीत माझ्या शब्द ही मोजून गेले
**
बरे झाले अंधश्रध्देचा खूनी हो मिळाला
न्यायास न्याय हो बघा मिळवून गेले
**
शब्द बघ देवूनी तु मात्र जाहली निराळी
चाचपून पाहता हृदय कुठे हरवून गेले
**
आता कुठवर हे सारे साहून जावे कसे !
शहाण्यास चक्क ते कसे वेडे ठरवून गेले !
**
अरे असा गलितगात्र होवून जातोस कसा
हसणे बघ ओठात तुही कसे विसरून गेले
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबाईल: ९१५८२ ५६०५४ डोळ्यात आसवांना ...!

डोळ्यात आसवांना ...!

0 Love

80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

 गजानन आले घरी*

श्रावणात चतुर्थीला 
गजानन आले घरी 
विद्या बुद्धीची देवता 
प्रगटली माझ्या दारी ||१||

देवा गणपती देवा 
कशी येईना रे कीव 
 पाड पाऊस शिवारी 
फासावर चढे जीव ||२||

मोठे तुझे लंबोदर 
सामावल्या चुका किती 
दाखवुन  एक मार्ग 
पेटतील क्रांती ज्योती ||३||

तुझ्या नावाचा जागर 
करतात तुझी भक्ती 
बुद्धी मिळु दे सर्वाना 
दाखवुन तुझी शक्ती ||४||

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh
  गजानन आले घरी

गजानन आले घरी #मराठीकविता

27 Views

36102dd843533f10192a02c879d7eff1

Prince ViKi

दर्द भरी दास्तान एक नन्ही सी परी की

#pyaarimaa

दर्द भरी दास्तान एक नन्ही सी परी की #pyaarimaa

37 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

कितीही फिरलात जगाच्या पाठीवर,
तरीही ओढ ही घराच्याच वाटेवर.
इतकं नक्कीच की फिरलो कितीही धार्मिक स्थळांवर,
तरी खरी शांती अन सुख आईच्या चरणांवर. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
जगाच्या पाठीवर...
#जगाच्यापाठीवर

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQu

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे जगाच्या पाठीवर... #जगाच्यापाठीवर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQu #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

रिमझिम रिमझिम जलधारा
बरसती ह्या भू वरी,
सरी ग सरी तुझ्या येण्याने
गंध मातीचा धुंद करी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सरी ग सरी...
#सरीगसरी

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सरी ग सरी... #सरीगसरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

0 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 दुःख भोगल्या क्षणांचे...

दुःख भोगल्या क्षणांचे...

6 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

  आजच्या युगात
ज्याच्या मोबाईलला
    लॉक नाही तो
 मोकळ्या मनाचा
     माणूस! मोकळ्या मनाचा माणूस

मोकळ्या मनाचा माणूस

0 Love

fc1d47bb4ada327223a38ff90133e826

Komal Pardeshi

#मच्छरांपासून घरच्या घरी सुटका

127 Views

71bbe55062fed7386324b54d2a4aa131

Patil Rajendra (8600895707)

अभंग ....आम्हा घरी धन....!

अभंग ....आम्हा घरी धन....! #nojotovideo

117 Views

5e6a630f3def878780b950431933ddad

Telang Ashok

गणपती आला 
घेऊन पाऊस 
बळीराजाची हो 
भिटली हाउस


अशोक तेलंग
9665556510 आले बाप्पा माझ्या घरी

आले बाप्पा माझ्या घरी #Shayari

5 Love

3c7328d0928e7ff29b2c75cc84770cc9

Akshay N

 फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे

फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे #nojotophoto

3 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी....

3 Love

0c8a604ff36ca7d5a2cb11baf173cdd6

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

खोट डोळ्यात पाणी आणते

खोट डोळ्यात पाणी आणते #poem

159 Views

90bcd04a4405f7db73dfa5190cdad391

राजेश कुशवाहा 'राज'

मानई के परी बाति मानई के परी, 
घरे मा रहि के जियू जियाये परी।
मानई के परी.....।।
जियू पियार होत है जानई के परी,
सब मेर क जतन कै बचाबै के परी।
मानई के परी.....।।
"कोरोना" जान लई लेई बचई के परी,
उपाय अब दूरी बनाय रहई के परी।
मानई के परी.....।।
हाँथ मुह खुब बढ़िया से धोबई के परी,
खुद करे परी औ दुसरे क बताये परी।
मानई के परी.....।।
मौका अच्छा है परिवार के साथ रही,
नही फेर साथ छोड के जाय के परी।
मानई के परी.....।।
राज जिन्दगी बचाबई के माने परी,
प्रिय जनन से कुछ दूरी बनाए परी।
मानई के परी.....।।
सरकार डॉक्टर पुलिस क निस्चिँत करी,
"कोरोना" का अपने इहा से भगाए परी।
मानई के परी.....।।
अपना पंचे "लॉकडाउन" के पालन करी,
नही प्रशासन क जबर्दस्ती कर्बाबई के परी।
मानई के परी.....।।
#कुशवाहाजी मानई के परी बाति मानई के परी, 
घरे मा रहि के जियू जियाये परी।
मानई के परी.....।।
जियू पियार होत है जानई के परी,
सब मेर क जतन कै बचाबै के परी

मानई के परी बाति मानई के परी, घरे मा रहि के जियू जियाये परी। मानई के परी.....।। जियू पियार होत है जानई के परी, सब मेर क जतन कै बचाबै के परी #कविता #कुशवाहाजी #कोरोना

7 Love

6a7ab2a64a26475399b4b5df60420836

गोरक्ष अशोक उंबरकर

नाही शब्दानं  मन  तुझ 
तुझ्याच मनाला दाटतंय ..
आपल सगळं काही असून
परक्या सारखं भासतंय..

 नको जाऊ म्हणल्यावर
मनाला वाईट वाटतंय..
अघटीत घडून गेल्यावर
सगळं काही पटतंय..

सुसाट गाडी पळवताना
हवेत असल्या सारखं भासतंय 
पण बाळा कुणीतरी मनापासून
तुमची वाट बघतंय..

प्रेमाच्या धुंदीत जगताना
साऱ्या जगाचं प्रेम दिसतंय..
दगा कुणी दिला की
आईबापाचं प्रेम आठवतंय.
आईबापाचं प्रेम आठवतंय..

©गोरक्ष अशोक उंबरकर
  कुणीतरी तुमची घरी वाट बघतय

कुणीतरी तुमची घरी वाट बघतय #मराठीकविता

27 Views

1b6b5ab4c2a259d380e3d3b4965ca0ca

Anil Bhoir

तिच्या ङोळ्यात पाहिलं तेव्हा कळल..

तिच्या ङोळ्यात पाहिलं तेव्हा कळल..

36 Views

bd41164accb1c85dc61ed9efd569b4b5

Pranil Pawar

#romance दाटे डोळ्यात हे प्रेम

#romance दाटे डोळ्यात हे प्रेम #मराठीशायरी

146 Views

88f23a74a30dfa6d6454320f5fda2c30

Deepak Shinde

डोळ्यात भावनांचे...
      _दिपक शिंदे

#lonely

डोळ्यात भावनांचे... _दिपक शिंदे #lonely

36 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile