Nojoto: Largest Storytelling Platform

New माणसाचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणसाचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाचा.

    PopularLatestVideo

Sumed kumar

अनुभव माणसाचा गुरु

read more
dosto khush raho apni life me kisi ko aane na do apne life me
kyu ki........... अनुभव माणसाचा गुरु

SP

मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत...... #poem

read more
मी माणसे बदलताना पाहिलीत....

©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......

रावण भक्त

सुंदर तर माणसाचा स्वभाव असतो चेहरे तर वयाचे गुलाम असतात #मराठीशायरी

read more
mute video

Supriya Yewale

#bornfire माणसाचा राग हा क्षणासाठी असतो रागावर संयम ठेवा #मराठीविचार

read more
mute video

Supriya Yewale

#HappyMusic माणसाचा जन्म हा एकदाच असतो आत्महत्या करणे हा शेवटचा ऑप्शन नसतो #मराठीविचार

read more
mute video

Pravin Hatkar

जगाच्या पाठीवर न चुकणा-या माणसाचा शोध लागला ऐतिहासिक शोध, सगळ्याचे अभिनंदन #jokes #Comdey #Fun #कॉमेडी

read more
mute video

gaurav

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqस्वभाव

read more
कधी नितळ पाण्याचा झरा तर कधी गढुळ ओढा....
   पांघरलेली स्वप्न वेल कधी निवडुन पडलेली....
मनाच्या वातावरणाशी भाणगड झाली.....
   स्वभाव कधी आनंदी तर रडके मन स्वभाव माणसाचा अडुन पडलेला छोटा पाषाण....
  न बदलणारा कधी कधी लहाण पोर बनुन‌ संगती....
आनंदाच्या डबक्यात गुंतलेला कधी दगड.....
एक रूप कधी तर मनासोबतच्या झोमकळ्या.....
   स्वभाव माणसाचा जीवनाचा झरा....
पुष्प कळी कधी जशी भुंग्याची मैत्रीण छोटी....
  कधी अर्धवट सौंदर्याने खुरटलेली.....
मेळा मनाचा तयार स्वभाव माणसाचा जश्या विखुरलेल्या रंगीत छटा....
मन मिळावु कधी रागीट ऊष्णतेचा.....
   मदत गार कधी ना बोलका....
रूळलेला जीवनाशी संलग्न ममतेचा स्वभाव सारा....
  परीस्थितीच्या माऱ्याला हळवा गेलेला....
आकडु स्वभाव तर ईकडुन तिकडे मन मिळावु.....
   जीवनाचा खेळ सारा स्वभाव मालक या देहाचा....
हरवलेल्या वाटेवरती जसा रंगीत ससा....
  गती मोठी अर्धवट शर्यतीचा.....
 नटलेले छग जसे स्वभावाने हसरा जीवनाचा वेडा.....
   ना माघारी रस्ता स्वभाव असा...... 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

Shashikant Kendre

#कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आण #वपु_विचार

read more
कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~  वपु #कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आण

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqस्वभाव

read more
स्वभाव माणसाचा नक्की कसा कळत नाही,
क्षणात कुणाला आपले तर कुणाला परके करत राही.
मनमिळाऊ स्वभाव म्हणून,सर्वांशी मनमोकळे पणाने बोलत राही,
तर संशयी म्हणून,मनात सतत नकारात्मक विचार घुमत राही.
प्रेमळ स्वभाव काहींचा,म्हणून सर्वांशी हसून बोलून राहत असतात
तर काही जळके लोकं,हे पाहून मनी खूप इर्षा करत असतात.
स्वभाव काहींचा कधीच बदलत नाही,तर काहींचा वेळोवेळी बदलत असतो
हा कधी प्रेमळ,कधी संतापी,कधी मनमिळाऊ तर कधी संशयी असतो.
काही माणसांचा स्वभाव असा,की वाईट केल्याशिवाय राहवत नाही
तर काहींचा असा,की कुणाचे वाईट झालेले पाहवत नाही.
काहींचे हात,नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावलेले असतात
तर काहींचे हात,मदत करण्यापासून नेहमीच दुरावलेले असतात.
काही माणसांचा स्वभाव,हा नेहमी खच्चीकरण करण्याचा असतो
चांगले झाले की,थोडे कमी पडले म्हणत हिणवण्याचा असतो.
तर काहींचा स्वभाव हा प्रेरणा देण्याचा असतो,
अरे वाह खूपच चांगले झाले म्हणत उत्साह वाढवण्याचा असतो. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... स्वभाव माणसाचा 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

vishnu thore

"माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंत

read more
 "माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile